Загрузка...

चला वसंत विहार च्या फूड स्टॉलला भेट देऊया|खूप मज्जा केली आम्ही 🥰🥳🏆

चला वसंत विहार च्या फुल स्टॉलला भेट देऊया|खूप मज्जा केली आम्ही 🥰🥳🥰🏆
माझ्या मुलांच्या अबॅकस च्या बक्षीस वितरण सोहळा चा व्हिडिओ
मी आपल्या यूट्यूब चैनल वरती अपलोड केलेला आहे तोही तुम्ही जाऊन पाहू शकता.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेलिब्रेशन केलेला दिसेल फुड वरती आम्ही कोण कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी खाल्ल्या त्यानंतर मी कोण कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी एन्जॉय केल्या या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे.
गोष्टी या व्हिडिओमध्ये मेन्शन केले आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.

#Vasant vihar food stall
#Vasant vihar Thane West
#Road food stall
#upwanphase2
#vaffle
#lonnispongedosa
#pavbhajistreetfood
#panipuri
#Thane west food stalls
#dr.kashinath ghaneker natygruh

Your queries:
वसंत विहार येथे फूड स्टॉल कोठे आहे
वसंत विहार च्या फुल स्टॉलला कोणकोणते स्टॉल आहेत
वसंत विहार ला पावभाजी आहे का
ठाण्यामध्ये वसंत विहार कोठे आहे
वसंत विहार लणी डोसा
वफल्स

Other link:https://studio.youtube.com/video/Ag3hIYVBRGE/edit

Видео चला वसंत विहार च्या फूड स्टॉलला भेट देऊया|खूप मज्जा केली आम्ही 🥰🥳🏆 канала Housewifeshona
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки