Загрузка...

8_#चिमूटभर मीठ | #Chimutbhar Mith | #कथुली | #Kathuli_short 8 #aryan #comedy #आर्यन

8_#चिमूटभर मीठ | #Chimutbhar Mith | #कथुली | #Kathuli_short 8
#चिमूटभर मीठ

- Story -
Kaustubh Kelkar Nagarwala

- Screen Play & Director -
Pradeep Purushottam Ratnaparkhe | Sachin Pisal

- Assistant Director -
Laxman K. Datey

D.O.P
Pramod Sabale, Sachin Pisal

Editing, post production, Music Production :
sachin pisal
Aryan Entertainment TEam

Executive Producer -
akshay mudgal
Pramod Sabale
Rakesh Solanki
starring
Pradeep Purushottam Ratnaparkhe
Supriya Sanjay Gosavi
Manjusha Vinayak Limaye
Yuvaan Chinmay Phatak
Special Thanks
Supriya Sanjay Gosavi Family
Archana Pisal

Location -
PUne
&
Aryan ENtertainments,
Assa Film Production,
AM FilmS,
Ajinkya innovations,
Ajinkya Studio,
#कथुली,
#Kathuli,
#आंबड गोड
#खट्टा मिठा
#Sweet and sour
#ambat_god
#khatta_mitta
#aryan_entetainment_hindi_marathi_english,
चिमूटभर मीठ...

सीन 1
मनिषा - जेवायला चला... टेन्या आणि टेन्याचे बाबा..
मन्या - मी तयार आहे.. आलोच.. हा टेन्या कुठे गेलाय...
मनिषा - खेळत असेल खाली मित्रांबरोबर.. चार हाका गेल्याशिवाय येतच नाही..
टेन्या - ऐ आलोय मी.. वाढ जेवायला.. मी तयार आहे..
मनिषा - तसाच जेवणार.. हात, पाय, तोंड धुवायची काही पद्धत आहे की नाही..
मन्या - टेन्या आई म्हणते ते बरोबर आहे.. आधी हात धुवून ये..शिस्त म्हणजे शिस्त..
अजोबा नेहमी म्हणतात.. शिस्ती पाळा गैरसोय टाळा.. शिस्तीचा फायदा सर्वांना..
तुला सांगतो टेन्या.. एकदा मी अजोबांकडे सुट्टीला गेलो..

सीन 2
आजोबा - अरे ए किती गडबड करताय ही काय खेळायची वेळ आहे का.. उन्हं डोक्यावर आलीत घरी जाऊन जेवण करा.. आणि वामकृक्षी घ्या तब्येतीला चांगलं असतं ते..
आजी - आहो कुठे नादी लागाताय त्या पोरांच्या या कानांनी ऐकून दुसर्‍या कानांनी सोडून देनार...तुम्ही जेवायला चला आणि मन्याला जेवायला बोलवा त्याच्यांतच खेळतोय तो..
आजोबा - हे राम.. काय बोलायचं आनं काय सांगायचं या चला चला..काय करायचं ते करा.. वाढा लवकर..
आजी - हो हो...पानं वाढलीत... तुम्ही बसा मन्या येतोच.. ये रे मन्या..

सीन 3
मन्या - अरे वा अज्जी आज श्रीखंड पुरी आजोबांची आवडती दिसतीये..
आजोबा - हं..
आजी - हो रे तुला आवडत नाही वाटतं..
मन्या - अरे आवडते तर अजून वाढ श्रीखंड आणि पुरी पण
आजी - वाढते वाढते.. आणि ही भाजी पण खायची आहे बरं का.. आजोबांनी संपवली सुद्धा..
(अजोबा बाहेर निघून गेले..)
मन्या - अजोबाचं जेवण पण झालं ते उठले.. एवढ्या लवकर
आजी - त्याचं असच असतं ते झटपट जेवण करतात आणि जेवण करताना आजिबात बोलत नाही.. तुझ्यासारखं नाही त्याचं.. बडबड बडबड...
मन्या - हो तू श्रीखंड वाढ..
आजी - आधी भाजी संपव मग तुला अजुन एक डाव वाढते..
मन्या - हे म्हणजे जबरदस्ती आहे. हां.. आता तु म्हणतेस तर खातो बापडा भाजी.. पण तु आधी श्रीखंड वाढ..
आजी - हे घे..
मन्या - आता मी भाजी खातो...ई... आजी.. मीठाशिवाय भाजी...
आजी - अरे कमी पडलं असेल..
मन्या - नाही आजी भाजीत मीठच नाहीये.. असे कसे जेवले आजोबा..मीठाशिवाय..
आजी - ते तू त्यांनाच विचार..
(उरलेलं श्रीखंड संपवतो..)

सीन 4
मन्या - आजोबा भाजीत मीठच नव्हतं.. तुम्ही बोलला नाहीत काही..
अजोबा - बेमट्या, कितीही माजलास तरी , भरल्या ताटावर माज नाही करायचा कधी.
समोर तेव्हा साक्षात अन्नपूर्णा ऊभी असते. तिचा अनमान कधीही होता कामा नये.
होतं एखाद वेळी असं.. मीठावाचून अळणी लागलं तरीही, त्या अन्नपूर्णेकडे बघून गोड मानून घ्यायचं.
समजलं..
मन्या - समजलं...
आजोबा - नुसतं समजलं म्हणून चालणार नाही... तूही लक्षात ठेव....ऊद्या तुझं लग्न झालं की,
पुढ्यात येईल ते निमूट खायाचं.... न चिडता न रागावता..तरच संसार सुखाचा होतो...
एक चिमूटभर मीठ कमी पडलं तरी चालतं..पण चिमूटभर मीठ जास्त झालं तर तोंडाची चव जाते..
एक चुटकीभर नमक और एक चुटकी सिंदूरकी किमत, तुम क्या समझोगे मन्याबाबू?

सीन 5
मन्या - तुम क्या समझोगे टेन्याबाबू?
समाप्त

.....कौस्तुभ केळकर नगरवाला.
थरऽऽर्राट
*माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.
#आर्यन
#आर्यन एंटरटेनमेंट
#आर्यन एंटरदेनमेंटस्
#आर्यन एंटरटेनमेंट हिंदी
#aryan
#aryan entertainment
#aryan entertainments
#Aryan
#Aryan Entertainment
#Aryan Entertainments
#Aryan Entertainment Hindi
#Hindi Dubbed Shortfilm
#Marathi Dubbed Shortfilm
#Films and Animation
#Comedy film
#Drama film
#Romantic Film
#Emotionalfilm
#Actionfilm
#Dancing
#Horror Film
#Science Fiction Film
#Thriller
#Short
#Fantasyfilm
#Crime
#Mystery
#War
#epicfilm
#Musical
#Erotic
#Political
#Superhero
#Fictionfilm
#indiefilm

Видео 8_#चिमूटभर मीठ | #Chimutbhar Mith | #कथुली | #Kathuli_short 8 #aryan #comedy #आर्यन канала aryan marathi tv
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять