Загрузка страницы

भजन सप्ताहातील अतिशय सुंदर अभंग | संत गोरोबाकाका भजनी मंडळ कोंढापुरी |अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

Hello Friends, Welcome to my YouTube channel Bhaktinaad. In this channel we upload daily new Marathi bhajan songs. We upload on this channel marathi bhajan, gavlani marathi, abhang, bharud, marathi devotional songs, kirtan, gaulan, vitthal bhajan, panduranga song, art of living bhajans, harpath, parayan and lots more you like.

If you like this marathi bhajan channel then please like, share and subscribe this channel to get notifications of all videos.
नमस्कार मंडळी,
माझ नाव आहे, विकास मोहिते आणि आपले स्वागत आहे मराठीतील नवीन अभंग यूट्यूब चैनल मध्ये. मंडळी आपल्याला ह्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये पाहायला मिळनार आहे मराठी भाषेतील नवनवीन भजन, अभंग, विविध देवांची आरती, आर्ट ऑफ़ लिविंग ची भजने आणि सत्संग.

मंडळी आज आपल्या महाराष्ट्राच्या भूमिला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना अभंगाशी जोडने गरजेचे आहे.

मंडळी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपली ही मराठी संस्कृति जपण्याचा आणि माझी एक छोटीशी अपेक्षा आहे आपल्याकडून कि मला तुमची साथ हवी आहे आपली ही मराठी संस्कृति जगासमोर घेऊन येण्याची.
मला खात्री आहे, तुम्ही मला नक्की साथ देचाल ह्या चांगल्या कार्यासाठी.

विडीओ पाहा आणि एंजोय करा.

#amrutahunigodnamtujhedeva,
#marathibhajan,
#vitthalbhajan,
#abhangmarathi,

एक गोष्ट विसरू नका ती म्हणजे ह्या विडीयोला लाइक आणि शेर करायला आणि तुम्हाला जर असेच विडीओ पहायचे असतिल तर भक्तिनाद चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका.

धन्यवाद !!!

Видео भजन सप्ताहातील अतिशय सुंदर अभंग | संत गोरोबाकाका भजनी मंडळ कोंढापुरी |अमृताहुनी गोड नाम तुझे देवा канала BHAKTINAAD
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 декабря 2020 г. 9:30:12
00:08:14
Другие видео канала
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । आषाढी एकादशीनिमित्त विशेष कार्यक्रम । Ashadhi Ekadashi Specialबोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । आषाढी एकादशीनिमित्त विशेष कार्यक्रम । Ashadhi Ekadashi Specialचला हो पंढरी जाऊ रेखाताई कल्याणकर Liveचला हो पंढरी जाऊ रेखाताई कल्याणकर Liveमन लागो रे लागो गुरू भजनी । खूप सुंदर दत्ताची भक्तिगीते । Man Lago Re Lago Guru Bhajniमन लागो रे लागो गुरू भजनी । खूप सुंदर दत्ताची भक्तिगीते । Man Lago Re Lago Guru Bhajnibhakti song,नेहा यादव,निकिता यादव,neha yadav,nikita yadav,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,bhakti song,नेहा यादव,निकिता यादव,neha yadav,nikita yadav,marathi bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाजणारी आणि गाजणारी गवळण..कोमलताई पाटोळेसंपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाजणारी आणि गाजणारी गवळण..कोमलताई पाटोळेII Alpa Rathod VS Vasant Patel II BANKODI IIII Alpa Rathod VS Vasant Patel II BANKODI IIMajhe Maher Pandhari (Marathi Abhang) Maithili Thakur, Rishav Thakur, Ayachi ThakurMajhe Maher Pandhari (Marathi Abhang) Maithili Thakur, Rishav Thakur, Ayachi Thakurअमेरिकेतील भजनी मंडळी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. खूप सुंदर आहे एकदा नक्की बघाअमेरिकेतील भजनी मंडळी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. खूप सुंदर आहे एकदा नक्की बघाटॉप १३ रंगी रंगे श्रीरंगें ,तु माझी माउली अभंग गौळणी | Top 13 Abhang Gavlani- Range Rangi Shrirangeटॉप १३ रंगी रंगे श्रीरंगें ,तु माझी माउली अभंग गौळणी | Top 13 Abhang Gavlani- Range Rangi Shrirangeमाझे माहेर पंढरी | Majhe Maher Pandhari | Shameema Akhter | Mazhar Siddiqui | Sarhad Musicमाझे माहेर पंढरी | Majhe Maher Pandhari | Shameema Akhter | Mazhar Siddiqui | Sarhad Musicमात्र 4 साल के बच्चे रुद्रांश को तबला बजाने का टैलेन्ट देखकर चौक जायंगे आपलोगमात्र 4 साल के बच्चे रुद्रांश को तबला बजाने का टैलेन्ट देखकर चौक जायंगे आपलोगसदा झन झनती टाळ..कोमलताई पाटोळे यांच्या सुंदर आवाजात अभंगसदा झन झनती टाळ..कोमलताई पाटोळे यांच्या सुंदर आवाजात अभंगकृपाळु सज्जन तुम्ही संत जन-अप्रतिम भैरवी गीत ।Kripalu Sajjan tumhi sant jan।Pradip Mohite,9623571533कृपाळु सज्जन तुम्ही संत जन-अप्रतिम भैरवी गीत ।Kripalu Sajjan tumhi sant jan।Pradip Mohite,9623571533देव इंद्रायणी थांबला (अभंग) | Madhura Mrudula | Dilip patil | Ganesh Patilदेव इंद्रायणी थांबला (अभंग) | Madhura Mrudula | Dilip patil | Ganesh Patilघोंगडीवाला राधे कांबळी वाला #दर्शना ताई म्हस्करघोंगडीवाला राधे कांबळी वाला #दर्शना ताई म्हस्करएकादशीनिमित्त गायलं सुंदर भक्तीगीत, सौ.कोमलताई पाटोळे मेंढापुरकर,एकादशीनिमित्त गायलं सुंदर भक्तीगीत, सौ.कोमलताई पाटोळे मेंढापुरकर,Marathi Gawalani|#मराठी_गवळणी|Digambar Maharaj Kute & Kashiram buwa edolikarMarathi Gawalani|#मराठी_गवळणी|Digambar Maharaj Kute & Kashiram buwa edolikarजन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले...अभंग #origionalVideo By Ashwini & Arati Mitheजन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले...अभंग #origionalVideo By Ashwini & Arati Mitheनाम तुझे नारायणा | Naam Tuze Narayana | Vitthal, Marathi Devotional Bhajanनाम तुझे नारायणा | Naam Tuze Narayana | Vitthal, Marathi Devotional Bhajan
Яндекс.Метрика