Ellora caves| Ajanta Ellora caves | Cave No. 29| Sita ki Nhani| SNT vlog |वेरूळ लेणी |सीता की न्हाणी
*वेरूळ हिंदू लेणी*
*अपरिचित व भव्य अशी लेणी क्र.२९*
*सीता की न्हाणी*
आज आपण भेट देणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ च्या विश्वप्रसिद्ध लेणीसमूहाला आणि पहाणार आहोत बौद्ध , जैन व हिंदू लेण्यांमधील मूर्तिकला , त्यापाठच्या कथा याचबरोबर वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाचा
*वेरुळची हिंदू लेणी ही बौद्ध लेण्यानंतर साधारण सातव्या ते आठव्या शतकात खोदण्यात आलेली लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्वे शैव व वैष्णव म्हणून खोदण्यात आली आहेत. सीता की न्हाणी लेणी मध्ये भगवान श्री शिव शंकराच्या पुराणातील कथा दाखवण्यात आल्या आहेत ही शैव लेणी आहेत*
वेरूळ लेणींच्या ह्या तिसऱ्या भागात आम्ही हिंदू लेणी दाखवण्यास सुरवात करत आहोत. सामान्यतः वेरुळला येणारे पर्यटक हे लेणीसमूहाच्या प्रवेशद्वाराकडे असणारी भव्य कैलास लेणी बघूनच थक्क होतात व फार पुढे येतच नाहीत. काही थोडे बहाद्दर 1 पासून सुरू करून 16 नंबरच्या कैलास लेणी पर्यंत येऊन हार मानतात. अगदी थोडे वीर नेट धरून 1 ते 27 पर्यंत पोहोचतात.
ह्याचसाठी बारा बौध्द लेणी व चार जैन लेणी झाल्यावर आम्ही मुद्दामच ही अपरिचित पण सुंदर सीता की न्हाणी आम्ही आमच्या वेरूळ दौऱ्यात आधी दाखवायचे योजले कारण *त्यामुळे 29 क्रमांकाची ही भव्य व अतिसुंदर पण लोकांना फारशी माहीत नसणारी अशी ही सीता की न्हाणी खास प्रेक्षकांपुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.*
हा भाग कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा.आमचे चॅनेल नक्की subscribe करा व तुमच्या परिचित लोकांना forward करा
महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात औरंगाबाद शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे गांव आहे. औरंगाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण महत्वाचे रेल्वे स्थानक आहे येथे विमानतळ सुद्धा आहे. येथून वेरूळच्या लेणीत जाण्यासाठी एसटी , रिक्षा , टॅक्सी खूपच सोप्या रीतीने मिळतात.
==========================================
*संदर्भ -*
**https://www.misalpav.com/node/24199*
मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा आम्हाला खूपच उपयोग झाला. वेरूळला जाणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे 6 माहितीपट आहेत.
त्यांच्या बहुमोल महितीमुळेच आम्ही ह्या लेणींची माहिती सादर करू शकलो. ह्याबद्दल आम्ही मिसळपाव संकेतस्थळाचे खूप खूप आभारी आहोत.
https://vishwakosh.marathi.gov.in/33013/
https://mr.m.wikipedia.org › wiki
वेरूळची लेणी - विकिपीडिया
http://www.durgbharari.com/------8.html
https://www.maayboli.com/node/61314

Music Credits -
Song :
Bensound: "India" - Royalty Free Music
Website : https://www.bensound.com/royalty-free-music/track/india
Yoitube link - https://www.youtube.com/c/bensoundmusic
अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.
Facebook : https://www.facebook.com/SNTvlogs/
Instagram : https://www.instagram.com/sahyadrinaturetrails
Видео Ellora caves| Ajanta Ellora caves | Cave No. 29| Sita ki Nhani| SNT vlog |वेरूळ लेणी |सीता की न्हाणी канала Sahyadri Nature Trails

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT Vlog | Part 02Rajmachi Fort | Manranjan Fort | Lonavala | SNT Vlogs | किल्ले राजमाची | मनरंजन | लोणावळाKhidrapur temple | Kopeshwar temple | Kolhapur | Kopeshwar | खिद्रापूर मंदिर | कोपेश्वर मंदिर | prt4Devgiri Fort | Daulatabad Fort | देवगिरी किल्ला | दौलताबाद | Part 2 | SNT VlogsKhidrapur temple | Kopeshwar temple | Kolhapur | Kopeshwar | खिद्रापूर मंदिर | कोपेश्वर मंदिर | prt3Sajara Fort | किल्ले साजरा | Sajra Gojra fort | Vellore | Tamilnadu | साजरा गोजरा किल्ले | SNT VlogsMumbai Take Off | एस एन टी ची नवी मोहीमOn The Way... Rajgad Part 2 - SNTVellore Fort | Dakshin Digvijay | किल्ले वेल्लोर | वेल्लोर | तामिळनाडू | Part 02 | SNT VlogsPanhala Fort | Tin Darwaja | Panhala Killa | पन्हाळा किल्ला | कोल्हापूर | Kolhapur | Part 6किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT Vlog | Part 1Gojara Fort | Sajra Gojra fort | Vellore | Tamilnadu | किल्ले गोजरा | साजरा गोजरा किल्लेPandavleni | Trirashmi Leni | Nashik | पांडवलेणी | त्रिरश्मी लेणी | बौद्ध लेणी | Buddhist CavesSinhagad | Sinhagad fort | Kondhana | सिंहगड | कोंढाणा | तानाजी मालुसरे | Tanaji | SNT Vlogs | prt 4Panhala Fort | Panhala | Kolhapur | Sajjakothi| किल्ले पन्हाळा । पन्हाळगड । Part 5महाराष्ट्र दिनाच्या सर्व SNT परिवाराला शुभेछाचला पाहूया किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT VlogKukdeshwar Temple | Junnar | कुकडेश्वर मंदीर | जुन्नर | नाणे घाट | SNT VlogsFinding beauty in the simple things – like raindrops glistening on blades of grass.Vellore Fort | Dakshin Digvijay | किल्ले वेल्लोर | वेल्लोर | तामिळनाडू | दक्षिणदिग्विजय मोहीम |Devgiri Fort | Daulatabad Fort | देवगिरी | दौलताबाद | SNT Vlogs | Cannons of Dualatabad fort |Part10