- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
नागपुर में बुद्धिस्ट बिजनेसमैन आये इकठ्ठा तो NITIN GADKARI ने क्या कहा BEACI #ratnadeepkamble
Nagpur ला बुद्धिस्ट बिजनेस कॉनक्लेव || #buddhiststory #nitingadkari
Buddhist Entrepreneurs Association of Commerce and Industry *(BEACI)
बुद्धिस्ट एंटरप्रेन्योर्स एसोसिएशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (BEACI) तर्फे नागपूर येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘बिझनेस कॉनक्लेव्ह’ मध्ये नितिन गडकरी यांनी उद्यमिता, पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आणि आत्मनिर्भरतेवर जोरदार संबोधन केले. #nagpur #buddhist #buisness || रत्नदीप कांबळे यांनी प्रस्ताविक करताना बौद्ध व SC/ST उद्योजकांसाठी संधी, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्ट्समध्ये अॅफर्मेटिव्ह अॅक्शन पॉलिसी, विदर्भ व नागपूरच्या आर्थिक वाढीत SC/ST उद्योजकांची समावेशकता या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.
स्वीटी कांबळे यांनी बौद्ध उद्योजकांना विविध क्षेत्रातील नवीन व्यावसायिक संधी, सरकारी योजनांचा लाभ, पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहभाग, कॉन्ट्रॅक्ट्स आणि टेंडर्समध्ये आरक्षण व प्राधान्य, तसेच विदर्भातील औद्योगिक विकासात मागासवर्गीय उद्योजकांचे सक्षमीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
Видео नागपुर में बुद्धिस्ट बिजनेसमैन आये इकठ्ठा तो NITIN GADKARI ने क्या कहा BEACI #ratnadeepkamble канала AWAAZ INDIA TV

Комментарии отсутствуют
Информация о видео
27 мая 2026 г. 20:45:12
01:22:04
Другие видео канала