Загрузка страницы

एक दिवसही वीज न वापरलेल्या प्राध्यापिका | Decode India | EP 10 |

एक दिवसही विज न वापरलेली पर्यावरणवादी प्रा. हेमा साने

पुण्याच्या मध्यभागी असणाऱ्या आप्पा बळवंत चौकात (एबीसी) एक जंगल आहे. लोकांना हे ऐकूण आश्चर्य वाटेल जसं मला वाटले होतं. एबीसीतल्या जोगेश्वरी मंदीरापासून लक्ष्मीरोड कडे जाताना मध्येच एक पिंपळाचे मोठे झाड आहे. त्या झाडाखाली बाहेरून एक जूना वाडा दिसतो. मोठा लाकडी दरवाजा असलेला. जुण्या काळतला. पण हा दरवाजा उघडताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. दरवाजा उघडताच डोळ्यासमोर संपुर्ण जंगल, जिथे अनेक झाडं, वेली, पाला पाचोळा, पक्षांचा किलबीलाट, त्यांची घरटी, अनेक प्रकारच्या वनस्पती सगळच कस हिरवगार दिसतं. यामधूनच एक पायवाट काही मिटर अंतरावर असणाऱ्या झोपडीपर्यंत जाते. शेकडो वर्षापासून इथे कोणी रहात नसावे अशी झोपडी. सगडीकडूनच पडझड झालेली, कुजलेली लाकडं, त्यावर कोळ्यांच्या जाळ्या, धुळीने माखलेली, मुंग्या, झुरळ अशा अनेक जिवांची ही जागा. झोपडीच्या दारात निवांत विसावा घेणारा एक कुत्रा, आतामध्ये जाताच एक खाट आहे त्यावर विसावलेली मांजर, त्याच खाटेवर पुस्तकांचा ढीग, पान, कचरा, कपडे सगळकाही अस्थाव्यस्त एक माणूस मांडी घालून देखील बसू शकणार नाही एवढा पसारा. आणि भर दुपारीसुद्धा संपुर्ण काळोख.

पण याच काळोखात सुर्यप्रकाशासारख्या चमकणाऱ्या वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापीका हेमा साने या आजी राहतात. त्या गरवारे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या या आजी 78 वर्षांच्या आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एक दिवसही विज वापरली नाही. तेलाचे दिवे, पणत्या आणि मागील काही काळापासून सौर दिवे वापरत आहेत. पर्यावरण संरक्षण आणि उर्जा बचतीसाठी संपुर्ण आयुष्य त्यांनी समर्पीत केले आहे. विविध प्रकारच्या वनस्पतींवर अनेक पुस्तकही त्यांनी लिहिली आहेत. असे असूनही सर्व प्रकारच्या प्रसिद्धीपासून दुर निसर्गाच्या सानिध्यात त्या एकट्याच रहात आहेत. आणि यातच त्यांना आनंद वाटतो.

#trending #viralvideos #decodeindia

Видео एक दिवसही वीज न वापरलेल्या प्राध्यापिका | Decode India | EP 10 | канала Decode India
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 мая 2019 г. 6:49:28
00:04:56
Другие видео канала
जगातील गरिब देश | Decode India |जगातील गरिब देश | Decode India |Urbanisation Budget 2024 | शहरीकरण |Sonali Upasani | CHHDR | PuneUrbanisation Budget 2024 | शहरीकरण |Sonali Upasani | CHHDR | PuneDecode India | महाराष्ट्राची चित्तरकथा | EP 05Decode India | महाराष्ट्राची चित्तरकथा | EP 05अर्थसंकल्प म्हणजे काय? | Budget2024 | Ajit Abhyankar | CHHDR | Puneअर्थसंकल्प म्हणजे काय? | Budget2024 | Ajit Abhyankar | CHHDR | PuneDemocracy | India | CHHDR | PuneDemocracy | India | CHHDR | PuneDecode India I महाराष्ट्राची चित्तरकथा I EP 02Decode India I महाराष्ट्राची चित्तरकथा I EP 021300 School Shut Down in Maharashtra | तेराशी शाळा बंद | Decode India | EP 031300 School Shut Down in Maharashtra | तेराशी शाळा बंद | Decode India | EP 03Prem, Aakarshan aani Premvivah | ग्रामीण भागातील मुली | Decode India |Prem, Aakarshan aani Premvivah | ग्रामीण भागातील मुली | Decode India |Problems of Tribal Community | Decode India | महाराष्ट्राची चित्तरकथा | EP 8Problems of Tribal Community | Decode India | महाराष्ट्राची चित्तरकथा | EP 8Decode India with Disha Sheikh [Valentine day Special Interview]Decode India with Disha Sheikh [Valentine day Special Interview]MPSC Exam Market In Pune | Decode India | EP 2MPSC Exam Market In Pune | Decode India | EP 2आयुष्यभर वीज न वापरणाऱ्या पर्यावरणवादी प्रा.हेमा साने | भाग २ | Decode India | EP 11 |आयुष्यभर वीज न वापरणाऱ्या पर्यावरणवादी प्रा.हेमा साने | भाग २ | Decode India | EP 11 |दुष्काळी भागातील प्रगतशील शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रवास | Decode India | EP 07दुष्काळी भागातील प्रगतशील शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रवास | Decode India | EP 07Decode India | MPSC | EP 1Decode India | MPSC | EP 1दुष्काळाची व्यथा | Poem about Drought In Maharashtra | Decode Indiaदुष्काळाची व्यथा | Poem about Drought In Maharashtra | Decode IndiaStory of Lonari Community in OBC category | Decode India | महाराष्ट्राची चित्तरकथा | EP 04Story of Lonari Community in OBC category | Decode India | महाराष्ट्राची चित्तरकथा | EP 04The journey of a lady from Selling liquor, Smuggling turmeric to Imprisonment | Decode India | EP 06The journey of a lady from Selling liquor, Smuggling turmeric to Imprisonment | Decode India | EP 06ऊसतोड मजूरांच्या मुलांचे शिक्षण | Child Education | Decode India | EP- 9 |ऊसतोड मजूरांच्या मुलांचे शिक्षण | Child Education | Decode India | EP- 9 |LockDown च्या काळात मजूरांना फुटपाथवर राहण्याची वेळ.. | Untold Story | Decode IndiaLockDown च्या काळात मजूरांना फुटपाथवर राहण्याची वेळ.. | Untold Story | Decode IndiaPeriods Sex Education | Rural Girl | मासीक पाळी | Decode IndiaPeriods Sex Education | Rural Girl | मासीक पाळी | Decode India
Яндекс.Метрика