Загрузка страницы

Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 24 May 2024

#ChandaTeBanda #ABPMajha #MarathiNews

#DombivliFire #DombivaliMIDCBlast #ABPMajha #MarathiNews #Loksabha #Loksabha2024 #LoksabhaElections

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

डोंबिवलीतील रिअॅक्टर स्फोटात मृतांचा आकडा ११वर, मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी

डोंबिवलीतील एमआयडीसी आणि निवासी विभागातील बफर झोन नाहीसा झाल्यानं धोका वाढला, एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं बिल्डरांकडून ५०० भूखंड गिळंकृत, स्थानिक उद्योजकांचा आरोप
((डोंबिवलीतला बफर झोन गेला कुठे?))

प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, अर्जुन जेडगुले आणि गणेश देशमुख यांचे मृतदेह ठाणे TDRFनं बाहेर काढले
((प्रवरा नदीतून दोन मृतदेह बाहेर काढले))

वेंगुर्ल्यात मच्छिमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असताना बोट उलटली, २ जणांचे मृतदेह सापडले तर दोन जण बेपत्ता
((वेंगुर्ल्यात बोट उलटली, चार जण बेपत्ता))

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या तीन पैकी दोन मित्रांची पोलिसांकडून चौरशी, पोर्शे कारची फॉरन्सिक तपासणी देखील पूर्ण

पुणे अपघात प्रकरणी दोषी तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी, तर बंद केलेल्या पब आणि रेस्टॉरंटचे हजारो कर्मचारी रस्त्यावर
((पब, रेस्टॉरंटचे हजारो कर्मचारी रस्त्यावर))

नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक, चर खोदण्याच्या प्रस्तावाकडे राज्य शासनानं दुर्लक्ष केल्यानं पाणी संकट अधिक गडद झाल्याचा आरोप
((गंगापूर धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा))

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित, झाडं कोसळून घरांचंही नुकसान
((सिंधुदुर्गात 'वादळी' पावसामुळे नुकसान))

Видео Chanda Te Banda : चांदा ते बांदा महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 24 May 2024 канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 мая 2024 г. 12:02:11
00:12:53
Другие видео канала
Buldhana Vinshu Murti : सिंंदखेडराजामध्ये सापडलेली 'ती' मूर्ती नागपूर पुरात्वत विभागाकडे जाणारBuldhana Vinshu Murti : सिंंदखेडराजामध्ये सापडलेली 'ती' मूर्ती नागपूर पुरात्वत विभागाकडे जाणारMaharashtra Vidhansabha Election : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू ABP MajhaMaharashtra Vidhansabha Election : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू ABP MajhaSupriya Sule On Koyata gang : पुण्यात कायद्याचा धाक संपुष्टात आलाय, सुप्रिया सुळेंची टीका ABP MajhaSupriya Sule On Koyata gang : पुण्यात कायद्याचा धाक संपुष्टात आलाय, सुप्रिया सुळेंची टीका ABP Majhabachchu Kadu On Threatening letter : सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची बच्चू कडूंची मागणीbachchu Kadu On Threatening letter : सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची बच्चू कडूंची मागणीBuldhana News: सिंदखेडराजा येथे उत्खननात सापडली शेषशायी विष्णू, लक्ष्मीची मूर्ती : ABP MajhaBuldhana News: सिंदखेडराजा येथे उत्खननात सापडली शेषशायी विष्णू, लक्ष्मीची मूर्ती : ABP MajhaBuldhana Vishnu Laxmi Murti found: मूर्ती दुसरीकडे नेल्यास तीव्र आंदोलन, स्थानिकांचा इशारा ABP MajhaBuldhana Vishnu Laxmi Murti found: मूर्ती दुसरीकडे नेल्यास तीव्र आंदोलन, स्थानिकांचा इशारा ABP MajhaPune DYSP On Youth Stunts : स्टंटबाज रील्स करणाऱ्यांना पोलिसांकडून सज्जड दम ABP MajhaPune DYSP On Youth Stunts : स्टंटबाज रील्स करणाऱ्यांना पोलिसांकडून सज्जड दम ABP MajhaPUNE Talegaon CCTV  Firing :  तळेगाव दाभाडेत चार ठिकाणी हवेत गोळीबार : ABP MajhaPUNE Talegaon CCTV Firing : तळेगाव दाभाडेत चार ठिकाणी हवेत गोळीबार : ABP MajhaPolice Bharti 2024 : अमरावती ग्रामीण पोलीस भरती पावसामुळे स्थगित, मैदानात साचला चिखल ABP MajhaPolice Bharti 2024 : अमरावती ग्रामीण पोलीस भरती पावसामुळे स्थगित, मैदानात साचला चिखल ABP MajhaAbhijit Vanjari :  कोणत्याही प्रायव्हेट कंपनीला  परीक्षा आयोगाचे काम देऊ नये : अभिजीत वंजारीAbhijit Vanjari : कोणत्याही प्रायव्हेट कंपनीला परीक्षा आयोगाचे काम देऊ नये : अभिजीत वंजारीBharat Shah : रवींद्र वायकरांविरोधात भरत शाहांची मुंबई उच्च न्यायालयात धावBharat Shah : रवींद्र वायकरांविरोधात भरत शाहांची मुंबई उच्च न्यायालयात धावLaxman Hake  : लक्ष्मण हाकेंची Devendra Fadnavis यांच्यासोबत फोनवर चर्चा :  ABP MajhaLaxman Hake : लक्ष्मण हाकेंची Devendra Fadnavis यांच्यासोबत फोनवर चर्चा : ABP MajhaNashik Nafed Onion market : नाफेडचे अध्यक्षांकडून नाशकातील नाफेड केंद्रांची पाहणी, गैरप्रकार समोरNashik Nafed Onion market : नाफेडचे अध्यक्षांकडून नाशकातील नाफेड केंद्रांची पाहणी, गैरप्रकार समोरAaditya Thackeray LIVE : आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद लाईव्ह ABP MajhaAaditya Thackeray LIVE : आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद लाईव्ह ABP MajhaLaxman Hake OBC Protest : वडीगोद्रीतून सरकारचं शिष्टमंडळ माघारी, हाकेंची शिंदेंसोबत फोनवरून चर्चाLaxman Hake OBC Protest : वडीगोद्रीतून सरकारचं शिष्टमंडळ माघारी, हाकेंची शिंदेंसोबत फोनवरून चर्चाMarine Drive News : क्वीन नेकलेस जनतेसाठी खुला; कोस्टल रोडमुळे बंद होता पदपथMarine Drive News : क्वीन नेकलेस जनतेसाठी खुला; कोस्टल रोडमुळे बंद होता पदपथOBC Rasta Roko : ओबीसी आंदोलकांकडून बीड, संभाजीनगरमध्ये रस्तारोको ABP MajhaOBC Rasta Roko : ओबीसी आंदोलकांकडून बीड, संभाजीनगरमध्ये रस्तारोको ABP MajhaPorche Car Case Pune : अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यावर कोणत्या प्रकारची कोठडी ?Porche Car Case Pune : अल्पवयीन आरोपीला जामीन दिल्यावर कोणत्या प्रकारची कोठडी ?ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 21 June 2024ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 21 June 2024Pravin Darekar Full Speech :  महायुतीत राहून पक्षाच्या नेत्यांच्याविषयी बोलणं चुकीचPravin Darekar Full Speech : महायुतीत राहून पक्षाच्या नेत्यांच्याविषयी बोलणं चुकीचCongress Chikhalfek Andolan : अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं चिखलफेक आंदोलनCongress Chikhalfek Andolan : अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन
Яндекс.Метрика