Загрузка страницы

LoP Shri Devendra Fadnavis interacting with media at Kolhapur

LoP Shri Devendra Fadnavis interacting with media at Kolhapur on 30th July 2021

0:00 - पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरा
सातारा,सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त असलेल्या 22 ठिकाणी भेट. सांगली आणि कोल्हापूरमधील पुराचा विशेष अभ्यास करण्याची गरज. कोल्हापूरमध्ये यंदा सरासरीच्या 50% पाऊस हा 5 दिवसांत झाला. सांगलीतही 2 महिन्यात सरासरीच्या 50% पाऊस. 2019 पेक्षा यंदाची उच्चपूर रेषा अधिक. याकडे गांभीर्याने बघण्याची गरज. पाऊस न होताही पाणी का साचले यासाठी उपाययोजना कराव्या लागतील.

03:54 - कोल्हापूरमधील 396 गावे, 2 लाखापेक्षा अधिक कुटुंब बाधित
कोल्हापूरमध्ये 60,000 पेक्षा अधिक पीक क्षेत्राचे नुकसान. मोठ्या प्रमाणात प्रशासकीय इमारती, शाळांचेही नुकसान. अद्यापही राज्य सरकारची तातडीची मदत नाही. पूर बाधितांकडून वारंवार 2019 मधील मदतीचा पुनरुच्चार. राज्य सरकारने उशीरा का होईना पण मदत करावी ही अपेक्षा.

06:36 - आधी कोरोना आणि आता महापुरामुळे व्यापारी अडचणीत
व्यापाऱ्यांना राज्य सरकारने मदत केली पाहिजे. व्यापार्‍यांना विशेष बाब म्हणून 2019च्या पुरामध्ये भाजपा सरकारने मदत केली होती. महावितरण मीटरचे डिपॉझिट पुन्हा घेत असून मीटर पुन्हा विकत आणा असे सांगितले जात आहे. मात्र भाजपाच्या काळात 2019 साली कोणतेही अतिरिक्त रक्कम न घेता, मीटर रिस्टोअर करुन दिले होते.

07:46 - शेतीबरोबरच जमिनीचे मोठे नुकसान, कर्जमाफीचे पैसेही तात्काळ दिले पाहिजे.
शेतजमिनीचेही मोठे नुकसान. पूरामुळे अनावश्यक घाण, माती वाहून आलेली आहे. त्याची सफाई करावी लागेल, अनेकांची नुकसान भरपाई करणे गरजेची. भाजपाच्या काळात पूरग्रस्त भागाची कर्जमाफी झाली होती.

08:52 - कुंभार समाज मोठ्या प्रमाणात अडचणीत, 7000 मुर्त्या नष्ट
भाजपाच्या काळात कुंभार समाजासाठी जे मातीकला बोर्ड तयार केले होते त्याला प्रोत्साहन देऊन बिनव्याजी कर्ज कुंभार समाजाला कसे देता येईल याचा विचार राज्य सरकारने केला पाहिजे.

10:01 - कोल्हापूरात बास्केट ब्रीजबाबत दिरंगाई
कोल्हापूरमध्ये श्री मुन्नासाहेब महाडीक यांनी बास्केट ब्रिजचा विषय मांडला. निधी देण्याची तरतूद देखील करण्यात आली. 2019च्या पुरामध्ये कुठे पाणी अडत आहे आणि कुठे रस्ता बुडत आहेत याचा विचार करून मा. श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 22 पूल बांधण्याचा आराखडा तयार केला होता. हा आराखडा कोल्हापूरसाठी महत्त्वाचा. अंमलबजावणी करणे गरजेचे.

11:53 - पुराच्या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक, कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प
2019 च्या पूरस्थिती वेळी भाजपा सरकारने जागतिक बॅंकेकडे प्रस्ताव सादर केला होता, त्यात बोगदे आणि कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यासंदर्भात प्रस्ताव. 25 नोव्हेंबरला 3500 कोटींच्या प्राथमिक आराखड्याला मंजुरी. हाच प्रकल्प राज्य सरकारने पुढे नेण्याची गरज. अलमट्टीच्या विसर्गाबाबतही तातडीने ठोस निर्णयाची गरज.

15:09 - मा.मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एसएलबीसीची बैठक बोलवावी
केंद्राच्या मदतीसाठी राज्य सरकार आपल्या नुकसानीचा आढावा तयार करते. एनडीआरएफचे जुने निकष मोदी सरकारने बदलले. तात्काळ एसएलबीसीची बैठक मा. मुख्यमंत्र्यांनी बोलवावी, त्याअंतर्गत व्याज सवलत, कर्जमाफी या संदर्भातील निर्देश बॅंकांना देता येतील.

19:02 - पूरस्थितीत बॅंकाचे अडवणुकीचे धोरण
पूरस्थितीत अनेकवेळा बॅंका पैसे राहिले पाहिजे म्हणून पैसे उशीरा वितरित होतात. प्रशासनाने यात लक्ष घालून तेव्हाच्या तेव्हा पैसे वितरण होईल असे पाहावे. ऊसाची नुकसान भरपाई भाजपाच्या काळात तीनपट. पूरस्थितीबाबत गठित केल्या जाणऱ्या समितीच्या अहवालावर करवाई करण्यासाठी नोडल मंत्रालयाची स्थापना गरजेची.

24:36 - केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राग अनावर झाला
केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे हे मा. मुख्यमंत्री महोदय गेल्यानंतर पोहचले होते. लोक आक्रोशात आणि अधिकारी तहसील कार्यालयात बसले होते. मा. नितीनजी गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वोत्तम काम करणाऱ्या नेत्यांपैकी एक नेते.

27:07 - पूरस्थितीच्या दीर्घकालीन उपाययोजनांबाबत लवकरच मा. मुख्यमंत्र्यासोबत बैठक

28:02 - पूर परिस्थितीचा आणि एनडीएच्या एकत्रिकरणाचा काहीही संबंध नाही

29:24 - जलसंपदा विभागाचेच्या अपयशाबाबत नंतर विचार करु

30:14 - महाराष्ट्र के बाढ़ग्रस्त तीन जिलों में नहीं पहुंची राज्य सरकार की कोई सहायता
सातारा, सांगली और कोल्हापूर में बाढ़ और बुस्खलन से काफी नुकसान। आपदा के 8 दिन के बाद भी पीड़ितों को अभी तक कोई मदद नहीं मिली है। 2019 के दौरान भाजपा सरकार ने तत्काल लोगो को सहायता प्रदान की थी। किसानों को 3 गुना मुआवजा दिया था।

32:05 - बाढ़ से निजात के लिए स्थिर व्यवस्था खड़ी करने की जरूरत
डायवर्सन कनाल के माध्यम से बाढ़ के पानी को मराठवाडा की तरफ ले जाकर बाढ़ से राहत मिल सकती है। फडणवीस सरकार ने इस योजना हेतु विश्व बैंक से मान्यता भी प्राप्त की थी। मौजूदा सरकार को इसे आगे लेकर जाने पर विचार करना चाहिए। साथ राज्य सरकार पीड़ितों को जल्द राहत की सहायता पहुंचाए।

32:46 - दौरे से राहत कार्य पर प्रभाव न पड़े इस पर सभी को विचार करने की जरूरत

#kolhapurflood #Kolhapur #MaharashtraFloods
#देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis #Maharashtra

Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook: https://www.facebook.com/devendra.fadnavis/
► Follow us on Twitter: https://twitter.com/Dev_Fadnavis
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/devendra_fadnavis/

Видео LoP Shri Devendra Fadnavis interacting with media at Kolhapur канала Devendra Fadnavis
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 июля 2021 г. 14:58:01
00:33:12
Другие видео канала
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारकाला आदरांजली अर्पण । नागपूर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारकाला आदरांजली अर्पण । नागपूर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरे, नाना पटोलेंनी स्वत:ला प्रश्न विचारले पाहिजेत | मुंबई | DCM Devendra Fadnavisउद्धव ठाकरे, नाना पटोलेंनी स्वत:ला प्रश्न विचारले पाहिजेत | मुंबई | DCM Devendra FadnavisSpeaking on ‘Maharashtra & India: Way Ahead’ at the JITO JBN MahaKumbh, Nagpur|DCM Devendra FadnavisSpeaking on ‘Maharashtra & India: Way Ahead’ at the JITO JBN MahaKumbh, Nagpur|DCM Devendra Fadnavisछत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ | विधान भवन, मुंबईछत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ | विधान भवन, मुंबईकाळाराम मंदिर आक्षेपार्ह पत्र प्रकरणी पोलीसांद्वारे आरोपीला अटक | नागपूर| DCM Devendra Fadnavisकाळाराम मंदिर आक्षेपार्ह पत्र प्रकरणी पोलीसांद्वारे आरोपीला अटक | नागपूर| DCM Devendra Fadnavisघोटाळा झालेल्या जलजीवन मिशनच्या सर्व निविदा मविआच्या काळातील!|अहमदनगर| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसघोटाळा झालेल्या जलजीवन मिशनच्या सर्व निविदा मविआच्या काळातील!|अहमदनगर| उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभक्कम सशक्त अग्रेसर महाराष्ट्र Strong Empowered Progressive Maharashtraभक्कम सशक्त अग्रेसर महाराष्ट्र Strong Empowered Progressive Maharashtraड्रग्ज विरोधात कारवाई सुरु राहणार...| मुंबई | DCM Devendra Fadnavisड्रग्ज विरोधात कारवाई सुरु राहणार...| मुंबई | DCM Devendra FadnavisThank You Goa! Congratulations Goankars!! | Devendra FadnavisThank You Goa! Congratulations Goankars!! | Devendra Fadnavisउद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्वात जास्त पेपरफुट झाली...| मुंबई | DCM Devendra Fadnaviउद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्वात जास्त पेपरफुट झाली...| मुंबई | DCM Devendra Fadnaviरक्ताच्या नमुन्यात गडबड असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.रक्ताच्या नमुन्यात गडबड असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.'या' पक्षाचे मुख्यमंत्री असताना वित्तीय केंद्र गुजरातला गेले!| मुंबई | DCM Devendra Fadnavis'या' पक्षाचे मुख्यमंत्री असताना वित्तीय केंद्र गुजरातला गेले!| मुंबई | DCM Devendra Fadnavisलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या यथार्थ गौरवासाठी 'रशिया दौरा'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या यथार्थ गौरवासाठी 'रशिया दौरा'विरोधी पक्षाच्या प्रश्नांना आम्ही अधिवेशनात उत्तर देऊ...| मुंबई | DCM Devendra Fadnavisविरोधी पक्षाच्या प्रश्नांना आम्ही अधिवेशनात उत्तर देऊ...| मुंबई | DCM Devendra Fadnavis25 June 1975 Emergency in India, one of the darkest era for Indian democracy..25 June 1975 Emergency in India, one of the darkest era for Indian democracy..फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीचा पर्दाफाश करणार... | मुंबई | DCM Devendra Fadnavisफेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीचा पर्दाफाश करणार... | मुंबई | DCM Devendra Fadnavisबर्फ़ानी बाबा भगवान शिव जी के दर्शन हेतु पवित्र अमरनाथ यात्रा का प्रारंभ...बर्फ़ानी बाबा भगवान शिव जी के दर्शन हेतु पवित्र अमरनाथ यात्रा का प्रारंभ...Gadchiroli Police Team and C-60 Unit Committed to safety with unwavering dedication | GadchiroliGadchiroli Police Team and C-60 Unit Committed to safety with unwavering dedication | Gadchiroliपावसाळी अधिवेशन 2024 साठी विधान भवनात दाखल...पावसाळी अधिवेशन 2024 साठी विधान भवनात दाखल...भरकटलेले माओवादी मुख्य प्रवाहात आले पाहिजेत | गडचिरोली | DCM Devendra Fadnavisभरकटलेले माओवादी मुख्य प्रवाहात आले पाहिजेत | गडचिरोली | DCM Devendra Fadnavisमंगलमूर्ती विघ्नहरा, दुरितनाशना कृपा करा!मंगलमूर्ती विघ्नहरा, दुरितनाशना कृपा करा!
Яндекс.Метрика