Загрузка страницы

एकविरा आई मंदिर | Ekvira Devi Temple | Lonavala | Places To Visit Near Mumbai | Nusta Fir | 2021

In this video, I Have Shown My Journey From Mumbai or Pune To Ekvira Devi Temple (एकविरा आई मंदिर), Lonavala in Feb 2021. It's A Complete Marathi Travel Guide For Persons who is looking for a short ride near Mumbai or Pune. we nusta fir are coming up with a series of Places To Visit Near Mumbai After Lockdown 2021

Sri Kal Bhairav Temple - श्री काळ भैरव मंदिर -https://goo.gl/maps/jE6nf5pvL7wKj5A69

Aadishakti Mata Ekvira Devi Temple - आदिशक्ती माता एकवीरा देवी मंदिर -
https://goo.gl/maps/LoHGH7tzYLD88dWy8

एकवीरा आईचे देऊळ #nustafir
एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे. या मंदिर-संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती. यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्त्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपुर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी/ कोंबडी यांसह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत, अशी भाविकांची मान्यता आहे.

दंतकथा
पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.

तथापि, कार्बन डेटिंगनुसार असे आढळते की, या मंदिराची बांधणी दोन कालखंडांमध्ये झाली आहे - इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत आणि ५व्या शतकापासून ते १०व्या शतकापर्यंत.

स्थान
सदर मंदिर डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकवीरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहेत. टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे.
एकवीरा आई मंदिर आणि कार्ले लेणी
कसे याल
लोणावळ्यापासून ८ किमी. अंतरावर आहे. लोणावळ्यापासून ते एकवीरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो. तसेच, ऑटो रिक्षादेखील उपलब्ध आहेत सेंट्रल पॉईंट लोणावळा (शिवनेरी बस स्टॉप) पासून ५ किमी. पुणे शहर (महाराष्ट्र) पासून ४९ कि.मी. मुंबईपासून ९७ कि.मी आहे.. पुणे लोणावळा मार्गावीर लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे. पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे.

Видео एकविरा आई मंदिर | Ekvira Devi Temple | Lonavala | Places To Visit Near Mumbai | Nusta Fir | 2021 канала Nusta फिर
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 февраля 2021 г. 7:30:01
00:12:35
Другие видео канала
Climbing the wall in parkour style | Kalinjar fort Ep-3 | Siddharth NigamClimbing the wall in parkour style | Kalinjar fort Ep-3 | Siddharth NigamJivdani Mata Mandir, Virar/MumbaiJivdani Mata Mandir, Virar/Mumbaiekvira aai (Eva)ekvira aai (Eva)Lonavala Tourist Places | Lonavala Travel Guide Vlog | Lonavala Khandala Trip Plan | Budget |लोनावलाLonavala Tourist Places | Lonavala Travel Guide Vlog | Lonavala Khandala Trip Plan | Budget |लोनावला{ लोनावला } Lonavala Tour Complete Guide | Lonavala budget tour Plan 2021 |Lonavla Yatra vats Guide{ लोनावला } Lonavala Tour Complete Guide | Lonavala budget tour Plan 2021 |Lonavla Yatra vats Guideएकविरा आई मंदिर दर्शन लोणावळा - उदे गं अंबे उदे : लोणावळा : कार्ल्याच्या एकवीरा आईचं दर्शनएकविरा आई मंदिर दर्शन लोणावळा - उदे गं अंबे उदे : लोणावळा : कार्ल्याच्या एकवीरा आईचं दर्शनEKVIRA AAI || MAZI BAYKO PART 4 || VINAYAK MALI || AGRI KOLI COMEDYEKVIRA AAI || MAZI BAYKO PART 4 || VINAYAK MALI || AGRI KOLI COMEDYEkvira Aai Tu Dongaravali (Shaila Chikhale) (Marathi Koligeete)Ekvira Aai Tu Dongaravali (Shaila Chikhale) (Marathi Koligeete)गणपतीपुळे दर्शन | Ganpatipule Visit | गणपतीपुळे समुद्र | Ganpatipule Mandirगणपतीपुळे दर्शन | Ganpatipule Visit | गणपतीपुळे समुद्र | Ganpatipule Mandirभारत के सबसे रहस्यमयी मंदिर में से एकविरा आई मंदिर | Ekvira Devi Temple | Lonavalaभारत के सबसे रहस्यमयी मंदिर में से एकविरा आई मंदिर | Ekvira Devi Temple | Lonavalaकोळी आगरी लोकांचा बहिरी-बैरी देव/आई एकविरा देवी भाऊ काळभैरव/Part 2/दिवाळे गाव बहिरी वस्ताद/Diwaliकोळी आगरी लोकांचा बहिरी-बैरी देव/आई एकविरा देवी भाऊ काळभैरव/Part 2/दिवाळे गाव बहिरी वस्ताद/DiwaliEkveera Aai Palkhi 2019Ekveera Aai Palkhi 2019KARLA CAVES ll EKVIRA TEMPLE ll MAHARASHTRA ll INDIA ll by ABHI BADLAPURKAR ||KARLA CAVES ll EKVIRA TEMPLE ll MAHARASHTRA ll INDIA ll by ABHI BADLAPURKAR ||Aai Tuz Deul | आई तूझ देऊल | Ekvira Official Video | Yogesh Agravkar | Sachin Thakur | Song 2018Aai Tuz Deul | आई तूझ देऊल | Ekvira Official Video | Yogesh Agravkar | Sachin Thakur | Song 2018Ekvira Aai Information in Marathi || Karla Caves & Ekvira Devi Temple HistoryEkvira Aai Information in Marathi || Karla Caves & Ekvira Devi Temple Historyभारताला मिळालेली सर्वोत्कृष्ट देणगी म्हणजे कार्ला बुद्ध लेणी | Karla Buddhist Caves, Lonavalaभारताला मिळालेली सर्वोत्कृष्ट देणगी म्हणजे कार्ला बुद्ध लेणी | Karla Buddhist Caves, LonavalaAai Tuza Dongar | Ekveera Aai Song | A Blind Singer Amol Jadhav | Akash Shejale, Manoj Kadam,SaiSwarAai Tuza Dongar | Ekveera Aai Song | A Blind Singer Amol Jadhav | Akash Shejale, Manoj Kadam,SaiSwarThane To Ekveera Mandir / In detail / Vlog1Thane To Ekveera Mandir / In detail / Vlog1Aai Tuz deul | आई तुझ देउल | Ekvira Song Official | Yogesh Agravkar | Sachin Thakur | SAHERTZAai Tuz deul | आई तुझ देउल | Ekvira Song Official | Yogesh Agravkar | Sachin Thakur | SAHERTZ
Яндекс.Метрика