भगवान महावीर जयंती वाघोली | Mahavir Jayanti | sandip Aaba Satav #wagholi
आज भगवान महावीर जयंती निमित्त श्री जैन श्रावक संघ आयोजित श्री भगवान महावीर जन्मकल्याणक दिन कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
या पावन कार्यक्रमानिमित्त सर्व नागरिकांना व जैन समाजबांधवांना भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या!
अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पंचशील तत्वांचे पालन करणारे भगवान महावीर यांचे जीवन आजच्या काळात अधिक महत्त्वाचे वाटते.
अहिंसेला सर्वोच्च स्थान देणारा जैन समाज नेहमीच आपल्या नीतिमूल्यांमुळे व आचारधर्मामुळे समाजासाठी एक प्रेरणास्थान राहिला आहे.
या कार्यक्रमात सर्व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, आणि सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला चैतन्य प्राप्त झाले.
On the auspicious occasion of Mahavir Jayanti, attended the Janma Kalyanak program organized by Shri Jain Shravak Sangh.
Wished everyone heartfelt greetings.
Bhagwan Mahavir’s message of non-violence and truth continues to inspire us all.
Grateful for the warm and vibrant presence of the Jain community.
#wagholi #mahavir #mahavirjayanti #jain #pune #PMC
Mahavir jayanti
Sandip aaba satav
sandip aaba
सत्य, अहिंसा
महावीर जयंती
भगवान श्री महावीर जयंती
संदीप आबा सातव
Видео भगवान महावीर जयंती वाघोली | Mahavir Jayanti | sandip Aaba Satav #wagholi канала Sandip Aaba Satav

Комментарии отсутствуют
Информация о видео
10 апреля 2025 г. 17:01:33
00:00:34
Другие видео канала