- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
CM Devendra Fadnavis on Maharashtra’s Manufacturing Revolution and Economic Growth | Pune
CM Devendra Fadnavis praised Jabil Circuit India Pvt. Ltd. for its advanced manufacturing facility and highlighted Maharashtra’s growing strength in electronics manufacturing, exports, data centres, and deep-tech industries. He said the state government is committed to industry-friendly policies and ease of doing business. He credited Hon. Prime Minister Narendra Modi ji and Hon. Ashwini Vaishnaw ji for transforming Indian Railways through Vande Bharat trains, the Bullet Train project, and better connectivity that is helping create the Mumbai–Pune economic corridor. CM Devendra Fadnavis also spoke about future growth through JNPT, the upcoming Vadhavan Port, a dedicated freight rail corridor along the Samruddhi Highway, lower logistics costs, and strong law and order. He assured full government support to make Maharashtra a major hub in the global supply chain.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जॅबिल सर्किट इंडिया प्रा. लि.च्या अत्याधुनिक उत्पादन केंद्राचे कौतुक करत महाराष्ट्राची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, निर्यात, डेटा सेंटर आणि डीप-टेक क्षेत्रातील वाढती ताकद अधोरेखित केली. उद्योगस्नेही धोरणे आणि व्यवसाय सुलभतेसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. वंदे भारत गाड्या, बुलेट ट्रेन प्रकल्प आणि सुधारित कनेक्टिव्हिटीद्वारे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. अश्विनी वैष्णव जीयांचे योगदान गौरवले. यामुळे मुंबई–पुणे आर्थिक कॉरिडॉरला मोठी चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जेएनपीटी, आगामी वधावन बंदर, समृद्धी महामार्गालगत समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉर, कमी होणारा लॉजिस्टिक्स खर्च आणि मजबूत कायदा व सुव्यवस्था यांद्वारे महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप त्यांनी मांडला. महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीतील महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Manufacturing Revolution in Maharashtra! | Pune | #DevendraFadnavis
(Inauguration of Jabil's New Manufacturing Facility | Pune | 17-6-2026)
#JabilManufacturing #JabilCircuitIndia #ElectronicsManufacturing #ElectronicsExports #DataCenter #MaharashtraIndustry #EaseOfDoingBusiness #IndustrialGrowth #NarendraModi #AshwiniVaishnav #IndianRailways #VandeBharatTrain #BulletTrain#MumbaiPuneCorridor #JNPT #VadhvanPort #PortLedDevelopment #SamruddhiHighway #SupplyChain #MaharashtraDevelopment #GlobalEconomicHub #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
‘बटेंगे तो कटेंगे’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकता आणि संविधानावर प्रेरणादायक भाषण! या भाषणात त्यांनी देशाच्या एकतेचा आणि संविधानाच्या महत्वाचा संदेश दिला. सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विचार आणि दृष्टिकोन जाणून घ्या!
👉https://www.youtube.com/playlist?list=PLyRYcS5f8ZOUyaWgtCeMZsepUNlZgMgSL
महाराष्ट्राचा विकास, अर्थव्यवस्था, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, AI प्रोजेक्ट्स, पायाभूत सुविधा आणि मुंबईचा विकास या विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भविष्याच्या दृष्टीने दूरदर्शी विचार जाणून घेण्यासाठी प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करुन नक्की पाहा!
👉https://www.youtube.com/playlist?list=PLyRYcS5f8ZOVI5Zt8Iyv-4aicQlQTnv3B
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/devendra.fadnavis/
► Follow us on Twitter: https://twitter.com/Dev_Fadnavis
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/devendra_fadnavis/
Видео CM Devendra Fadnavis on Maharashtra’s Manufacturing Revolution and Economic Growth | Pune канала Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis Inaugurates Jabil Manufacturing Facility Mumbai Pune Bullet Train Announcement Inauguration of Jabil's New Manufacturing Facility Future Ready Maharashtra Electronics manufacturing facility at Pune Advanced technology electronics plant Ashwini Vaishnav railway Infrastructure Development Vande Bharat train experience Mumbai Pune economic corridor Maharashtra data center capital of India Devendra Fadnavis Pune Visit Devendra Fadnavis Live News
Комментарии отсутствуют
Информация о видео
17 июня 2026 г. 14:18:04
00:15:11
Другие видео канала