Загрузка...

Narendra Modi ला Melodi साठी वेळ आहे, पण Manipur साठी नाही? 😡

तीन वर्षांपासून Manipur हिंसाचाराने जळत आहे…
लोकांना न्याय, सुरक्षितता आणि आधाराची गरज आहे. पण देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडे आंतरराष्ट्रीय इमेज बिल्डिंगसाठी वेळ आहे, मात्र मणिपूरच्या नागरिकांना भेटण्यासाठी वेळ नाही, असा प्रश्न अनेक भारतीय विचारत आहेत 😡

या व्हिडिओमध्ये Manipur Violence, Melodi politics, BJP Government आणि Indian Politics यावर भाष्य करण्यात आले आहे.

#Manipur #NarendraModi #IndianPolitics #Melodi #Satyashodhak

Видео Narendra Modi ला Melodi साठी वेळ आहे, पण Manipur साठी नाही? 😡 канала SatyaShodhak
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять