Загрузка страницы

Cycle Weeder (कोळपणी यंत्र )

नमस्कार मित्रांनो,
आज 24/07/2020 ला आपला कोळपणी यंत्र पार्ट 2 विडिओ येत आहे तर चॅनेल ला subcribe नक्की करा.
कमी खर्चात कोळपणी यंत्र तयार करा.
आज दिनांक 11/07/2020 update
मित्रांनो हा व्हिडिओ मी फक्त डेमो म्हणून अपलोड केला होता. पण आपल्या सर्वांचा प्रतिसाद पाहता मी परत हे कोळपणी यंत्र पुन्हा तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया व मापा सहित पार्ट 2 या व्हिडिओ मध्ये सांगेन व तो व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे . पूर्ण मापसहीत सांगितल्यामुळे हे कोळपणी यंत्र तुम्ही कोणत्याही welding Shop किंवा वेल्डिंग करणाऱ्या कारागिरकडून कमी किमतीत करू शकता कारण मी या lockdown मध्ये आपल्याला देऊ शकणार नाही.
तर मित्रांनो चॅनल ला subscribe करा आणि विडिओला लाईक करा म्हणजेच मला आपल्याकडून प्रेरणा मिळेल धन्यवाद!

अधिक माहितीसाठी
मो 7720004975
Plz like share and subscribe our channel

Видео Cycle Weeder (कोळपणी यंत्र ) канала Ganesh Dahatonde
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
25 июля 2018 г. 7:54:15
00:00:46
Яндекс.Метрика