- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
Know Your Metro Hub - Lower Malad - Metro Line 2A
Your Local Metro Hub: Lower Malad Metro Station 🚇 | Metro Line 2A (Yellow Line)
Perfectly positioned in the heart of Goregaon West along New Link Road in Prem Nagar, with easy reach to Malad West, Bangur Nagar, and the lively suburbs beyond, this bustling elevated station connects you swiftly to shopping malls, family entertainment, green escapes, and the everyday pulse of western Mumbai.
✔️ Step out and you're minutes from Inorbit Mall (shopping & dining hotspot 🛍️ ), Snow World Mumbai (indoor snow fun for all ages ❄️), plus quick access to Chincholi Bunder eateries 🍝 and the suburban buzz right at your doorstep.
✔️ Hop on the same Metro Line for seamless rides north to Malad West, Dahisar East, or south to Goregaon West, Oshiwara, and interchange at Andheri West/D.N. Nagar for Metro Line 1 (Versova–Ghatkopar) and beyond.
👉 Because every growing neighbourhood deserves a smooth, reliable connection. Tag a friend you'd metro-adventure with!
तुमचे स्थानिक मेट्रो हब: लोअर मालाड मेट्रो स्टेशन 🚇 | मेट्रो मार्गिका २अ (यलो लाईन)
न्यू लिंक रोडवरील प्रेम नगर, गोरेगाव (प.) च्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे गजबजलेले उन्नत स्थानक मालाड (प.), बांगूर नगर आणि आसपासच्या परिसराशी सहज जोडले गेलेले आहे. या ठिकाणाहून तुम्ही शॉपिंग मॉल्स🛍️, कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील अशा मनोरंजनाच्या जागा ❄️, हिरवळीतल्या विश्रांतीच्या जागा सहज गाठू शकता. याचबरोबर पश्चिम उपनगरातील दैनंदिन गतिमान जीवनाशी सुलभतेने जुळवून घेणे देखील शक्य आहे.
सदर स्थानकातून बाहेर पडताच काही मिनिटांतच इनऑर्बिट मॉल, स्नो वर्ल्ड मुंबई तसेच चिंचोली बंदर परिसरातील विविध खाद्यपदार्थांची ठिकाणे आदी सर्व सुविधा अगदी तुमच्यापाशी सहज उपलब्ध आहेत.
याच मेट्रो लाईनवरून उत्तरेकडे मालाड पश्चिम आणि दहिसर पूर्व पर्यंत, तर दक्षिणेकडे गोरेगाव पश्चिम आणि ओशिवरा मार्गे अंधेरी पश्चिम / डी. एन. नगर येथे मेट्रो लाईन १ (वर्सोवा–घाटकोपर) शी सहज इंटरचेंज करून पुढील प्रवास करता येतो.
मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद, सुलभ आणि दर्जेदार बनवण्याकरिता आम्ही वचनबद्ध आहोत. तर, तुम्ही तुमच्या मेट्रो-ॲडव्हेंचरसाठी कोणाला टॅग करणार?
#KnowYourMetroHub #MahaMumbaiMetro #SmartTravel #EfficientConnectivity #RebootingMumbai #ReshapingMMR
Видео Know Your Metro Hub - Lower Malad - Metro Line 2A канала MMRDA Official

Комментарии отсутствуют
Информация о видео
11 марта 2026 г. 19:24:35
00:00:52
Другие видео канала