Загрузка страницы

चीताऱ्या चित्रे काढी भिंतीवरी | chitarya chitre kadhi bhintivari | नरहरी सोनार यांचा एक सुंदर अभंग

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून मी धडपडत आहे. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय......
आपल्या मागणीवरून, संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह लवकरच पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे. येत्या दिवाळी पर्यंत हार्मोनियम मित्र- अभंगवाणी हे पुस्तक आपल्या घरी असेल याच प्रयत्नात सध्या मी आहे....

➡️ पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती

➡️ पुस्तकाची किंमत-
३५० पानांच्या, अभंगवाणी या पुस्तकाची किंमत - ३६०/- रु आहे.( यात पोस्टाच खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.

➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
मित्रांनो, आपले नाव,आपला पूर्ण पत्ता, पिन कोड, आपला calling mobile नंबर/ आपला whats app नंबर मला 7030434051 या माझ्या नंबर व सेंड करा. किंवा आपली सर्व माहिती एका कागदावर लिहून त्याचा फोटो मला 7030434051 या माझ्या नंबर वर सेंड करा....
(आपली सर्व माहिती व नंबर गोपनीय ठेवले जातील. त्याचा गैरवापर होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा.)

➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...

१)CENTRAL BANK OF INDIA
KALPESH ARJUN JADHAV
Ac. no. - 3502340515
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..

2) TDCC BANK-
KALPESH ARJUN JADHAV
Ac no.- 010500300000599
IFSC code- TDCB0000105
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane

3) google pay-
7030434051 हा मोबाईल नंबर आहे.

4) BHIM app-
7030434051 हा मोबाईल नंबर आहे.

5) phon pay-
7030434051 हा मोबाईल नंबर आहे.

6) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H -102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स- अंबाडी, निअर सेंट्रल बँक, पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)

➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी हे पुस्तक घ्यावे ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळावी.... शिवाय या पुस्तकाच्या वाचनातून खूप काही नव्याने शिकायला मिळेल ही माझी खात्री आहे.

➡️ महत्वाची टीप-
1) एक ते दीड महिना आधी मी हा मेसेज टाकत आहे. कारण, आपण दिलेल्या मागणी एवढ्याच पुस्तकाच्या प्रति मी प्रिंटिंग ला देणार आहे.
आपल्या मागणी नुसार, पुस्तकाच्या किती प्रति काढायच्या याचा एक निश्चित आकडा मला मिळू शकेल.

2) पुस्तकाची मागणी केलेल्या, व अड्रेस पाठवलेल्या सदस्याचे नाव, नंबर मी सेव्ह करून, त्यांचा वेगळा ऑनलाइन क्लास ग्रुप बनवणार आहे. या सर्वांना योग्य मार्गदर्शन करण्याचा मी सदैव प्रयत्न करीन....

3) आपण अभंगवाणी या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार सराव केलात तर आपल्याला कुठेही क्लास ला जाण्याची गरज पडणार नाही ही मी खात्री देतो. आणि अडचण आलीच तर मी आपल्या सेवेशी कायम तत्पर असेल......
म्हणून मित्रांनो, आपण सर्वांनी आपले अड्रेस मला लवकरात लवकर सेंड करावेत ही विनंती...
आपलाच लहान भाऊ/मुलगा-
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV

आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 14
https://chat.whatsapp.com/Ieeij8dKzIA6hx8JGyiEwY
2] हार्मोनियम मित्र - 15
https://chat.whatsapp.com/J9vy7udH1X4FXVUq9zCIuj
3] हार्मोनियम मित्र - 16
https://chat.whatsapp.com/KKFYM1w9HBM0wOn4WeJ2Ti

येथे हार्मोनियम शिकण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन व नोटेशन दिले आहे. शिवाय अलंकार, थाट, व इतर सराव दिला आहे. त्याचा आवश्यक तो सराव करून आपण एक उत्तम गायक/वादक तयार होऊ शकता हा माझा ठाम विश्वास आहे. आपण मात्र मन लाऊन सराव करावा हि विनंती.
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.

आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
https://www.youtube.com/watch?v=HxaDPY6ccIE&list=PLCM6xk96UW4HZY8R47NWAw3ztS2h0F3xo

हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
https://www.youtube.com/watch?v=QuzebfPumt8&list=PLCM6xk96UW4EVlh1x-6jUWyfEpFC8nQfD

http://www.youtube.com/c/kalpeshjadhavvlog
आपल्याला गडकिल्ले भ्रमंतीची व दुर्गदर्शनाची आवड असेल तर आपल्या दुसऱ्या chanel सुद्धा subscribe करा. http://www.youtube.com/c/kalpeshjadhavvlog
आपल्या काही दुर्गदर्शन लिंक
https://www.youtube.com/watch?v=IOU4CaYAHs0&list=PLOO92yAuvU7SlsloGgWU0lNSzRVWD-Cki

Видео चीताऱ्या चित्रे काढी भिंतीवरी | chitarya chitre kadhi bhintivari | नरहरी सोनार यांचा एक सुंदर अभंग канала हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Другие видео канала
आयुष्याचा धागा विनिता विनेना | अभंग | ayushyacha dhaga vinita vinena | abhang | सुई मिळेना जीवनाचीआयुष्याचा धागा विनिता विनेना | अभंग | ayushyacha dhaga vinita vinena | abhang | सुई मिळेना जीवनाचीजोंधळ्याच्या भाकरीला चव लय न्यारी - अभंग | Jondhalyachya bhakarila chav lay nyari - abhang |जोंधळ्याच्या भाकरीला चव लय न्यारी - अभंग | Jondhalyachya bhakarila chav lay nyari - abhang |धरीशी का नाशिवंत देहाचा भरोसा | dharishi ka nashivant dehacha bharosa | नाश होईल क्षणात तयाचाधरीशी का नाशिवंत देहाचा भरोसा | dharishi ka nashivant dehacha bharosa | नाश होईल क्षणात तयाचामृगाचिये अंगी कस्तुरी चा वास। mrugachiye angi kasturicha vas |असे ज्याचा त्याला नसे ठाव | nase thavमृगाचिये अंगी कस्तुरी चा वास। mrugachiye angi kasturicha vas |असे ज्याचा त्याला नसे ठाव | nase thavप्रारंभी विनंती करू गणपती- अभंग | prarambhi vinanti karu ganapati- abhang | नोटेशन सराव | notetionप्रारंभी विनंती करू गणपती- अभंग | prarambhi vinanti karu ganapati- abhang | नोटेशन सराव | notetionशिवनाम रे उच्चारा तेणे कळीकाळासी दरारा | अभंग | shivanam re uchhara tene kalikalasi darara | abhangशिवनाम रे उच्चारा तेणे कळीकाळासी दरारा | अभंग | shivanam re uchhara tene kalikalasi darara | abhangउजव्या हाताच्या बोटांचा क्रम | ujavya hatachya botancha kram | सफाईदारपणे बोटे चालवा | उपयुक्त सरावउजव्या हाताच्या बोटांचा क्रम | ujavya hatachya botancha kram | सफाईदारपणे बोटे चालवा | उपयुक्त सरावबोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवेभावे | bolava vithhal pahava vithhal karava vithhal jiveबोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवेभावे | bolava vithhal pahava vithhal karava vithhal jiveरखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी |rakhuma majhi perani kari majha pandurang nangar dhariरखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी |rakhuma majhi perani kari majha pandurang nangar dhariप्रभू मी अनुभविला संसार -अभंग | prabhu mi anubhavila sansar - abhang | नोटेशन सराव | भैरवी bhairaviप्रभू मी अनुभविला संसार -अभंग | prabhu mi anubhavila sansar - abhang | नोटेशन सराव | भैरवी bhairaviतो राम आम्हाला देतो, आम्ही काय कुणाचे खातो -अभंग | To ram amhala deto, aamhi kay kunache khatoतो राम आम्हाला देतो, आम्ही काय कुणाचे खातो -अभंग | To ram amhala deto, aamhi kay kunache khatoनाही बरा हा छंद राधिके - गौळण | naahi bara chhand radhike - gaulan | गौळण नोटेशन | gaulan notetion |नाही बरा हा छंद राधिके - गौळण | naahi bara chhand radhike - gaulan | गौळण नोटेशन | gaulan notetion |लोह परीसाशी रुसले ते सोनेपणा मुकले |loh parisashi rusale te sonepana mukale |लोह परीसाशी रुसले ते सोनेपणा मुकले |loh parisashi rusale te sonepana mukale |टाळ बोले चिपळीला बोल माझ्यासंग | देवाजीच्या दारी रंगला अभंग | tal bole chipalila bol majhya sang |टाळ बोले चिपळीला बोल माझ्यासंग | देवाजीच्या दारी रंगला अभंग | tal bole chipalila bol majhya sang |निघाल्या मथुरेला गौळणी  | गौळण | nighalya mathurela gaulani | gaulan | गौळण नोटेशन | gaulanनिघाल्या मथुरेला गौळणी | गौळण | nighalya mathurela gaulani | gaulan | गौळण नोटेशन | gaulanभाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन - अभंग | bhagyavanta ghari bhajan kirtan - abhangभाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन - अभंग | bhagyavanta ghari bhajan kirtan - abhangरूप पाहता लोचनी, सुख झाले ओसाजनी - रुपावली | rup pahata lochani, sukh jhale osajani - rupavali |रूप पाहता लोचनी, सुख झाले ओसाजनी - रुपावली | rup pahata lochani, sukh jhale osajani - rupavali |देवा तुझा माझा कारे वैराकार- अभंग | deva tujha majha ka re vairakar- abhang | दुखाचे डोंगर दाखविसीदेवा तुझा माझा कारे वैराकार- अभंग | deva tujha majha ka re vairakar- abhang | दुखाचे डोंगर दाखविसीजाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - अभंग | Jau devachiya gava, dev deil visava - abhang |जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - अभंग | Jau devachiya gava, dev deil visava - abhang |
Яндекс.Метрика