Загрузка страницы

दादागिरी व भाईगिरी संपली #udhavthakkarey #eknathshinde #manojjarange #ajitpawar #devendrafadnavis

शेतकरी कर्जमाफी ही केवळ आणि केवळ भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे हे सत्तेचे अश्रित आहेत. एकनाथ शिंदे यांच्या होकाराला आणि अजित दादांच्या नकाराला देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे काहीच काडीची किंमत राहत नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करणारे फडणवीस सरकार हे जास्तीचे लबाड आहे हे सरकार शिंदेंचे अथवा पवारांचे नाही. एकनाथ शिंदे यांची भाईगिरी ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत चालत असेल आणि अजित पवारांची दादागिरी ही शरद पवार यांच्या काँग्रेस पक्षात चालत असेल परंतु एकनाथ शिंदे व दादा यांची देवेंद्र फडणवीस यापुढे काहीच चालत नाही. म्हणून शेतकऱ्यांना फसवणारे देवेंद्र हे सगळ्यात जास्त लबाड आहेत.

Видео दादागिरी व भाईगिरी संपली #udhavthakkarey #eknathshinde #manojjarange #ajitpawar #devendrafadnavis канала Dr Balasaheb Pingle
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки