Загрузка страницы

Mumbai Metro : मुंबईकरांचा प्रवास सुसाट, मेट्रो 2A - 7 अखेर सुरू ABP Majha

#ABPMajha #MarathiNews

Mumbai Metro Inauguration: गुढीपाडव्याच्या शुभदिनी आज मुंबईकरांना मोठी भेट मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाल फीत कापून मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चे लोकार्पण केलं आहे. या दोन्ही मार्गाच्या मेट्रो सुरु झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीतून ही त्यांची सुटका होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई आणि आमदार सुनील प्रभू उपस्थित होते. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि पालकमंत्री अस्लम शेख देखील उपस्थित आहे. 
    
दहिसर ते आरे मिल्क कॉलनी मेट्रो मार्गाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो अधिकाऱ्यांकडू मेट्रो संबधित माहिती जाणून घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मेट्रोचं तिकीट खरेदी करत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत सर्व प्रमुख मंत्री मेट्रो प्रवास करण्यासाठी मेट्रोत दाखल झाले आहेत. दहिसर ते डहाणूकरवाडी असा हा प्रवास असणार आहे. या प्रवासानंतर मुख्यमंत्री एमएमआरडी कर्मचाऱ्यांना संबोधित करणार आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

Видео Mumbai Metro : मुंबईकरांचा प्रवास सुसाट, मेट्रो 2A - 7 अखेर सुरू ABP Majha канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 апреля 2022 г. 17:36:13
00:06:38
Другие видео канала
Shambhuraj Desai Satara : पुण्यातील व्हिडीओची फॉरेन्सिक टेस्ट गरजेची, रॅकेटच्या मुळाशी जाणारShambhuraj Desai Satara : पुण्यातील व्हिडीओची फॉरेन्सिक टेस्ट गरजेची, रॅकेटच्या मुळाशी जाणारPimpari Rain : दीड तासांत 114.5 मिमी पावसाची नोंद, पिंपरीत ढगफुटीसदृश्य पाऊसPimpari Rain : दीड तासांत 114.5 मिमी पावसाची नोंद, पिंपरीत ढगफुटीसदृश्य पाऊसSandip Gill Pune Police : Drugs Case प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई? पोलिसांची पत्रकार परिषदSandip Gill Pune Police : Drugs Case प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई? पोलिसांची पत्रकार परिषदMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP MajhaMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP MajhaNandurbar Rain : पुलांचं काम करा, अन्यथा तीव्र आंदोलन, ग्रामस्थांचा प्रशासनाला इशाराNandurbar Rain : पुलांचं काम करा, अन्यथा तीव्र आंदोलन, ग्रामस्थांचा प्रशासनाला इशाराJalgaon Tree Plantation : 'ABP माझा'ला 17 वर्ष पूर्ण, जळगावमध्ये वृक्षरोपणJalgaon Tree Plantation : 'ABP माझा'ला 17 वर्ष पूर्ण, जळगावमध्ये वृक्षरोपणPune Nashik Highway Accident :पुणे-नाशिक महामार्गावर दिलीप मोहितेंच्या पुतण्यानं दोघांना उडवलंPune Nashik Highway Accident :पुणे-नाशिक महामार्गावर दिलीप मोहितेंच्या पुतण्यानं दोघांना उडवलंPune Drunges Police KarvaiPune Drunges Police KarvaiPune Drugs : कामात हलगर्जीपणा, पुणे ड्रग्जप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबनPune Drugs : कामात हलगर्जीपणा, पुणे ड्रग्जप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबनPune Nashik Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, अपघात प्रकरणी मयूर मोहितेवर गुन्हा दाखलPune Nashik Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, अपघात प्रकरणी मयूर मोहितेवर गुन्हा दाखलSpecial Report Pune Drugs :  पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरीSpecial Report Pune Drugs :  पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरीSanjay Raut on CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा आणि शिक्षणाचा संबंध काय? शिक्षकांसमोर फटकेबाजीSanjay Raut on CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचा आणि शिक्षणाचा संबंध काय? शिक्षकांसमोर फटकेबाजीTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP MajhaTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 June 2024 : ABP MajhaShyamkumar Barve Navi Delhi : "ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत आलो, दिलेली आश्वासनं पूर्ण करणार"Shyamkumar Barve Navi Delhi : "ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत आलो, दिलेली आश्वासनं पूर्ण करणार"Akola Tractor : जर्मन तंत्रज्ञानाचा वापर, ड्रायव्हर नसलेल्या ट्रॅक्टरद्वारे केली पेरणीAkola Tractor : जर्मन तंत्रज्ञानाचा वापर, ड्रायव्हर नसलेल्या ट्रॅक्टरद्वारे केली पेरणीPankaja Munde यांना राज्यसभेवर घेऊन कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, समर्थकांचं भगवानबाबांना साकडंPankaja Munde यांना राज्यसभेवर घेऊन कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, समर्थकांचं भगवानबाबांना साकडंNashik Warkari Chaupal Nashik : दिंड्यांना 20 हजारांची आर्थिक मदत, वारकरी काय म्हणाले?Nashik Warkari Chaupal Nashik : दिंड्यांना 20 हजारांची आर्थिक मदत, वारकरी काय म्हणाले?Maratha Mahasangha Nagpur : मराठा महासंघाचा मनोज जरांगे यांना 100 टक्के पाठिंबा : Dilip JagtapMaratha Mahasangha Nagpur : मराठा महासंघाचा मनोज जरांगे यांना 100 टक्के पाठिंबा : Dilip JagtapAamir Khan Visit Sevagram : माझ्यावर गांधीजींचा प्रभाव, आमिर खानची सेवाग्रामला भेटAamir Khan Visit Sevagram : माझ्यावर गांधीजींचा प्रभाव, आमिर खानची सेवाग्रामला भेटIND vs AUS T 20 World Cup : ऑस्ट्रेलियालासाठी करो या मरोचा सामना!IND vs AUS T 20 World Cup : ऑस्ट्रेलियालासाठी करो या मरोचा सामना!Manoj Jarange on Muslim Reservation : मुस्लिमांना आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी ABP MajhaManoj Jarange on Muslim Reservation : मुस्लिमांना आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी ABP Majha
Яндекс.Метрика