Загрузка...

BMC.VTC MAR_इयत्ता_चौथी, विषय_परिसर अभ्यास १ माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता भाग १ by अस्मिता गवंडी

आपला अभिप्राय खालील link open करून अवश्य नोंदवावा.
https://forms.gle/WzADtPTGw9ewHuac7

हा video पाहिला आता खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा.
१. आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी?
२. रॅप कशास म्हणतात व त्याचा उपयोग कोणास होतो?
३. रोबो कडून काम करून घेण्यात मजा येईल का?
४. आजारी माणसाच्या घरात मोठयाने टीव्ही लावणे योग्य की अयोग्य ते सांगा .
५. तुम्ही तुमच्या अपंग मित्रास काशी मदत करता ते लिहा.

दिनांक:- १२/ ०१/ २०२२
इयत्ता :- चौथी
अध्ययन घटक :- माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता भाग १
साहित्य :- PPT
शिक्षक :- श्रीम. अस्मिता गवंडी
शाळा:- व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर
बीट अधिकारी :- श्री. रामचंद्र गोडे

Видео BMC.VTC MAR_इयत्ता_चौथी, विषय_परिसर अभ्यास १ माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता भाग १ by अस्मिता गवंडी канала BMC VTC MARATHI
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки