Загрузка страницы

शेळीच्या कासेला पिशवी का बांधतात. #goat #शेळीपालन #viral

मित्रांनो शेळीपालन मद्ये अनेक प्रकारचे गावरान तोडगे आहेत.जे की आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेले आहेत.

हा गावरान तोडगा बघा.की शेळ्यांच्या कासेला पिशवी का बांधतात.
मी सहज परभणी जिंतूर मार्गे जात असताना अचानक इप्पर काकांची ऐकल् पायी शेळी पहिली आणि विचार आला की आपण ही माहिती शेळीपालक लोकां पर्यंत पोचवली पाहिजे.

शेळीला पिशवी बांधण्याचे कारण.
१) शेळी स्वतः चे दूध पिते.
२) इतर शेळ्यांचे पिल्ल दूध पिणे.
३) पिल्लं सतत दूध पित राहणे.
४) शेळी चरते वेळी सडाला तार, काटे,लांडगे लागू नये म्हणून.
५) सडाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून.

जर मित्रानो तुम्हाला ही हा प्रोब्लेम असेल तर तुम्ही पण हा गावरान तोडगा करू शकता.

अधिक माहिती साठी आपल्या चॅनल ला Subscribe नक्की करा.

पत्ता :- आधुनिक शेती फार्म, मु. गोविंदपुर वाडी,ता. जि.परभणी.
मो. 8806219648 / 9307874449

#farming
#goat
#viral

Видео शेळीच्या कासेला पिशवी का बांधतात. #goat #शेळीपालन #viral канала Modern Farming आधुनिक शेती
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 января 2024 г. 20:12:48
00:00:52
Другие видео канала
परळीचा चाँद | सर्वात देखणा चाँद वाला बोकड #ईद #बकरी #eidपरळीचा चाँद | सर्वात देखणा चाँद वाला बोकड #ईद #बकरी #eidमाझ्या फार्म वरील आजचा दिवस तिसरा..बघा नेमके काय बदल केले..! #goat #modernमाझ्या फार्म वरील आजचा दिवस तिसरा..बघा नेमके काय बदल केले..! #goat #modernशेळीपालन बंद पडण्याचे मुख्य कारण ते म्हणजे चारा व्यवस्थापन..#viral #trending #Goatशेळीपालन बंद पडण्याचे मुख्य कारण ते म्हणजे चारा व्यवस्थापन..#viral #trending #GoatModern Farming आधुनिक शेती Live StreamModern Farming आधुनिक शेती Live Streamलक्ष्मण पांडुरंग दाणी मो 7559115960 यांचा चाँद वाला बोकड | बकरी ईद स्पेशल बोकड #shelipalan #शेळीपालनलक्ष्मण पांडुरंग दाणी मो 7559115960 यांचा चाँद वाला बोकड | बकरी ईद स्पेशल बोकड #shelipalan #शेळीपालनमाझ्या परभणी जिल्ह्यातला हा दुसरा व्हिडिओ खास बकरी ईद साठी..#बकरी ईद #ईदमाझ्या परभणी जिल्ह्यातला हा दुसरा व्हिडिओ खास बकरी ईद साठी..#बकरी ईद #ईदऋषीकेश वेदपाठक,धाराशिव (उस्मानाबाद) चा चांद...! #ईद #Eidऋषीकेश वेदपाठक,धाराशिव (उस्मानाबाद) चा चांद...! #ईद #Eidमेहनतीला नशीब साथ देतं... असाच एक संभाजीनगर चा चांद बोकड..#goat #बकरी ईद #ईदमेहनतीला नशीब साथ देतं... असाच एक संभाजीनगर चा चांद बोकड..#goat #बकरी ईद #ईदसतीश सर परभणीचे आहेत माझं भाग्य आहे..!कारण मी परभणीचा आहे..#shelipalan #happyसतीश सर परभणीचे आहेत माझं भाग्य आहे..!कारण मी परभणीचा आहे..#shelipalan #happyशेळ्यांसाठी चारा नियोजन | ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. #shelipalan #शेळीपालन #goatशेळ्यांसाठी चारा नियोजन | ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. #shelipalan #शेळीपालन #goatगौरी गोवर्धन फार्म | बिटल गोट फार्म #viralगौरी गोवर्धन फार्म | बिटल गोट फार्म #viralश्रीराम अश्रोबा तांगडे यांचा चाँद वाला बोकडश्रीराम अश्रोबा तांगडे यांचा चाँद वाला बोकडअवकाळी पावसा मुळे येणाऱ्या अडचणी आणि .उपाय..#poultry #शेळीपालन #goatअवकाळी पावसा मुळे येणाऱ्या अडचणी आणि .उपाय..#poultry #शेळीपालन #goatमाझा आधुनिक शेती शेळीपालन/कुक्कुट पालन फार्म | चारा लागवड #शेळीपालन #goatमाझा आधुनिक शेती शेळीपालन/कुक्कुट पालन फार्म | चारा लागवड #शेळीपालन #goatशेळीपालन कुक्कुटपालन Live| modern farmingशेळीपालन कुक्कुटपालन Live| modern farmingआधुनिक शेती परिवाराची दिवाळी #दिवाळी #modern #farmingआधुनिक शेती परिवाराची दिवाळी #दिवाळी #modern #farmingकामाला सुरुवात झाली😊🙏 | महत्त्वाकांक्षी शेळीपालन आणि कुक्कुट पालन फार्म. #शेळीपालन #goatकामाला सुरुवात झाली😊🙏 | महत्त्वाकांक्षी शेळीपालन आणि कुक्कुट पालन फार्म. #शेळीपालन #goatकृषी विद्यापीठातील शेळ्यांचा सेटअप आणि नियोजन..! #goat #शेळीपालन #कृषी विद्यापीठकृषी विद्यापीठातील शेळ्यांचा सेटअप आणि नियोजन..! #goat #शेळीपालन #कृषी विद्यापीठकल्पना ताईंची शेळीपालनातील चारा बियाणावर ऑफर..#goat #शेळीपालन #चारा नियोजनकल्पना ताईंची शेळीपालनातील चारा बियाणावर ऑफर..#goat #शेळीपालन #चारा नियोजनमाझ्या आधुनिक शेती फार्म वरील कामाचा दिवस 15 वा. आजोला शेड च कामकाज पूर्ण झाले ...#शेळीपालन #goatमाझ्या आधुनिक शेती फार्म वरील कामाचा दिवस 15 वा. आजोला शेड च कामकाज पूर्ण झाले ...#शेळीपालन #goatकोंबड्यांची चोंच का कापतात? | debeaking in poultry | गावरान कुक्कुट पालनकोंबड्यांची चोंच का कापतात? | debeaking in poultry | गावरान कुक्कुट पालन
Яндекс.Метрика