Загрузка страницы

Team India At Delhi Hotel | विश्वविजेता टीम इंडिया मायदेशात आगमन; चाहत्यांमध्ये जल्लोष | Zee 24 Taas

#t20worldcup #delhiairport #zee24taas #teamindia #mumbai

Team India At Delhi Hotel | विश्वविजेता टीम इंडिया मायदेशात आगमन; चाहत्यांमध्ये जल्लोष | Zee 24 Taas

टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दिल्लीत दाखल झाली. भारतीय संघानं 29 जूनला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस इथं रंगलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय. वर्ल्डकप जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर टीम इंडियाचं आज सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झालं. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मानं तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे जी गोष्ट पाहण्यासाठी आसुसले होते, तो वर्ल्डकप दाखवला. वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. त्यानंतर टीम इंडियाचं दिल्लीच्या आयटीसी मौर्य हॉटेलमध्येही जल्लोषात स्वागत झालं. चाहत्यांच्या गराड्यात खेळाडूंनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी इथं एक खास केक देखील तयार करण्यात आलाय.

Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtu.be/jU6w3YHoWAs
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.zee24taas.news&hl=en&gl=US

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-taas-marathi-news/id1568441879

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us - www.youtube.com/zee24taas
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

Видео Team India At Delhi Hotel | विश्वविजेता टीम इंडिया मायदेशात आगमन; चाहत्यांमध्ये जल्लोष | Zee 24 Taas канала Zee 24 Taas
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
4 июля 2024 г. 7:36:03
00:01:55
Другие видео канала
Kalamboli Heavy Rainfall | कळंबोलीत रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कोकणातून येणाऱ्या गाड्या रखडल्याKalamboli Heavy Rainfall | कळंबोलीत रेल्वे रुळावर पाणी साचल्याने कोकणातून येणाऱ्या गाड्या रखडल्याLonand Mauli Palkhi  | लोणंदमध्ये माऊलींची पालखी, दर्शनासाठी हजारो वारकरी दाखल | Zee24TaasLonand Mauli Palkhi | लोणंदमध्ये माऊलींची पालखी, दर्शनासाठी हजारो वारकरी दाखल | Zee24TaasWorli Hit And Run Case | वरळी पोलीस ठाण्यात बीएमडब्ल्यूची फॉसेन्सिक टीमकडून तपासणी | Zee24TaasWorli Hit And Run Case | वरळी पोलीस ठाण्यात बीएमडब्ल्यूची फॉसेन्सिक टीमकडून तपासणी | Zee24TaasBhagirath Bhalke | भगीरथ भालके घरवापसी करणार? बारामतीत घेतली शरद पवारांची भेट | Zee24TaasBhagirath Bhalke | भगीरथ भालके घरवापसी करणार? बारामतीत घेतली शरद पवारांची भेट | Zee24TaasHeavy Rain | मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शाळांना सुट्टी, दीपक केसरकरांची घोषणाHeavy Rain | मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शाळांना सुट्टी, दीपक केसरकरांची घोषणाRatnagiri Rain | राजापूर तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, अनेक गावांचा तुटला संपर्क | Zee24TaasRatnagiri Rain | राजापूर तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, अनेक गावांचा तुटला संपर्क | Zee24TaasTop Headlines Today | टॉप हेडलाईन्स |12 AM | 7th July 2024 | झी २४ तास  | Zee24taasTop Headlines Today | टॉप हेडलाईन्स |12 AM | 7th July 2024 | झी २४ तास | Zee24taasChhatrapati Sambhajinagar | ठाकरे गटात जाण्याची राजू शिंदेंची घोषणा, घोषणेनंतर भाजप ॲक्शन मोडवरChhatrapati Sambhajinagar | ठाकरे गटात जाण्याची राजू शिंदेंची घोषणा, घोषणेनंतर भाजप ॲक्शन मोडवरTop Headlines Today | टॉप हेडलाईन्स | 08 AM | 7th July 2024 | झी २४ तास  | Zee24taasTop Headlines Today | टॉप हेडलाईन्स | 08 AM | 7th July 2024 | झी २४ तास | Zee24taasPandharpur | अखंड दर्शनासाठी देव उभे, भाविकांसाठी मंदिर 24 तास खुलं | Zee24TaasPandharpur | अखंड दर्शनासाठी देव उभे, भाविकांसाठी मंदिर 24 तास खुलं | Zee24TaasSandeep Deshpande | 'ही जाणूनबुजून केलेली हत्या' वरळी अपघाताप्रकरणी संदीप देशपांडेची प्रतिक्रियाSandeep Deshpande | 'ही जाणूनबुजून केलेली हत्या' वरळी अपघाताप्रकरणी संदीप देशपांडेची प्रतिक्रियाAnandwari | संत तुकोबांची पालखी काटेवाडीत दाखल, रिंगण सोहळ्याचे विहंगम दृश्य | Zee24TaasAnandwari | संत तुकोबांची पालखी काटेवाडीत दाखल, रिंगण सोहळ्याचे विहंगम दृश्य | Zee24TaasLatur Agriclture Market Committee Close | लातूर कृषी बाजार समिती बंद! कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्पLatur Agriclture Market Committee Close | लातूर कृषी बाजार समिती बंद! कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्पChandrapur | चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, बल्लारपुरात कापड दुकानात गोळीबार | Zee24TaasChandrapur | चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, बल्लारपुरात कापड दुकानात गोळीबार | Zee24TaasPandharpur Wari । नव्वदीतही युवकांसारखा उत्साह, टाळ - मृदूंगाच्या गजरात पायी वारीत आजींचा सहभागPandharpur Wari । नव्वदीतही युवकांसारखा उत्साह, टाळ - मृदूंगाच्या गजरात पायी वारीत आजींचा सहभागSant Tukaram Maharaj Palkhi Ringan | संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्याचं रिंगण सोहळा लाईव्हSant Tukaram Maharaj Palkhi Ringan | संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मेंढ्याचं रिंगण सोहळा लाईव्हVijay Wadettiwar | 'मुख्यमंत्री म्हणून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका'; वडेट्टीवारांचे वक्तव्यVijay Wadettiwar | 'मुख्यमंत्री म्हणून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका'; वडेट्टीवारांचे वक्तव्यMumbai Hit And Run Case | वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट, राजेश शहाचा मुलगा मिहिर शहा फरारMumbai Hit And Run Case | वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट, राजेश शहाचा मुलगा मिहिर शहा फरारKalyan To Kasara Railway Start |  कल्याण ते कसारा मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत चालू । Zee 24 TaasKalyan To Kasara Railway Start | कल्याण ते कसारा मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत चालू । Zee 24 TaasSant Tukaram Maharaj Palkhi At Kathewadi |  संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत दाखल । Zee24TaasSant Tukaram Maharaj Palkhi At Kathewadi | संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीत दाखल । Zee24TaasKatewadi Sant Tukaram Palkhi | संत तुकोबांची पालखी काटेवाडीत दाखल, पालखी भोवती मेंढ्यांचं रिंगणKatewadi Sant Tukaram Palkhi | संत तुकोबांची पालखी काटेवाडीत दाखल, पालखी भोवती मेंढ्यांचं रिंगण
Яндекс.Метрика