🌱हरभरा पिकाचे एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन शेंडे खुणे फायदे फुटवा फुले घाटे अळी व कमी#agriculture#🤹
शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की हरभरा पिकाला 25 ते 30 दिवस झाल्यानंतर पहिली फवारणी घेणे गरजेचे आहे याचा फायदा आपल्याला मर व इतर बुरशीजन्य रोगावर नियंत्रण होते तसेच अळी नियंत्रण होते यासाठी कुठली फवारणी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाला 25 ते 30 दिवस झाल्यानंतर हरभरा पिकाचे शेंडे खुडणी करणे गरजेचे आहे शेंडे खुडणे केल्यामुळे आपल्या हरभऱ्याचे जास्त फुटवा होतो तू आपले एकरी जास्त उत्पादन मिळत असते हरभरा पिकाची शेंडे खुडणी कधी केली पाहिजे याविषयी याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे साधारण 25 ते 30 दिवसांचा हरभरा पीक असल्यानंतर पहिली शेंडा खुडणी करावी त्यामुळे आपल्याला जास्त उत्पादन होईल त्यामुळे फुलधारणा जास्त होईल त्यामुळे घाटे संख्या जास्त होईल त्यामुळे आपले एकरी जास्तीत जास्त उत्पादन म्हणजेच 15 ते 20 क्विंटल एकरी उत्पादन मिळेल आपल्याला मदत यासाठी कुठले कुठले हे सर्व करत असताना हरभरा पिकाला फवारणी घेणे गरजेचे आहे यासाठी आपण फुलधारणा जास्त व्हावी फुलगळ कमी व्हावी तशीच घाटे संख्या जास्त मिळावी यासाठी योग्य अशी फवारणी करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला आळी व बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळेल व आपले विक्री जास्त उत्पादन मिळेल वाढीव बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळेल यासाठी खालील फवारणी शेतकरी मित्रांनो घेतली तर आपल्याला जास्त उत्पन्नात नक्कीच मदत होईल कमी क्षेत्रही फवारणी वापरून बघा फरक किती जाणून अधिक माहिती व अधिक सल्ल्यासाठी नक्की कॉल करा.
कृषी सल्लागार Ag सोनवणे अमोल मो नंबर 9356848695
सर्व पीक पद्धतीवर कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी व योग्य अशा फवारणीची माहिती मिळण्यासाठी नक्की कॉल करा 🌱🌱🧑⚕️🧑⚕️🤹🤹🤹🖕🙏🙏 #फवारणी #माहिती #योग्य #हरभरा पिकाला किती फवारण्या कराव्या#हरभरा पिकाची शेंडा खुडणी कधी करावी#जास्त फूल संख्या मिळवण्यासाठी घाट यांची संख्या जास्त मिळण्यासाठी कोणती फवारणी करावी#हरभरा पिकाची मर नियंत्रण कशी करावी यासाठी कोणती फवारणी घ्यावी#हरभरा पिकाला जास्त फुटवा वाढण्यासाठी काय करावे#हरभरा पिकाची एकरी जास्त उत्पादन घेण्यासाठी कसे नियोजन करावे#हरभरा पिकाला पाणी देण्याची योग्य पद्धत कोणती वेळ कोणती#घाटे अळी नियंत्रण कसे करावे#हरभरा पिकातील मर नियंत्रण कसे करावे कोणते बुरशीनाशक वापरावे सर्व बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण मिळवण्यासाठी#हरभरा पिकाचे शेंडे खुडणे कधी करावी#agriculture#farming#farmer#shetkari#kisan #farming#automobile#automobile#marathi#viralvideo#agriculture#viralvideo#
Видео 🌱हरभरा पिकाचे एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन शेंडे खुणे फायदे फुटवा फुले घाटे अळी व कमी#agriculture#🤹 канала सुधारित शेतीचे तंत्रज्ञान कमी खर्च जास्त उत्पन्न🌱🤹

Комментарии отсутствуют
Информация о видео
22 декабря 2024 г. 7:09:26
00:07:34
Другие видео канала