Загрузка...

Jaykumar Gore : भगवंत मंदिराला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणार | Bhagwant Temple Barshi

Jaykumar Gore : भगवंत मंदिराला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणार | Bhagwant Temple Barshi
.
.
.
.
बार्शी येथील श्री भगवंत मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार असून, त्यांच्या भेटीमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विनंतीला मान देत मुख्यमंत्री भगवंताच्या दर्शनासाठी येत असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

पालकमंत्री गोरे म्हणाले की, राजेंद्र राऊत यांच्या भक्तीभावनेचा आदर राखून मुख्यमंत्री उद्या मंदिरात येत आहेत. या भेटीदरम्यान भगवंत मंदिराला तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्याबाबत कोणतीही अडचण नसून, त्या संदर्भातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच मंदिरातील शासकीय महापूजेबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर न होता राज्यस्तरावर घेतला जातो, त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय संदर्भात बोलताना गोरे यांनी विधान परिषदेच्या जागांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या कोर कमिटीकडे असल्याचे सांगितले. मात्र, राजेंद्र राऊत यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “राऊत हे बार्शीतील जनतेच्या मनातील आमदार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या देखील ते विशेष मानाचे आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
.
.
.
.
#Barshi #BhagwantMandir #DevendraFadnavis #JaykumarGore #RajendraRaut #MaharashtraPolitics #TempleDevelopment #BarshiNews #SolapurNews #BreakingNews #MaharashtraUpdate #PilgrimageStatus #navarashtra

ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.

☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UCPtN5w8e2MalWUHGZOyoWCw

☛ Follow NavaRashtra:
https://twitter.com/navarashtra​

☛ Like us :
https://www.facebook.com/navarashtra​

☛ Follow NavaRashtra:
https://www.instagram.com/navarashtra/

☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/

☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com

Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live

#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Видео Jaykumar Gore : भगवंत मंदिराला 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणार | Bhagwant Temple Barshi канала NavaRashtra
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять