Загрузка страницы

'खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले तर लुटमारीचे गुन्हे दाखल करा' ; आमदार संजय गायकवाड

बुलढाणा : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ते "कुणी खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर रॉबरीचे गुन्हे दाखल करा. तुम्हाला कुणी त्रास दिला तर मी तुम्हाला अस्त्र-शस्त्राची सगळी ताकद पुरवतो," असं वक्तव्य करताना दिसत आहेत.

या वक्तव्यांना दहा दिवसांपूर्वी खामगावच्या अंबिकापूर गावात झालेल्या हिंसक घटनेची किनार आहे. खामगावच्या अंबिकापूरमध्ये वाघ आणि हिवराळे कुटुंबात जुने वाद होते. त्यातून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही कुटुंबातील सदस्य जखमी झाले होते. यानंतर संजय गायकवाड हे वाघ कुटुंबाच्या सांत्वनासाठी गावात गेले असताना त्यांनी तिथं काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे.

संजय गायकवाड यांची वक्तव्ये दोन समाजातील स्वास्थ्य बिघडवणारी असल्याचे रिपाइं (खरात गट)नं म्हटलं आहे. त्यामुळे संजय गायकवाड यांची वक्तव्यं तपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपाइं खरात गटाने केली आहे.

Видео 'खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले तर लुटमारीचे गुन्हे दाखल करा' ; आमदार संजय गायकवाड канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
1 июля 2021 г. 14:23:08
00:04:44
Другие видео канала
Pune Airport Name : पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नाव बदलणार,  संत तुकाराम महाराजांच्या नावे नामकरणPune Airport Name : पुण्यातील लोहगाव विमानतळाचं नाव बदलणार, संत तुकाराम महाराजांच्या नावे नामकरणReturn Rain Heavy Rain : कोकण, मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशाराReturn Rain Heavy Rain : कोकण, मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशाराSharad Pawar On Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गातल्या गैरप्रकाराची चौकशी करू- शरद पवारSharad Pawar On Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गातल्या गैरप्रकाराची चौकशी करू- शरद पवारMumbai University Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगिती नाही, मतदानाला आडकाठी नाहीMumbai University Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगिती नाही, मतदानाला आडकाठी नाहीRamesh Chennithala : आमचं मूळ उद्दिष्ट भ्रष्टाचारी भाजपचं सरकार उलथवणं त्यासाठी ताकद लावूRamesh Chennithala : आमचं मूळ उद्दिष्ट भ्रष्टाचारी भाजपचं सरकार उलथवणं त्यासाठी ताकद लावूAir Marshal Amar Preet Singh appointed as Chief of Air Force : अमरप्रितसिंग होणार नवे हवाईदल प्रमुखAir Marshal Amar Preet Singh appointed as Chief of Air Force : अमरप्रितसिंग होणार नवे हवाईदल प्रमुखSharad Pawar On MVA Vidhan Sabha : मविआसाठी आशादायक वातावरण, येत्या १० दिवसात मविआचं जागावाटप- पवारSharad Pawar On MVA Vidhan Sabha : मविआसाठी आशादायक वातावरण, येत्या १० दिवसात मविआचं जागावाटप- पवारNagpur Congress Campaign : जागावाटपाच्या निर्णयापूर्वीच पूर्व नागपूर विधानसभेत काँग्रेसचा प्रचारNagpur Congress Campaign : जागावाटपाच्या निर्णयापूर्वीच पूर्व नागपूर विधानसभेत काँग्रेसचा प्रचारRaj Thackeray MNS Meeting : राज ठाकरे यांचा अमरावती आणि नाशिक दौराRaj Thackeray MNS Meeting : राज ठाकरे यांचा अमरावती आणि नाशिक दौराCM Shinde on Cabinet Meeting : ST महामंडळाच्या जागेबद्दल कॅबिनेटमध्ये महत्वाचा निर्णय, वादाची शक्यताCM Shinde on Cabinet Meeting : ST महामंडळाच्या जागेबद्दल कॅबिनेटमध्ये महत्वाचा निर्णय, वादाची शक्यताWare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 22 Sept 2024Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 22 Sept 2024Sangli Rain : दुष्काळी भागात पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर, द्राक्ष बागांसह पिकांनाही फटकाSangli Rain : दुष्काळी भागात पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर, द्राक्ष बागांसह पिकांनाही फटकाCongress Banners on Meeting : काँग्रेसची 4 जिल्ह्यांची आढावा बैठक, चंद्रपुरात बॅनरबाजीCongress Banners on Meeting : काँग्रेसची 4 जिल्ह्यांची आढावा बैठक, चंद्रपुरात बॅनरबाजीDevendra Fadnavis LIVE :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह ABP MajhaDevendra Fadnavis LIVE : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह ABP MajhaAmravati Vima Company Adhikari : अमरावतीत विमा कंपनीच्या प्रतिनिधीला शेतकऱ्यांनी दिला चोपAmravati Vima Company Adhikari : अमरावतीत विमा कंपनीच्या प्रतिनिधीला शेतकऱ्यांनी दिला चोपBalasaheb Thorat on Nana Patole : कार्यकर्त्यांची मागणी, आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरला नाही,Balasaheb Thorat on Nana Patole : कार्यकर्त्यांची मागणी, आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरला नाही,Nana Patole : आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं कार्यकर्त्यांना वाटतं,हायकमांड निर्णय घेतीलNana Patole : आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं कार्यकर्त्यांना वाटतं,हायकमांड निर्णय घेतीलBuldhana Rain : बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसानBuldhana Rain : बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसानShamibha Patil Jalgaon : पहिल्यांदाच तृतीयपंथी उमेदवार विधानसभेच्या मैदानातShamibha Patil Jalgaon : पहिल्यांदाच तृतीयपंथी उमेदवार विधानसभेच्या मैदानातUddhav Thackeray यांचा Jayant Patil यांना फोन, ईडीच्या चौकशीबाबत केली विचारणा ABP MajhaUddhav Thackeray यांचा Jayant Patil यांना फोन, ईडीच्या चौकशीबाबत केली विचारणा ABP MajhaSnake in Jabalpur Express: जबलपूरहून मुंबईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये शिरला सापSnake in Jabalpur Express: जबलपूरहून मुंबईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये शिरला साप
Яндекс.Метрика