Загрузка...

बिना भाजणीचे मालवणी कोंबडी वडे | सागुती वडे | kombadivade Recipe #kombadivade

#kombadivade
#kombadivaderecipe
#malvanichicken
#shagunskitchenmarathi
#kombadivaderecipemarathi
मालवणी मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://wa.me/message/XGISF2W57HE5O1

जर तुमच्याकडे तयार कोंबडी वडे साठीच पीठ नसेल तर खालील दिलेल्या साहित्यापासून तुम्ही वड्याचं पीठ बनवू शकता..
साहित्य व प्रमाण
दोन वाट्या तांदळाचे पीठ
पाऊण वाटी गव्हाचे पीठ
अर्धी वाटी चणा डाळीचे पीठ (बेसन)
अर्धी वाटी बारीक रवा
पाव चमचा हळद
एक चमचा बडीशेप
दोन चमचे धने
पाव चमचा मेथी दाणे
दोन वाट्या पाणी
चमचाभर गूळ
चवीपुरते मीठ
ingredients for malvani chicken rasam

1 kg chicken
1 tsp salt
1 tsp red chilli powder
1 tbsp malavani Masala
1/2 tsp turmeric powder

1 medium size onion
1 clove
1 pic of cinnamon stick
15 black paper
1 tbsp badisof
1 tbsp poppy seeds
2 tbsp oil
1 grated fresh coconut

5 tbsp oil
1 medium size onion
2 bay leaf
curry leaves
4 tbsp malvani masala
salt
2 glass of hot water
malvani vade / combadi vade

2 cup vada flour
1 cup of hot water
1 tsp salt
oil
कोंबडी वडे कसे बनवायचे
मालवणी चिकन रस्सा मालवणी वडे कोंबडी वडे रेसिपी कोंबडी वडे बनवण्याची पद्धत मालवणी वडे बनवण्याची पद्धत सागुती वडे मालवणी चिकन सुक्का रेसिपी मालवणी रेसिपी कोकणी पद्धतीने बनवलेला चिकन रस्सा बिना भाजणीचे कोंबडी वडे कोंबडी वडे रेसिपी मराठी कोंबडी वडे रेसिपी हिंदी मालवणी वडे

Видео बिना भाजणीचे मालवणी कोंबडी वडे | सागुती वडे | kombadivade Recipe #kombadivade канала Shaguns Kitchen Marathi
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки