SHORT NEWS 20 | सोलापुरातील 'या' चारही विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाच्या उमेदवाराची चर्चा
#solapurNews #yesnewsmarathii
Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण निर्मिती झाल्यामुळे राज्यात परिवर्तन होईल का असे तर्क वितर्क लढविले जात आहेत. एकीकडे ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष राज्यभर पेटला असताना सोलापूर जिल्ह्यातील या चारही मतदारसंघात धनगर समाजाच्या उमेदवाराचे जास्त चर्चा महाविकास आघाडीच्या बाजूने सुरू आहे. माढा विधानसभा मतदारसंघात शिंदे बंधूंची विरोधक आणि मोहिते पाटलांचे समर्थक झेडपीची माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या नावाची महाविकास आघाडी कडून चर्चा आहे. करमाळा मध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील यांची चर्चा आहे. गेल्या वेळेस मोहिते पाटलाच्या विरोधात निवडणूक लढवलेले उत्तम जानकर यंदा मोहिते पाटलांसोबत असल्यामुळे महाविकास आघाडी कडून माळशिरस मतदारसंघातून त्यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. तर सांगोला विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे नाव देखील शरद पवार गटाकडून पक्के समजले जात आहेत. आता महाविकास आघाडी कडून या मतदार संघातील कोणते विधानसभा मतदारसंघ काँग्रेस ला सोडणार कोणते शिवसेनेला आणि कोणते शरद पवार गटाला याबाबत खल सुरू आहे. मात्र वरील चारही उमेदवार धनगर समाजाचे असल्यामुळे सर्वच ठिकाणी धनगर का असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे
संसदेमध्ये शपथ घेताना खासदार ओवेसी जय पॅलेस्टाईन म्हणल्याबद्दल सोलापुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ओवीसी विरुद्ध केले आंदोलन
काँग्रेस नेते राहुल गांधींना हस्तांदोलन करीत प्रणिती शिंदे यांनी संसदेत घेतली खासदारकीची शप
संसदेच्या आज दुसऱ्या दिवशी धैर्यशील मोहिते-पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्यासह उर्वरित सर्व खासदारांनी घेतली खासदारकीची शपथ
NEET पेपर लीकप्रकरणी आरोपी शिक्षक संजय जाधवला ६ दिवसांची पोलीस कोठडी
सोलापूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये 1439 उमेदवारांनी लावली हजेरी, 27 किंवा 28 जून रोजी यादी प्रसिद्ध होणार पोलीस- आयुक्त बोराडे यांची माहिती
संसदेमध्ये प्रथमच लोकसभा अध्यक्ष पदासाठी होणार निवडणूक, एनडीए कडून पुन्हा ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी भरला अर्ज
भाजपच्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर शरद पवार गटात केला प्रवेश
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी त्या अग्रवाल कुटुंबीयातील अल्पवयीन मुलास जामीन मंजूर
ठाण्याचे महावितरचे अधिकारी सुनिल माने सोलापूर महावितरणचे नवे अधीक्षक अभियंता... लवकरच घेणार पदभार
मनोज जरांगे यांचा छत्रपती संभाजीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज, रुग्णालयातून बाहेर पडताच १५०-२०० गाड्यांचा ताफा, पुढील दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली सराटीकडे रावना
काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेच्या जागा वाटपाबाबत होणार चर्चा
मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही 'लाडकी बहीण योजना' लवकरच अंमलात येणार... महिलांना महिन्याला मिळणार १५०० रुपये
ऑस्ट्रेलियाच्या टी 20 विश्वचषकातील प्रवास संपताच क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:- https://www.facebook.com/yesnewsmarathi
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnewsmarathi
Twitter:- https://twitter.com/yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
★★★Watch our channel's popular playlists★★★
Social News:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhxRST-M5QJ-hRUO8Tf6E0dm
TOP 20:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhyqb0YmaxTTbpE3UJ-lSlE-
Crime News:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhwsu_pXrePP4dMwBPJQwHwP
Headlines:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhzCBPrvzg5DaYfhmT9BeVlc
Ads:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhw-0FDhJ3CvPVNsZLPxcyNx
Special Stories:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhxCIfDRM0QdzHNPWsnUU1Zq
Political News:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhyenWwxP7gT9oTba49DnGH8
Sports:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhwlWhOSxpiqiFPCo_FJoK68
PRESS:
https://youtube.com/playlist?list=PLGT6G9LmEVhw1holko7256mtTUMNhovG7
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Видео SHORT NEWS 20 | सोलापुरातील 'या' चारही विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाच्या उमेदवाराची चर्चा канала Yes News Marathi

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![उन्हाळी सुट्टी एन्जॉय करा मोहिनी वॉटर पार्क मध्ये](https://i.ytimg.com/vi/V9bLxQXfHAs/default.jpg)
![सोलापुरातील छायाचित्रकार प्रवीण गायकवाड यांनी काढलेला ड्रोन द्वारे टिपलेले उजनीचे सुंदर दृश्य](https://i.ytimg.com/vi/Ztpuu62HerQ/default.jpg)
![सोलापुरात रोटरी रेडक्रॉस थॅलेसेमिया सेंटरचे लोकार्पण](https://i.ytimg.com/vi/jFizh_I289w/default.jpg)
![⭕ LIVE | पावसाळी अधिवेशन Day 2 | अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात](https://i.ytimg.com/vi/yuEh-WXKxA4/default.jpg)
![विधानपरिषद निवडणूक : आज चित्र स्पष्ट होणार](https://i.ytimg.com/vi/49CVNXOrz7M/default.jpg)
![SHORT NEWS 20 | विमान सेवा सुरू कधी? रन-वे चे काम पूर्ण! | Solapur Airport](https://i.ytimg.com/vi/IBaSl-q4NWM/default.jpg)
![TOP 25 : दुचाकीस्वारांसाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय !](https://i.ytimg.com/vi/1RXNcW3W1J8/default.jpg)
![माढा लोकसभा : राष्ट्रवादी २८७७ मतांनी पुढे](https://i.ytimg.com/vi/8TWLzyha2sk/default.jpg)
![ऐका राज्याचे बजेट अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून...](https://i.ytimg.com/vi/AfQiKFUjsUg/default.jpg)
![Mauli Pawar SAKAL MARATHA SAMAJ](https://i.ytimg.com/vi/lztsIKaTJPE/default.jpg)
![सोलापूर लोकसभा निवडणूक : तिन्ही प्रमुख उमेदवारांचे अर्ज मंजूर](https://i.ytimg.com/vi/dA5eoGcHZ30/default.jpg)
![२६ डिसेंबरला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचा ७ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा](https://i.ytimg.com/vi/aft1-YfPwGw/default.jpg)
![धैर्यशील माने यांनी घेतली लोकसभा सदस्यपदाची शपथ](https://i.ytimg.com/vi/svtW001JQdA/default.jpg)
![CNBC इंडियाकडून Balaji Amines ला पुरस्कार](https://i.ytimg.com/vi/nevlxNMc1qc/default.jpg)
![उदयनराजे छत्रपती यांनी घेतली लोकसभा सदस्यपदाची शपथ](https://i.ytimg.com/vi/y2LFnEa6yfM/default.jpg)
![VR PAWAR Sarees | स्त्री सौंदर्य फुलविणारे सगळ्यात मोठे रेश्मी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन..!](https://i.ytimg.com/vi/PngiZWj0KKs/default.jpg)
![भीमा कारखान्याच्या चेअरमन पदी विश्वराज महाडिक](https://i.ytimg.com/vi/p-f9oGNZVcs/default.jpg)
![सोलापूर । तिवाडीज् अन्नपूर्णा मिठाई & नमकीन | Annapurna Mithai Namkeen](https://i.ytimg.com/vi/P3iYuHno4Ac/default.jpg)
![गुढीपाडवा ऑफर :चव्हाण मोटर्स मधून आजच रॉयल इनफिल्ड बुलेट घरी आणा..](https://i.ytimg.com/vi/m7iY8t2rhPk/default.jpg)
![राहुल गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यपदाची शपथ](https://i.ytimg.com/vi/gpB1603M7wM/default.jpg)
![सोलापूर महापालिकेच्या आवारातील परिसराने परिधान केला हिरवा शालू...!](https://i.ytimg.com/vi/_qLDD4qmKpM/default.jpg)