Загрузка страницы

भरपूर लेअर्सवाले पापडासारखे कुरकुरीत तिखट चिरोटे खाऊन गणपतीमध्ये पाहुणे होतील १दम खुश | Chirote

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 https://www.youtube.com/user/mihaykoli

Like Our facebook Page 👉 https://www.facebook.com/gharcha.swad/

Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/

For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯

Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - https://youtu.be/eAhm-Hd5eKw ( Start Unboxing - 3:11)

Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )

साहित्य - ३ कप मैदा, ½ कप तांदळाचे पीठ, २ tblsp कॉर्न फ्लॉवर, ½ कप साजूक तूप, १ tblsp कुटलेले जीरे, १ tblsp कुटलेली काळीमीरी, १ tsp ओवा, ¼ कप कसुरी मेथी, ½ कप बारीक रवा, २ tblsp चीली फ्लेक्स, १०० ग्रॅम किंवा ½ कप बटर अथवा डालडा, आवश्यकतेनुसार साधे पाणी, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती - प्रथम मैद्यात तूप आणि रवा चांगला एकजीव करून घ्या. जेव्हा पिठाची चांगली मूठ पडेल तेव्हा समजा कि तूप, राव आणि मैद्याचे प्रमाण अचूक आहे असं. त्यानंतर यात कुटलेले जीरे, कुटलेली काळीमीरी, ओवा, कसुरी मेथी आणि मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या. आता यात हळूहळू पाणी घालून चपातीला जस पीठ मळतो त्यापेक्षा थोडे घट्ट मीठ मळून २ तास मुरवत ठेवावे. एका वाटीत बटर, तांदळाचे पीठ आणि कॉर्न फ्लॉवर एकजीव करून चांगले फेटून साठां तयार करून घ्या. मुरलेल्या पिठाचे गोळे करून चपातीसारखी पोळी लाटून घ्या. पोळीवर तयार साठं पसरवून त्यावर दुसरी पोळी ठेवा आणि त्यावरही साठं लावून घ्या. अशा एकूण ५ पोळ्यांचा रोल तयार करून १½" इंचाच्या वड्या पाडून घ्या. वडीवर दाब देऊन पुरीसारखी लाटून घ्या. असेच सर्व चिरोटे तयार करून घ्या. कढईत तेल मध्यम आचेवर तापवून सर्व चिरोटे सोनेरी रंगावर तळून घ्या. तयार चिरोटे हवाबंद डब्ब्यात साठवून महिनाभर आस्वाद घेऊ शकता.
#chiroterecipe #perfectlayerschirote #chirote
Chirote Recipe,चिरोटे,How to make chirote,Diwali faral recipe,Chirote,दिवाळी फराळ रेसिपी,खुसखुशीत चिरोटे,Chirote Recipe In Marathi,पाकातले चिरोटे,Pakatle Chirote,Pakatali Puri,चिरोटे रेसिपी,परफेक्ट खाजा बनाने की विधि,khaja recipe,Odisha,chirote recipe in Hindi,tikhat chirote,how to make layers chirote,how to make perfect chirote,खारी पूरी,How to make Khaja,Phenori,दीवाली स्पेशल चिरोटे,पदर फेनी,Crispy Khaja Sweet Recipe,गणेशोत्सव स्पेशल,Chirote Recipe By Gharcha Swaad,खुसखुशीत खाजा,खाजा दिवाली स्पेशल रेसिपी,Soft Khaja Sweet Recipe With Tips,Perfect khaja recipe,परफेक्ट खाजा बनाने की रेसिपी,Khaja recipe bengali,Chirote Recipe In Hindi,Chirote Recipe In Tamil,Chirote Recipe In gujrati
╭──────────────────────╮
👇🏾👇🏾 Usefull Recipe 👇🏾👇🏾
╰──────────────────────╯

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - https://youtu.be/5v2dGKKHXAM

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - https://youtu.be/EOQ4uKB3r8g

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - https://youtu.be/nFhlRnp46qQ

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - https://youtu.be/sNsV7JcgwuQ

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - https://youtu.be/umr1suhFgbA

6) Misal Masala | मिसळ मसाला - https://youtu.be/Vu4gIiB4iQE

7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - https://youtu.be/Wrv53coZabI

8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - https://youtu.be/XUFyFe1vGHQ

9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - https://youtu.be/h0JYGB1MIGg

If you liked the video, Please Like & Share.

Видео भरपूर लेअर्सवाले पापडासारखे कुरकुरीत तिखट चिरोटे खाऊन गणपतीमध्ये पाहुणे होतील १दम खुश | Chirote канала Gharcha Swaad
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 сентября 2021 г. 10:00:20
00:12:08
Другие видео канала
दिवाळीत चहासोबत खाताना पाहुणे खुश होऊन कौतुकंच करतील असे कुरकुरीत  खुसखुशीत मेथी खारे नमकीन Namkinदिवाळीत चहासोबत खाताना पाहुणे खुश होऊन कौतुकंच करतील असे कुरकुरीत खुसखुशीत मेथी खारे नमकीन Namkinइतना खस्ता खाजा/चिरोटे 1 बार बनाएंगे तो महीने भर खाएंगे, मार्किट से कभी नही लाएंगे | Khaja Recipeइतना खस्ता खाजा/चिरोटे 1 बार बनाएंगे तो महीने भर खाएंगे, मार्किट से कभी नही लाएंगे | Khaja Recipeएकदम हलके आणि नाजूक पाकळ्यांचे चिरोटे | चिरोटे बनवा सोप्या पद्धतीने | Chirote Recipe | Madhuraएकदम हलके आणि नाजूक पाकळ्यांचे चिरोटे | चिरोटे बनवा सोप्या पद्धतीने | Chirote Recipe | Madhuraखारी सारखे भरपूर सारे लेयर्स असलेली तोंडात विरघळनारी खारी पूरी | Layered puriखारी सारखे भरपूर सारे लेयर्स असलेली तोंडात विरघळनारी खारी पूरी | Layered puriघरात २ बटाटे उरले असतील तर बाहेर जायचंच का? बनवा पूर्ण फॅमिलीसाठी खुपसारे  Crispy Samosa Rollघरात २ बटाटे उरले असतील तर बाहेर जायचंच का? बनवा पूर्ण फॅमिलीसाठी खुपसारे Crispy Samosa Rollमहिनाभर शेव पापडासारखी कुरकुरीत ठेवण्यासाठी या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा | Lasun Sev | लसूण शेवमहिनाभर शेव पापडासारखी कुरकुरीत ठेवण्यासाठी या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा | Lasun Sev | लसूण शेवकुरकुरीत तिखट शेव बनवण्यासाठी पिठात टाका हे एक साहित्य|सोडा न वापरता हलकी कुरकुरीत shev|tikhat Shevकुरकुरीत तिखट शेव बनवण्यासाठी पिठात टाका हे एक साहित्य|सोडा न वापरता हलकी कुरकुरीत shev|tikhat Shevजिभेवर ठेवताच विरघळणारी खारी इतकी हलकी पुडाची करंजी  Pudachi Karanji Homemade Karanji MadhurasRecipeजिभेवर ठेवताच विरघळणारी खारी इतकी हलकी पुडाची करंजी Pudachi Karanji Homemade Karanji MadhurasRecipe1/2 किलो गव्हाच्या पिठाची गोड शंकरपाळी। डबल फुगणारी, बिस्किटांपेक्षा खुसखुशीत शंकरपाळी Shankarpali1/2 किलो गव्हाच्या पिठाची गोड शंकरपाळी। डबल फुगणारी, बिस्किटांपेक्षा खुसखुशीत शंकरपाळी Shankarpaliदिवाळी फराळ, 1 किलो खुसखुशीत पाकळी चिरोटे/ खाजा। भरपूर पदर सुटलेले सुंदर पाकळीच्या आकाराचे चिरोटेदिवाळी फराळ, 1 किलो खुसखुशीत पाकळी चिरोटे/ खाजा। भरपूर पदर सुटलेले सुंदर पाकळीच्या आकाराचे चिरोटेखूप दिवस टिकणारी खुसखुशीत रवा तिखट  पुरी | Spicy and Crispy Rava Puri | Tikhat Puri | MadhurasRecipeखूप दिवस टिकणारी खुसखुशीत रवा तिखट पुरी | Spicy and Crispy Rava Puri | Tikhat Puri | MadhurasRecipeचिरोटे | Chirote | How to make chirote | Diwali faral recipeचिरोटे | Chirote | How to make chirote | Diwali faral recipeघरगुती पद्धतीने चमचमीत Olya Kajuchi Bhaji। भाजीपूर्वी ओले काजू कसे साफ करायचे ? संपूर्ण टिप्सघरगुती पद्धतीने चमचमीत Olya Kajuchi Bhaji। भाजीपूर्वी ओले काजू कसे साफ करायचे ? संपूर्ण टिप्सजी महिला पीठ मळतांना या 3 वस्तू टाकून पोळी बनवते , तिथे घरात नेहमी लक्ष्मी राहते ! Marathi tipsजी महिला पीठ मळतांना या 3 वस्तू टाकून पोळी बनवते , तिथे घरात नेहमी लक्ष्मी राहते ! Marathi tipsMethi Mathri Recipe | मैथी नमकीन स्टिक्स इतनी ख़्सती मुह में जाते ही घुल जाये 1महीने तक करे स्टोरMethi Mathri Recipe | मैथी नमकीन स्टिक्स इतनी ख़्सती मुह में जाते ही घुल जाये 1महीने तक करे स्टोरपिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा कुरकुरीत खुसखुशीत हलकी व अजिबात तेलकट न होणारी चकली|Chakali|पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा कुरकुरीत खुसखुशीत हलकी व अजिबात तेलकट न होणारी चकली|Chakali|माणसे असतील जास्त आणि उरले असतील २ बटाटी तर बनवा All फॅमिलीसाठी ३५ रु मध्ये दमदार Pocket Samosaमाणसे असतील जास्त आणि उरले असतील २ बटाटी तर बनवा All फॅमिलीसाठी ३५ रु मध्ये दमदार Pocket Samosaपालक आणि पोह्याचे वडे | चव इतकी भन्नाट कि खाल्ल्यावर घरचे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीपालक आणि पोह्याचे वडे | चव इतकी भन्नाट कि खाल्ल्यावर घरचे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीMathri Recipe | रोटी पराठे समोसे का आटा गूँधें | आटे की बात | The Dough MasterClass | Chef RanveerMathri Recipe | रोटी पराठे समोसे का आटा गूँधें | आटे की बात | The Dough MasterClass | Chef Ranveer
Яндекс.Метрика