Vishalgad | Part 3 | Swarajya | Maratha forts | Malkapur | विशाळगड |स्वराज्य | बाजीप्रभू देशपांडे
किल्ले खेळणा उर्फ विशाळगड
सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या आजच्या भागात आम्ही इतिहासप्रेमींसाठी घेऊन येत आहोत सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असणारा एक प्राचीन किल्ला ज्याला मराठ्यांच्या गनिमिकाव्याचा मोठ्ठा इतिहास लाभला आहे.
विशाळगड म्हटले की आपल्याला फक्त पावनखिंड व विररत्न बाजीप्रभूंनी दिलेला अजरामर लढा आठवतो पण
हा किल्ला प्रारंभापासून परकीय सुल्तानांशी प्राणपणाने झुंजला. ह्या किल्ल्याने गनिमिकाव्याचा ज्ञात इतिहासातील पहिला प्रसंग पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मोलाची भूमिका बजावली. छत्रपती संभाजी महाराजांना अखेरपर्यंत साथ दिली. औरंगजेबाच्या बलाढय फौजेशी ह्या किल्ल्यावरूनच छत्रपती राजारामांच्या काळात रामचंद्र पंत अमात्यांनी कडवी झुंज दिली. महाराणी ताराबाई साहेब सरकारांच्या काळात ह्याच किल्ल्याने राक्षसी मुघल फौजेला हैराण करून सह्याद्रीच्या बिकट पणाचा येथल्या घनगर्द जंगलांमध्ये लपलेल्या अवघड मूलखाच्या सहाय्याने गलितगात्र करून सोडले होते.
ह्याच विशाळगड किल्ल्याने आपल्या हृदयात छत्रपती राजाराम पत्नी अहिल्याबाईसाहेब सरकारांचे सती स्मारक, विररत्न बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभु देशपांडे ह्या शूरवीरांच्या समाध्या जपल्या आहेत. ह्याच किल्ल्याने मराठ्यांच्या राजपरिवाराला संकटात आसरा दिला होता.
अश्या प्रदीर्घ इतिहासाचा विशाळगड किल्ला एक महत्वाचा साक्षीदार आहे. अशाह्या महत्वाच्या किल्याचा इतिहास सांगण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
आजच्या शेवटच्या तिसऱ्या भागात आपण विशाळगड किल्ल्याचा छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतरचा छत्रपती राजारामांच्या पत्नी महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली झालेल्या पराक्रमाचा व चिवट लढ्याचा इतिहास पहाणार आहोत. त्याचबरोबर नंतर देखील इंग्रजी राज्य येईपर्यंत विशाळगडावर घडलेला इतिहास इतिहासप्रेमीं रसिकजनांसमोर सांगणार आहोत.आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही तुमच्या प्रतिक्रियाद्वारे नक्की कळवा. व्हिडियो आवडल्यास आपल्या परिचितानां इतिहासप्रेमींना नक्की forward करा ही विनंती
===================================
संदर्भ -
1 गुलशन ए इब्राहिमी
मूळ लेखक - फेरीस्ता
अनुवाद - कॅ. भ ग कुंटे
2 राजा शिव छत्रपती
शिवशाहीर पुरंदरे
3 महाराष्ट्राचा इतिहास भाग 2
डॉ खोबरेकर
4 महाराणी ताराबाई
PDF प्रत
5 मोगल दरबारची बतमीपत्रे खंड दुसरा
अनुवाद संपादक - सेतुमाधवराव पगडी
इंटरनेट लिंक्स -
http://itihaskatta.blogspot.com/2019/01/blog-post.html?m=1
https://vishwakosh.marathi.gov.in/32821/
https://www.google.com/amp/s/www.discovermh.com/vishalgad-fort/%3famp
https://www.misalpav.com/node/40247
=====≠====================≠=======
Music Credits -
Song :
Indian Instrumental music-NO COPYRIGHT-ROYALTY FREE Music
Website : https://creativecommons.org/licenses/by/4.0/
Artist : http://audionautix.com
========≠========≠===≠====≠≠=====
अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.
Facebook : https://www.facebook.com/SNTvlogs/
Instagram : https://www.instagram.com/sahyadrinaturetrails
Видео Vishalgad | Part 3 | Swarajya | Maratha forts | Malkapur | विशाळगड |स्वराज्य | बाजीप्रभू देशपांडे канала Sahyadri Nature Trails

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT Vlog | Part 02Rajmachi Fort | Manranjan Fort | Lonavala | SNT Vlogs | किल्ले राजमाची | मनरंजन | लोणावळाKhidrapur temple | Kopeshwar temple | Kolhapur | Kopeshwar | खिद्रापूर मंदिर | कोपेश्वर मंदिर | prt4Devgiri Fort | Daulatabad Fort | देवगिरी किल्ला | दौलताबाद | Part 2 | SNT VlogsKhidrapur temple | Kopeshwar temple | Kolhapur | Kopeshwar | खिद्रापूर मंदिर | कोपेश्वर मंदिर | prt3Sajara Fort | किल्ले साजरा | Sajra Gojra fort | Vellore | Tamilnadu | साजरा गोजरा किल्ले | SNT VlogsMumbai Take Off | एस एन टी ची नवी मोहीमOn The Way... Rajgad Part 2 - SNTVellore Fort | Dakshin Digvijay | किल्ले वेल्लोर | वेल्लोर | तामिळनाडू | Part 02 | SNT VlogsPanhala Fort | Tin Darwaja | Panhala Killa | पन्हाळा किल्ला | कोल्हापूर | Kolhapur | Part 6किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT Vlog | Part 1Gojara Fort | Sajra Gojra fort | Vellore | Tamilnadu | किल्ले गोजरा | साजरा गोजरा किल्लेPandavleni | Trirashmi Leni | Nashik | पांडवलेणी | त्रिरश्मी लेणी | बौद्ध लेणी | Buddhist CavesSinhagad | Sinhagad fort | Kondhana | सिंहगड | कोंढाणा | तानाजी मालुसरे | Tanaji | SNT Vlogs | prt 4महाराष्ट्र दिनाच्या सर्व SNT परिवाराला शुभेछाचला पाहूया किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT VlogKukdeshwar Temple | Junnar | कुकडेश्वर मंदीर | जुन्नर | नाणे घाट | SNT VlogsFinding beauty in the simple things – like raindrops glistening on blades of grass.Vellore Fort | Dakshin Digvijay | किल्ले वेल्लोर | वेल्लोर | तामिळनाडू | दक्षिणदिग्विजय मोहीम |Devgiri Fort | Daulatabad Fort | देवगिरी | दौलताबाद | SNT Vlogs | Cannons of Dualatabad fort |Part10वेल्लूर किल्ला जलगन्डेश्वरर मंदिर | Vellore Jalakandeswarar Temple | शिव मंदिर तमिलनाडु | SNT Vlogs