Загрузка страницы

स्मिताताई आजेगावकर यांचे अप्रतिम डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग संत जनाबाई चरित्र कीर्तन smitatai kirtan

संत जनाबाई
जन्म - अंदाजे इ.स. १२५८
गंगाखेड
मृत्यू अंदाजे इ.स. १३५०
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
वडील - दमा
आई - करुंड

जीवन
जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.

बालपण
परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.

आयुष्य
संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. ‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.[१]

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ति मिळाली होती.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’ असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या. (इ.स. १३५०)
#स्मिताताई_आजेगावकर यांचे अप्रतिम डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग #संत_जनाबाई_चरित्र कीर्तन #smitatai_aajegavkar_janabai_charitra #santcharitra
स्व. झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान,बीड आयोजित भव्य राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव

किर्तन / कथा / प्रवचन कार :

आयोजक : गौतम खटोड

महावारकरी - Mahawarkari या Channel वर आपणास वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन, भजन, भारुड, लोककला तसेच वारकरी सांप्रदायाचे अपडेट मिळतील.
आपण आमच्या "महा वारकरी" [MAHA WARKARI] या यूट्यूब चॅनेल वर किर्तन, भजन, प्रवचन, धार्मिक कार्यक्रम, असे बरेच काही बघू शकता त्यासाठी चॅनेल सब्सक्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन धार्मिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.

धन्यवाद!!
संपूर्ण सप्ताह च्या शुटींग साठी आम्हाला (whatsapp 7299547777) या नंबर वर संपर्क करा...

All rights reserved - Ⓒमहावारकरी - Mahawarkari

Please Like, Share and Subscribe - महावारकरी - Mahawarkari

☛ You tube : https://www.youtube.com/channel/UCDtYLz6eaf-fK0SizFdyM8A

☛ Facebook : https://www.facebook.com/mahawarkari/

☛ Write us : mahawarkari@gmail.com

☛ महावारकरी - Mahawarkari : 7299547777
NOTE: None of our videos should be downloaded or uploaded without permission

! राम कृष्ण हरी !
Thank You!!
Disclaimer- Some contents are used for educational purpose under fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational

Видео स्मिताताई आजेगावकर यांचे अप्रतिम डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग संत जनाबाई चरित्र कीर्तन smitatai kirtan канала Spandan Marathi - स्पंदन मराठी
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 мая 2020 г. 16:00:56
01:06:56
Другие видео канала
स्मिताताई आजेगावकर यांचे अप्रतिम डोळ्यात पाणी आणणारे संत कान्होपात्रा चरित्र कीर्तन smitatai kirtanस्मिताताई आजेगावकर यांचे अप्रतिम डोळ्यात पाणी आणणारे संत कान्होपात्रा चरित्र कीर्तन smitatai kirtanआई वडिलांन साठी खास | अविनाश भारती | Motivational Speech| Avinash Bhartiआई वडिलांन साठी खास | अविनाश भारती | Motivational Speech| Avinash Bhartiश्रीराम जन्मोत्सव-१९ व्याख्यानमाला: अॅड. अपर्णाताई रामतीर्थकर LETESTश्रीराम जन्मोत्सव-१९ व्याख्यानमाला: अॅड. अपर्णाताई रामतीर्थकर LETESTमहंत आईसाहेब राधाताई यांच्या मातोश्री यांनी सांगितल्या लहानपणीच्या आठवणी aaisaheb matoshriमहंत आईसाहेब राधाताई यांच्या मातोश्री यांनी सांगितल्या लहानपणीच्या आठवणी aaisaheb matoshriजनाबाई वरून विठ्ठल रुक्मिणीचे भांडण नक्की बघा..ह.भ.प.अनिताताई जाधव यांचे असे लेटेस्ट किर्तनजनाबाई वरून विठ्ठल रुक्मिणीचे भांडण नक्की बघा..ह.भ.प.अनिताताई जाधव यांचे असे लेटेस्ट किर्तनबाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन | baba maharaj satarkar kirtanबाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन | baba maharaj satarkar kirtanप्रत्येकाने पहावे असे बालकिर्तनकार बाळकृष्ण महाराज डांगे यांचे जबरदस्त किर्तन l Balkrushn Dangeप्रत्येकाने पहावे असे बालकिर्तनकार बाळकृष्ण महाराज डांगे यांचे जबरदस्त किर्तन l Balkrushn DangeKirtan-Mohotsav-Part 1-1 (Smita Ajegaokar-Shravan bhakti)Kirtan-Mohotsav-Part 1-1 (Smita Ajegaokar-Shravan bhakti)संत तुकाराम महाराजांचे कीर्तन  | Sant Tukaram Maharajanche Kirtanसंत तुकाराम महाराजांचे कीर्तन | Sant Tukaram Maharajanche Kirtanअस्सल वारकरीस्पेशल अतिशय मार्मिक व अभ्यासू कीर्तन | महंत आईसाहेब राधाताई यांचे प्रत्येकाने ऐकावं असंअस्सल वारकरीस्पेशल अतिशय मार्मिक व अभ्यासू कीर्तन | महंत आईसाहेब राधाताई यांचे प्रत्येकाने ऐकावं असंमहंत राधाताई सानप यांचे अतिशय विनोदी आणि डोळ्यात पानी आणणारे भावनिक कीर्तन | radhatai sanapमहंत राधाताई सानप यांचे अतिशय विनोदी आणि डोळ्यात पानी आणणारे भावनिक कीर्तन | radhatai sanapखुरपणीची गम्मत | पोट धरून हसाल | ह.भ.प.शितल ताई साबळे | Shital Tai Sableखुरपणीची गम्मत | पोट धरून हसाल | ह.भ.प.शितल ताई साबळे | Shital Tai Sableमुस्लीम किर्तनकार, ताजुद्दिन महाराज शेख यांचे संपूर्ण किर्तन l Muslim Kirtankar Tajuddin Maharajमुस्लीम किर्तनकार, ताजुद्दिन महाराज शेख यांचे संपूर्ण किर्तन l Muslim Kirtankar Tajuddin MaharajDhanya Mata Pita | Bal Kirtan | Saurabh More Maharaj | Sumeet MusicDhanya Mata Pita | Bal Kirtan | Saurabh More Maharaj | Sumeet Musicअतिशय तुफान विनोदी व अस्सल मार्मिक कीर्तन भाग 02 राष्ट्रीय कीर्तनकार हभप खंडूजी गायकवाड Kanduji mahaअतिशय तुफान विनोदी व अस्सल मार्मिक कीर्तन भाग 02 राष्ट्रीय कीर्तनकार हभप खंडूजी गायकवाड Kanduji mahaटॉप ७ सुपरहिट ओवीं # संत जनाबाई ओवीं #Top 7 Collection Superhit Ovi Sant Janabai Oviटॉप ७ सुपरहिट ओवीं # संत जनाबाई ओवीं #Top 7 Collection Superhit Ovi Sant Janabai Oviबायको ७३ खुडी | विनोदी प्रसंग |  ह.भ.प.आशाताई महाराज राउत | Ashatai Maharaj Raoutबायको ७३ खुडी | विनोदी प्रसंग | ह.भ.प.आशाताई महाराज राउत | Ashatai Maharaj Raoutस्मिताताई आजेगावकर यांचे काळजाला भिडणारे अतिशय सुंदर कीर्तन A very beautiful kirtan Smita Ajegaonkarस्मिताताई आजेगावकर यांचे काळजाला भिडणारे अतिशय सुंदर कीर्तन A very beautiful kirtan Smita Ajegaonkarमनाला भिडणारे किर्तन ! बाबा महाराज सातारकर यांचे अतिशय सुंदर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanमनाला भिडणारे किर्तन ! बाबा महाराज सातारकर यांचे अतिशय सुंदर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtanतुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले ? प्रशांत महाराज खानापूरकर यांचे तुकाराम बीज निम्मित किर्तन l 2019तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले ? प्रशांत महाराज खानापूरकर यांचे तुकाराम बीज निम्मित किर्तन l 2019
Яндекс.Метрика