Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या अंगरक्षकाची न ऐकलेली गोष्ट | Chhaava Movie Review Explained

मंडळी श्री छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या संघर्षाचा धगधगता इतिहास. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सिंहाचा हा छावा. ज्यांच्या पराभवासाठी मुघलांचे मोठ मोठे सरदार जंग जंग पछाडत होते. एवढंच नाय तर खुद्द औरंगजेबही त्याच उद्देशाने महाराष्ट्रात उतरला होता. मंडळी संभाजी महाराजांनी एकाच वेळी इंग्रज, पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी, म्हैसूर यांच्याशी झुंज दिली त्यांचा पराभव केला. पण इथं मात्र स्वकीयांनीच त्यांचा घात केला. संगमेश्वरमध्ये त्यांच्याबरोबर दगाफटका झाला. महाराज संगमेश्वरच्या एका वाड्यात आहेत अशी टीप मुघल सरदार मुकर्रबखानाला मिळाली. त्यानं त्याच्या 5 हजार सैन्यासह दिडशे मावळे असणाऱ्या मराठ्यांवर हल्ला केला. ज्यात महाराजांना पकडण्यात आलं. त्यांना औरंगजेबाकडे नेण्यासाठी मुकर्रब खान बहादुरगडाच्या दिशेने निघाला. वाटेत श्री शंभूच्या एका मावळ्याने म्हणजे त्यांच्या अंगरक्षकाने काही धनगर मुलांची तुकडी घेऊन मुघलांवर हल्ला केला आणि राजांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मंडळी ? हा अंगरक्षक कोण होता, जो क्षणाचाही विलंब न करता किंवा महाराजांच्या आज्ञेची वाट न बघता थेट शत्रूवर तुटून पडला. तो हल्ला नेमका कुठं आणि कसा झाला? त्या अंगरक्षकाचं पुढं काय झालं ? आणि असं म्हणतात की स्वराज्याच्या चाकरीत त्यानं स्वतःला इतकं वाहून घेतलं होतं की तो लग्नच करायचं विसरला होता ? आणि शाहू महाराजांनी लक्षात आणून दिल्यावर या अंगरक्षकाने वयाच्या ऐंशीव्या वर्षी लग्न केलं होतं, ते खरं आहे का ? सगळं काही सविस्तर पाहुयात या व्हिडिओमध्ये...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...
instagram link :
https://www.instagram.com/vishayachbh...
Our Website :
https://vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#chhaava
#chhaavamovie
#chhaavamoviereview
#chhavamoviereview
#vishaychbhari
#विषयचभारी
chhaava movie review,chhaava movie,chhaava review,chhaava public review,movie review,chhaava trailer review,chava movie review,chhaava movie trailer,chhaava,chhaava full movie,chhava movie review,chhaava movie public review,chava movie,chava review,chhaava trailer,chhaava motion poster review,vicky kaushal chhaava,chhaava hindi movie,chhava review,movie review of chhaava,chaava movie review,chhaava 2025 movie review,chhaava teaser
Видео Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या अंगरक्षकाची न ऐकलेली गोष्ट | Chhaava Movie Review Explained канала Vishaych Bhari
vishaych bhari, chhaava, chhaava movie, chhaava movie review, chhaava review, vicky kaushal chhaava, chhaava full movie, chhaava explained, chhaava story explained, chhaava reaction, chhaava public talk, chhaava movie ending explained, chhaava movie public review, chhaava box office collection, chava movie review, chhaava hindi review, chhaava day 1 collection, sambhaji maharaj, chhatrapati sambhaji maharaj, sambhaji maharaj history, chatrapati sambhaji maharaj, shambhuraje

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
16 февраля 2025 г. 20:30:10
00:07:41
Другие видео канала