Загрузка страницы

पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव, मतमोजणीत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर धक्कादायक निकाल

पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव, मतमोजणीत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर धक्कादायक निकाल

बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ७ हजार मतांनी त्यांचा पराभव केला. बीडमधील पराभव हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

बीडमध्ये यंदा चुरशीची लढत बघायला मिळाली. कधी पंकजा मुंडे आघाडीवर होत्या, तर कधी बजरंग सोनवणे पुढे जात होते. अखेर शेवटच्या ३२ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. महत्त्वाचे म्हणजे २४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्याकडे ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून या आघाडीत घट होत गेली.

दरम्यान, २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली होती. तसेच २९ व्या फेरीत १ हजार २१७ मतांची, तर ३०व्या फेरीत २६०२ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, ३१ व्या फेरीत पंकजा मुंडे यांना पुन्हा ४०० मतांची आघाडी मिळाली. मात्र, मुंडे फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली, त्यांनी ७ हजार मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

यासंदर्भात बोलताना, ही निवडणूक सोपी नक्कीच नव्हती. मात्र, एवढी चुरशीची होईल, असं वाटलं नव्हतं. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती. तसेच निकाल काहीही लागो कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले होते

#beed #pankajamunde #bjp #bajrangsonwane

Видео पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव, मतमोजणीत नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर धक्कादायक निकाल канала HP Live News
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 июня 2024 г. 1:23:09
00:02:06
Другие видео канала
पोलीस भरतीच्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन, तरुण पोलिसांच्या ताब्यातपोलीस भरतीच्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन, तरुण पोलिसांच्या ताब्यातPune Car Accident: आरटीओकडे नोंदणी न करताच गाडी रस्त्यावरPune Car Accident: आरटीओकडे नोंदणी न करताच गाडी रस्त्यावरवसई : गटारासाठी खोदलेल्या खड्डयात पडून २ तरूण जखमी !वसई : गटारासाठी खोदलेल्या खड्डयात पडून २ तरूण जखमी !वसईत फ़ार्मा कंपनीवर FDA ची कारवाई; १ २७ कोटीचा माल जप्त!वसईत फ़ार्मा कंपनीवर FDA ची कारवाई; १ २७ कोटीचा माल जप्त!नालासोपारा : तलावात बुडून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू !नालासोपारा : तलावात बुडून 15 वर्षाच्या मुलाचा मृत्यू !नालासोपारा : चार करोड़ची खंडणी मागणारे तीन सख्खे भाऊ अटक !नालासोपारा : चार करोड़ची खंडणी मागणारे तीन सख्खे भाऊ अटक !MLA Rajesh Patil will hold Janata Darbar in Vasai!MLA Rajesh Patil will hold Janata Darbar in Vasai!विरारच्या साईनाथ नगरमध्ये दारुच्या नशेत तर्राट जावयाने सासूला संपवलंविरारच्या साईनाथ नगरमध्ये दारुच्या नशेत तर्राट जावयाने सासूला संपवलंवसई : नायगाव मध्ये ५० हजार फुट अनाधिकृत पत्रा शेडवर पालिकेची कारवाई !वसई : नायगाव मध्ये ५० हजार फुट अनाधिकृत पत्रा शेडवर पालिकेची कारवाई !नायगाव मध्ये लोकल ट्रेनला क्रेनची धडक ; मोटरमन जखमी !नायगाव मध्ये लोकल ट्रेनला क्रेनची धडक ; मोटरमन जखमी !मीरारोड : डबक्यात पडून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू !मीरारोड : डबक्यात पडून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू !सावधान : पालघर जिल्हयात रेड अलर्ट ; धामणी धरणाचे ५ दरवाजे उघडले !सावधान : पालघर जिल्हयात रेड अलर्ट ; धामणी धरणाचे ५ दरवाजे उघडले !VVCMC marathon 42 kms startVVCMC marathon 42 kms startवसईत उद्यापासून पासपोर्ट सेवेचा शुभारंभ | Passport office in Vasaiवसईत उद्यापासून पासपोर्ट सेवेचा शुभारंभ | Passport office in Vasaiवसईत बिबट्याला ट्रेनची ज़ोरदार धडक ; बिबट्याचा जागीच मृत्यु ! | Leopard train accidentवसईत बिबट्याला ट्रेनची ज़ोरदार धडक ; बिबट्याचा जागीच मृत्यु ! | Leopard train accidentमहिलेचा विनयभंग करुण मुलाला गाड़ीतून फ़ेकणारा अखेर अटक ; सीपी सदानंद दाते इन अॅक्शन मोड़ !महिलेचा विनयभंग करुण मुलाला गाड़ीतून फ़ेकणारा अखेर अटक ; सीपी सदानंद दाते इन अॅक्शन मोड़ !विरार : अर्नाळा समुद्र किनारी आढळला 30 फुट लांब वेल मासा !विरार : अर्नाळा समुद्र किनारी आढळला 30 फुट लांब वेल मासा !वसईत गटाराचा स्लॅब कोसळला ; तीन जन जखमी !वसईत गटाराचा स्लॅब कोसळला ; तीन जन जखमी !वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडला आणखी एक मृतदेह ; तर दोनच दिवसापूर्वी सापडला होता एका महिलेचा मृतदेहवसईच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडला आणखी एक मृतदेह ; तर दोनच दिवसापूर्वी सापडला होता एका महिलेचा मृतदेहवसईतील संत जोसेफ सोसायटीच्या घोटाळयात व्हॅलेरीयन घोन्सालवीसला अटक !वसईतील संत जोसेफ सोसायटीच्या घोटाळयात व्हॅलेरीयन घोन्सालवीसला अटक !विरारमध्ये झाड पडून महिलेचा मृत्यूविरारमध्ये झाड पडून महिलेचा मृत्यू
Яндекс.Метрика