Загрузка...

चांगला मुनाफा असलेला व्यवसाय! How To Start A Broom Making Business | Small Business Ideas Marathi

चांगला मुनाफा असलेला व्यवसाय! How To Start A Broom Making Business | Small Business Ideas Marathi
⚠️ महत्त्वाची सूचना-
या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सामान्य असून ती शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे आमचा उद्देश केवळ माहितीचा प्रसार आणि वेगळ्या मशनरी कशा पद्धतीने काम करतात आणि कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये व्यवसाय केले जाऊ शकतात या उद्देशातून या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आलेली आहे कोणताही व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक असणार आहे
व्यवसायाच्या अधिक माहितीसाठी
Ar Star Industries, located in Talawade MIDC, Pune
9172027830
7058154830
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असा एक व्यवसाय बघणार आहोत हा व्यवसाय मित्रांनो खूपच छोटा आहे आणि व्यवसाय छोटा असला तरी या व्यवसायामध्ये मुनाफा खूपच चांगला आहे आणि ह्या व्यवसायामधील जे प्रॉडक्ट आहे मित्रांनो ते प्रॉडक्ट बनवायला सध्या तीस रुपये खर्च येत आहे आणि ह्या प्रॉडक्टची विक्री सध्या 60 रुपयापर्यंत करता येत आहे आणि हे व्यवसाय मध्ये लागणारी जी मशीन आहे ती मशीन 7999 रुपयाची आहे आणि या छोट्याशा म्हशीच्या साह्याने घरातूनच चांगल्या प्रकारे व्यवसाय करता येणार आहे घरातूनच चांगल्या पद्धतीने प्रॉडक्ट तयार करून जवळच्या लोकल मार्केटमध्ये जसे किराणा स्टोअर जनरल स्टोअर्स अशा प्रकारचे शॉप मध्ये हे प्रॉडक्ट सेल करता येणार आहे आणि हे प्रॉडक्ट म्हणजे मित्रांनो झाडू आहे मित्रांनो आणि झाडू बनवण्याची व्यवसायाबद्दल हे व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती सांगितलेली आहे की झाडू कशा पद्धतीने बनवायचा झाडूची विक्री कशा पद्धतीने कुठे करता येईल आणि मशीनच्या सहाय्याने झाडू कसा तयार होतो याबद्दल व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे तसेच यामध्ये उपयुक्त माहिती सुद्धा सांगितलेली आहे की व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर कोणती काळजी घ्यायला पाहिजे अशा प्रकारे मित्रांनो सविस्तरपणे झाडू व्यवसाय बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्याला लाईक करा
धन्यवाद
Your Queries
How To Start A Broom Making Business
Small Business Ideas In Marath
Vavasay konata karava
Home Business ideas in Marathi
Broom making Business Information in Marathi
Small Business Ideas In Marathi
चांगला मुनाफा असलेला व्यवसाय!
#SmallbusinessideasinMarathi
#Vavasaykonatakarava
#MarathiBusinessideas
#ProfitableBusinessIdeasInMarathi
#BroomMakingBusinessIdeasInMarathi
#TechSanMarathi

Thanks for watching Tech San Marathi Maharashtra india

Видео चांगला मुनाफा असलेला व्यवसाय! How To Start A Broom Making Business | Small Business Ideas Marathi канала Tech San Marathi
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять