Загрузка страницы

अधिराजचा दुसरा वाढदिवस | second birthday celebration of my son Adhiraj

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
माझा मुलगा कु अधिराज याचा आज दुसरा वाढदिवस आहे. पहिला वाढदिवस लॅाकडाउनमध्येच साजरा झाला आणि दुसरा वाढदिवसपण लॅाकडाउनमध्येच. आजचा हा व्हीडीओ बनवण्याचे कारण येवढेच की आमच्या या आनंदाच्या क्षणी या व्हीडीओद्वारे अधिराजच्या वाढदिवासाला उपस्थित रहा आणि त्याच्या उज्वल आयुष्यासाठी प्रार्थना करा.

#मालवणीलाईफ
#malvanilife

follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/

Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb.

Видео अधिराजचा दुसरा वाढदिवस | second birthday celebration of my son Adhiraj канала Malvani Life
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 июня 2021 г. 19:00:23
00:14:26
Другие видео канала
रॅाड मासेमारीची सगळी साधनं मीळणार दुकान | Budget fishing Rods Fishing Equipmentsरॅाड मासेमारीची सगळी साधनं मीळणार दुकान | Budget fishing Rods Fishing Equipmentsधोधो पाऊसधोधो पाऊसहातावर कोरला युट्युबचा लोगो | Ameya's Tatto Studio | कोणता आहे टॅटू ???हातावर कोरला युट्युबचा लोगो | Ameya's Tatto Studio | कोणता आहे टॅटू ???आमच्या रेवंडी गावातील आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर | विजय क्रिडा मंडळ तर्फे राबवला जाणारा उपक्रमआमच्या रेवंडी गावातील आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर | विजय क्रिडा मंडळ तर्फे राबवला जाणारा उपक्रमएशियन इन्फोटेक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर | Advance Computer Courses In Malvanएशियन इन्फोटेक कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर | Advance Computer Courses In Malvanकोकणात पावसाची दमदार सुरवात ⛈ | अधिराजचा तीसरा वाढदिवस🎂🎁🎉कोकणात पावसाची दमदार सुरवात ⛈ | अधिराजचा तीसरा वाढदिवस🎂🎁🎉मालवणी, गोवन, पंजाबी, चायनीज मीळणारे कणकवलीतील अप्पर डेक रेस्टॅारंट |Upper Deck Restaurant Kankavliमालवणी, गोवन, पंजाबी, चायनीज मीळणारे कणकवलीतील अप्पर डेक रेस्टॅारंट |Upper Deck Restaurant Kankavliकर्लीच्या खाडीत मिळाल्या "तीसऱ्या" | तीसऱ्याचं सुक्का | गोव्यातील प्रसिद्ध तीसऱ्याकर्लीच्या खाडीत मिळाल्या "तीसऱ्या" | तीसऱ्याचं सुक्का | गोव्यातील प्रसिद्ध तीसऱ्याकोकणातील चिवला बीच स्वछता मोहीम | Cleanup Drive By G20 | मालवण नगर परिषदकोकणातील चिवला बीच स्वछता मोहीम | Cleanup Drive By G20 | मालवण नगर परिषदमालवणी जत्रेत मिळणारा कोल्हापुरी खाजा | एक गोड पदार्थ पाककृतीमालवणी जत्रेत मिळणारा कोल्हापुरी खाजा | एक गोड पदार्थ पाककृतीपाऊस लांबल्याने गावात पाणी टंचाई | ग्रामस्थांना पाणी वाटप | अधिराजचा चौथा वाढदिवसपाऊस लांबल्याने गावात पाणी टंचाई | ग्रामस्थांना पाणी वाटप | अधिराजचा चौथा वाढदिवसखाडीतील पावसाळ्यातली मासेमारी "येंड" | Traditional Method Of Fishingखाडीतील पावसाळ्यातली मासेमारी "येंड" | Traditional Method Of FishingTarkarli- Devbag Beach Cleaning By Jidnyasa | जिज्ञासा ग्रुप ने राबवली समुद्र किनारा स्वच्छता मोहिमTarkarli- Devbag Beach Cleaning By Jidnyasa | जिज्ञासा ग्रुप ने राबवली समुद्र किनारा स्वच्छता मोहिमबांधावरची शाळा | जिल्हा परिषद सिंधुदूर्ग जिवन शिक्षण विद्यामंदिर रेवंडी वरचीबांधावरची शाळा | जिल्हा परिषद सिंधुदूर्ग जिवन शिक्षण विद्यामंदिर रेवंडी वरचीआंगणेवाडी जत्रोत्सव २०२३ | जत्रेतल्या गमतीजमती @MarathiKanya @AMOLSAWANTVLOGआंगणेवाडी जत्रोत्सव २०२३ | जत्रेतल्या गमतीजमती @MarathiKanya @AMOLSAWANTVLOGतुळशी विवाह २०२२ | पावसाने लावली लग्नाला हजेरीतुळशी विवाह २०२२ | पावसाने लावली लग्नाला हजेरीकलिंगडाची शेती | कांदळगावचे श्री रामेश्वर मंदिर | देवबाग प्रिमीयरलिग #dailyvlogकलिंगडाची शेती | कांदळगावचे श्री रामेश्वर मंदिर | देवबाग प्रिमीयरलिग #dailyvlogPearl farming Training Center In Konkan | आपण बांधलेला कोकणातील टुमदार बंगलाPearl farming Training Center In Konkan | आपण बांधलेला कोकणातील टुमदार बंगलाफणसाच्या घोट्यांची ( बियांची ) भजी | मालवणी पाककृती | Unique Malvani Recipeफणसाच्या घोट्यांची ( बियांची ) भजी | मालवणी पाककृती | Unique Malvani Recipeकोकणातील व्यवसाईकाने सुपारीच्या सोपापासुन आणि नारळाच्या करवंटी पासुन बनवलेल्या "ईकोफ्रेंडली" वस्तुकोकणातील व्यवसाईकाने सुपारीच्या सोपापासुन आणि नारळाच्या करवंटी पासुन बनवलेल्या "ईकोफ्रेंडली" वस्तुBirthday विशेष व्हीडीओ | लंडन वरुन आले सबस्क्राइबर | अस्सल मालवणी बकरा मटणBirthday विशेष व्हीडीओ | लंडन वरुन आले सबस्क्राइबर | अस्सल मालवणी बकरा मटण
Яндекс.Метрика