Happy anniversary | लग्नाच्या वाढदिवसाची डायरी | @avinashmohiteofficial9643 #new #shorts

नवरा बायकोच्या अतूट नात्याबद्दल बद्दल हा व्हिडिओ आहे.
संसारामध्ये समज गैरसमज तर होतच राहतात परंतु नवरा बायकोचं किती घट्ट नातं असतं
ते या व्हिडिओ मधून सांगण्याचा
मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे
विनंती एकच आहे की
व्हिडिओ शेवटपर्यंत पहा
या विषयी तुम्हाला काय वाटते
कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त
करायला विसरू नका.
नमस्कार मी अविनाश मोहिते
आणि आपण पाहत आहात
अविनाश मोहिते फेसबुक पेज
तसेच युट्युब चॅनेल या पेज वर चॅनेल वरती जर पहिल्यांदाच आलेला असाल
तर आपल्या पेजला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.
लग्नाच्या वाढदिवसा दिवशी एकमेकांबद्दल मनात काय विचार येतात, ते लिहून ठेवायचे ठरलं.
नवरा बायकोने सुरुवात केली.
वयाची पस्तीस वर्ष पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा नवऱ्याने बायकोची डायरी वाचायचं ठरवलं. बायकोच्या डायरीचं पहिलं पान उघडलं आणि वाचू लागला..
पहिलं पान..दुसरं पान..तिसरं पान..
- आज लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी मला आवडीचं गिफ्ट मिळालं नाही....
- आज जेवायला बाहेर जायचं होतं, पण नवरा विसरूनच गेला....
- आज माझ्या आवडीच्या हिरोचा सिनेमा दाखवणार होते पण, घरी आल्यावर विचारले तर म्हणाले खुप दमलोय, आज नको उद्या जाऊया....
- आज माझ्या माहेरची माणसं आली होती पण त्यांच्याशी ते धड बोलले ही नाही....
- आज कितीतरी दिवसांनी ते माझ्यासाठी साडी घेऊन आला ती पण जुन्या डिझाईनची होती.
दिवसेंदिवस अशाच छोट्या मोठ्या कुरबुरींनी तीची डायरीची पानं भरलेली होती.
ती वाचून नव-याचे डोळे भरून आले. तो म्हणाला माझ्या हातून एवढ्या चुका झाल्या आहेत हे मला माहीत नव्हते .
आता पुन्हा अशा चुका होणार नाहीत याची मि काळजी नक्की घेईन.
मग बायकोने नव-याची डायरी वाचण्यासाठी हातात घेतली.
पहिले पान कोरं....
दुसरं पान कोरं....
तिसरं पान कोरं....
आणखीही काही पानं उलटली
ती ही तशीच कोरी होती.
बायको म्हणाली, मला माहीत नव्हते
की, तुम्ही माझी एवढी ही इच्छा पूर्ण करणार नाही.
दोघांनीही डायरी लिहाची असं आपलं ठरलं होतं ना ?
मग तुम्ही तर काहीच लिहीलं नाही.
मी वर्षभर तुमच्यात काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून बारीक सारीक तपशील टिपून ठेवले. तुम्हाला वाचायला दिले पण
तुम्ही मात्र काहीच लिहिले नाही.
नवरा मंद हसला आणि म्हणाला मला जे लिहायचे होते ना ते मी शेवटच्या पानावर लिहिले आहे. ते वाच....
*बायकोने शेवटचे पान उघडलं,
त्यात लिहिलेलं* *होते....*
*मी तुझ्या तोंडावर कितीही जरी तक्रारी केल्या तरी तु आजवर जो त्याग माझ्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी केलाय
इतक्या वर्षात जे अपरिमित प्रेम मला दिले आहेस त्या तुलनेत या डायरीत लिहावी अशी एकही कमतरता मला तुझ्यात आढळली नाही*
*तुझ्यात काहीच कमतरता नाही असं नाही परंतु तु केलेला त्याग, समर्पण, तुझं प्रेम या सगळ्यापेक्षाही खुप जास्त आहे.
माझ्या अक्षम्य अगणित चुकांनंतरही
तु माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या छोट्या टप्प्यांवर माझी सावली बनून मला साथ दिलीस.
आता माझ्याच सावलीत मला दोष तरी कसे दिसतील..?*
आता रडण्याची वेळ बायकोची होती.
तीने नव-याच्या हातातली स्वतःची डायरी खेचून घेतली
आणि जाळून टाकली.
तिच्या डोळ्यात पाणी होते
आणि ती एकटक नवऱ्याकडे पाहत उभी होती
आत्तापर्यंतचे सर्व रुसवेफुगवेही
स्वाहा होऊन गेले होते
लग्नाच्या पंचवीस वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा- नव विवाहित जोडप्याप्रमाणे प्रेम फुलु लागले.
मंडळी, म्हटलं तर ही एक काल्पनिक गोष्ट. पत्नीच्या जागी पती किंवा पतीच्या जागी पत्नीही असू शकते
यातून एकच संदेश ध्यानात घ्यायचा तो म्हणजे, तारुण्याचा सुर्य अस्ताला निघाला की, एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी, घरादारासाठी, संसारासाठी कीती त्याग केला,
किती गोष्टी मुद्दाम केल्या, किती गोष्टी सोडून दिल्या, किती प्रेम केलं तेच आठवायचं
क्षणोक्षणी जोडीदाराने कशी साथ दिली
ते आठवायचं. बघा, ते पहिल्या पेक्षा जास्त प्रेम पुन्हा पल्लवित होतं की नाही....!*
धन्यवाद .
https://youtube.com/@avinashmohiteofficial9643
https://instagram.com/avinash_mohite.pune?igshid=YmMyMTA2M2Y=
https://twitter.com/96Avinashmohite?t=9v7Gnao0Ol2ZCRCaHKGPPQ&s=0
https://www.youtube.com/@avinashmohitepune443
https://youtube.com/playlist?list=PLtXflg59D1urbXzZTewMp9pF_xS1RcAzJ
#BolBhidu #Dhruv Rathee #WION #Abhi andNiyu #short #viral #new #reels #instagram #shorts #short video
#viral video #India #AvinashMohiteOfficial #modi #pune #mumbai #youtuber #T-Series #SETIndia #TrakinTech #joebiden #Donaldtrump #markzuckerberg #jeffbezos #YouTubeshort #rajyasabhatv #New #MTV #sports #RepublicWorld #ndtv #IndianRailway #Indianairway #AmitabhBachchanofficial #IBNLokmat #tv9marathi #sonymarathi #colours #BigBoss #saamTV #aajtak #ZEE24TASS #ABPMaza #ABPnews #Zeenews #zeemedia #viralindia #Sakal #Bigboss
#pudhari #Lokshahi #stevejobs #Samana #Lokamat #Aajtakmumbai #T-Series #SETIndia #Delhi #rajyasabhatv #pakistan #devendrafadnvis #pawarspeeks #Aajitpawar #RepublicWorld #ndtv #CristianoRonaldo #Therock #Zeenews #zeemedia #viralindia
#mahavikasagadi #uddavThakre #AjitPawar #NikhilWagleoriginal #Maharashtrapolitics #Marathareservation #BJP #SharadPawar #Modi #NarendraModi #Adani #politics #election #result #journalism #press #humanrights #anchor #Marathinews #Marathiviral #viralMarathistatus #MaharashtraTimes #citizenopinion #voiceofMaharashtra #reporter #breakingnews #opinion #Mumbaikiawaaz #Devendrafadnavis #MVA #Congress #RahulGandhi #media #RajThakre #GautamAdani #JPC
Видео Happy anniversary | लग्नाच्या वाढदिवसाची डायरी | @avinashmohiteofficial9643 #new #shorts канала Avinash Mohite Official

Комментарии отсутствуют
Информация о видео
Вчера, 12:15:58
00:05:08
Другие видео канала