- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
आगीशी खेळ, नागरिकांचा जीव धोक्यात illegal construction by shopkeepers? Bhoiwada fire case
आगीशी खेळ, नागरिकांचा जीव धोक्यात
दुकानदारांचं बेकायदा बांधकाम? महापालिका अधिकाऱ्यांकडून डोळेझाक
परळ भोईवाडा नाका इथल्या अय्यंगार बेकरीला लागलेल्या आगीत ३ दुकानं भस्मसात झाली. गंगाबाई मेन्शनच्या तळाला असलेल्या दुकानदारांनी केलेल्या बेकायदा बांधकामांमुळे अख्ख्या इमारतीतील रहिवाशांचा जीव धोक्यात आलाय, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय. याआधी २०१० मध्ये लागलेल्या आगीत दोघांचा बळी गेला होता. आता बीएमसी अधिकारी आणखी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
📍अशाच अपडेटसाठी फाॅलो करा - @mumbai12news
📍संपर्क - 7588989354 WhatsApp only
#mumbai12news #mumbai #fire #bhoiwada #bmc
Видео आगीशी खेळ, नागरिकांचा जीव धोक्यात illegal construction by shopkeepers? Bhoiwada fire case канала mumbai12news

Комментарии отсутствуют
Информация о видео
13 июня 2026 г. 13:20:33
00:02:59
Другие видео канала