Загрузка страницы

Nitish Kumar यांना Chief Minister करण्यामागं BJP ची खेळी आहे काय? Shiv Sena ला कोणता संदेश दिला?

नितीश कुमार यांनी ७व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणु देवी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक ७ मंत्रीपदं मिळालीत. त्याखालोखाल जेडीयूला मुख्यमंत्रीपदासह ५ तर एनडीएचे घटकपक्ष असलेल्या हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीला प्रत्येकी १ मंत्रीपद मिळालंय. बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू तिसऱ्या क्रमांकाचा, तर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. तरीही नितीश कुमार निवडणुकीआधी एनडीएनं जाहीर केल्यानुसार पुन्हा मुख्यमंत्री झाले. जेवढी संख्या, तेवढी जबाबदारी या सुत्रानुसार, नितीश कुमारांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलंय. पण नितीश कुमारांना मुख्यमंत्री करण्यामागे भाजपची खेळी आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा नेमका अर्थ काय?
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

Видео Nitish Kumar यांना Chief Minister करण्यामागं BJP ची खेळी आहे काय? Shiv Sena ला कोणता संदेश दिला? канала Mumbai Tak
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 ноября 2020 г. 21:19:00
00:09:14
Другие видео канала
बिहारच्या निवडणूक व्यवस्थापनातून एका वेगळ्या अनुभवाची शिदोरी लाभली: श्री देवेंद्र फडणवीस @ABP MAJHAबिहारच्या निवडणूक व्यवस्थापनातून एका वेगळ्या अनुभवाची शिदोरी लाभली: श्री देवेंद्र फडणवीस @ABP MAJHAGovernor Nominated 12 MLCनी Congress-NCP सरकार वाचवलं, NarayanRane ची खेळी SharadPawar नी कशी फसवली?Governor Nominated 12 MLCनी Congress-NCP सरकार वाचवलं, NarayanRane ची खेळी SharadPawar नी कशी फसवली?युतीचा धर्म आणि अधर्म - हेमंत देसाई | MaxMaharashtraयुतीचा धर्म आणि अधर्म - हेमंत देसाई | MaxMaharashtraJoe Biden च्या टीममधील मराठी शिलेदार Atul Gawande यांची आहे Maharashtra शी नाळJoe Biden च्या टीममधील मराठी शिलेदार Atul Gawande यांची आहे Maharashtra शी नाळ3 मिनिटे 20 हेडलाईन्स | 3 Minutes 20 Headlines | 17 November 2020-TV93 मिनिटे 20 हेडलाईन्स | 3 Minutes 20 Headlines | 17 November 2020-TV9Sanjay Raut यांचा Narendra Modi यांना Jai Shriram नाऱ्यावरून टोला, Saamna रोखठोकमध्ये काय लिहिलंय?Sanjay Raut यांचा Narendra Modi यांना Jai Shriram नाऱ्यावरून टोला, Saamna रोखठोकमध्ये काय लिहिलंय?Raman Raghav याला पकडणारे Alex Fialho कोण होते? मुंबईवर दहशत असलेला हा Serial Killer कोण होता?Raman Raghav याला पकडणारे Alex Fialho कोण होते? मुंबईवर दहशत असलेला हा Serial Killer कोण होता?Temple Reopen | राज्यात आजपासून भक्तांसाठी मंदिरं खुली, अटी-शर्थींचं पालन बंधनकारक|ABP MajhaTemple Reopen | राज्यात आजपासून भक्तांसाठी मंदिरं खुली, अटी-शर्थींचं पालन बंधनकारक|ABP MajhaBihar Election Result : Devendra Fadnavis यांनी Uddhav Thackeray सरकारवर काय भाष्य केलं? | BJPBihar Election Result : Devendra Fadnavis यांनी Uddhav Thackeray सरकारवर काय भाष्य केलं? | BJPBihar CM Oath: Nitish Kumar यांच्या Cabinet मध्ये कोणाला किती मंत्रीपदं? BJP-JDU मध्ये मोठा भाऊ कोण?Bihar CM Oath: Nitish Kumar यांच्या Cabinet मध्ये कोणाला किती मंत्रीपदं? BJP-JDU मध्ये मोठा भाऊ कोण?Bihar Election Results: Prithviraj Chavan यांनी सांगितलं Congress पक्षाचं नेमकं कुठे चुकलंBihar Election Results: Prithviraj Chavan यांनी सांगितलं Congress पक्षाचं नेमकं कुठे चुकलंExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखतSpecial Report | नितीश कुमार मुख्यमंत्री झाले...पण कामाचं स्वातंत्र मिळणार?-TV9Special Report | नितीश कुमार मुख्यमंत्री झाले...पण कामाचं स्वातंत्र मिळणार?-TV9Siddhivinayak Mandir Live: कसा मिळणार मंदिर प्रवेश? Nitish Kumar पुन्हा होणार बिहारचे मुख्यमंत्रीSiddhivinayak Mandir Live: कसा मिळणार मंदिर प्रवेश? Nitish Kumar पुन्हा होणार बिहारचे मुख्यमंत्रीमाझा विशेष : शिवसेना फोडण्याचा भाजपचा प्लॅन?माझा विशेष : शिवसेना फोडण्याचा भाजपचा प्लॅन?राणे, माझ्या नादी लागाल तर मुंगळा कसा डसतो ते दिसेल, उद्धव ठाकरेंचं तुफान भाषण | CM Uddhav Thackerayराणे, माझ्या नादी लागाल तर मुंगळा कसा डसतो ते दिसेल, उद्धव ठाकरेंचं तुफान भाषण | CM Uddhav Thackerayईडी लटलट कापली Pawar ED Notice Story | Sharad Pawar Latest Speech | NCP Latest Newsईडी लटलट कापली Pawar ED Notice Story | Sharad Pawar Latest Speech | NCP Latest NewsBihar Oath Ceremony: BJP ने दो डिप्टी सीएम बनाकर नीतीश की परेशानी और बढ़ जाएगी ?Bihar Oath Ceremony: BJP ने दो डिप्टी सीएम बनाकर नीतीश की परेशानी और बढ़ जाएगी ?राष्ट्र की बात: Nitish Kumar कितने दिन के CM ? Nitish की सरकार अब BJP चलाएगी ? Manak Gupta के साथराष्ट्र की बात: Nitish Kumar कितने दिन के CM ? Nitish की सरकार अब BJP चलाएगी ? Manak Gupta के साथ
Яндекс.Метрика