Загрузка страницы

तळकोकणात जिवंत मासे विक्री वाहन "मत्स्यकन्या" | "MATSYAKANYA" Live Fish Vending Van in Konkan

मित्रांनो कोकणाविषयी बऱ्याच गोष्टी आपण चॅनलवर दाखवतो. पण एखाद्या व्हीडीओतुन जी माहिती मीळते त्यामुळे जर रोजगार निर्मितीस वाव मिळत असेल तर असे व्हीडीओ बनवण्यास आणखीन मज्जा येते.
मत्स्यशेतीचा व्हीडीओ याआधि आपण आपल्या चॅनलवर बनवला, ज्यामध्ये आपण जिताडा मत्स्यशेती विषयची माहिती घेतली. आज आपण या व्हीडीओमध्ये पहाणार आहोत ते या मत्स्यशेतीतुन तयार झालेला मासा तुमच्या दारापर्यंत जिवंत आणुन त्याची विक्री "नीलक्रांती" या संस्थेद्वारे कश्या प्रकारे केली जाते. यांत कोणकोणत्या माश्यांचा समावेश आहे, मासे तलावातुन कसे काढले जातात, कसे ग्राहकांपर्यंत पोहचवले जातात या पद्दलची माहिती आपण घेणार आहोत. यामुळे नक्कीच तरुण वर्गाला एका नविन व्यवसायाची माहिती मिळेल. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा जेणे करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचेल.
#मालवणीलाईफ
#malvanilife
—————————————————-
नीलक्रांती
मत्स्य पर्यटन व कृषी सहकारी संस्था
मालवण, सिंधूदुर्ग
९४०४९००३०३/७०६६९००३०३
—————————————————

follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/

Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb

Видео तळकोकणात जिवंत मासे विक्री वाहन "मत्स्यकन्या" | "MATSYAKANYA" Live Fish Vending Van in Konkan канала Malvani Life
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
18 января 2021 г. 16:00:09
00:17:57
Другие видео канала
कोकणातील शेत तळ्यातील "जीताडा" माश्याची मत्स्यशेती | Sea bass fish farming in pond culture in konkanकोकणातील शेत तळ्यातील "जीताडा" माश्याची मत्स्यशेती | Sea bass fish farming in pond culture in konkan"ॲमेझॅान" वरुन मागवली पेरणी मशिन| कोकणातील पारंपरिक व यांत्रिकी भुईमुगाची लागवड |  Peanut Farming"ॲमेझॅान" वरुन मागवली पेरणी मशिन| कोकणातील पारंपरिक व यांत्रिकी भुईमुगाची लागवड | Peanut Farmingकोकणातल्या घनदाट जंगलातुन आणली "अळंबी" | का असते इतकी महाग हि भाजी?| रोवणे | Mushroom Masala Recipeकोकणातल्या घनदाट जंगलातुन आणली "अळंबी" | का असते इतकी महाग हि भाजी?| रोवणे | Mushroom Masala Recipeकोकणात "शेंडी" जाळ्याने पारंपरिक मासेमारी ।HOW TO THROW A CAST NET | cast net fishing in kokanकोकणात "शेंडी" जाळ्याने पारंपरिक मासेमारी ।HOW TO THROW A CAST NET | cast net fishing in kokanLive Fish CarrierLive Fish Carrierवेंगुर्ला तालुक्यातील  "निवती" बंदरातील माश्याचा लिलाव। fish auction at Nivati Bandarवेंगुर्ला तालुक्यातील "निवती" बंदरातील माश्याचा लिलाव। fish auction at Nivati Bandarधरणात युवकांनी मिळून चालू केले मत्स्यपालन | Fish Farming in India | सातारा | IFEधरणात युवकांनी मिळून चालू केले मत्स्यपालन | Fish Farming in India | सातारा | IFEखेकड्याच्या शिकारीसाठी आधुनिक पिंजरा | New trap for crab catching at nightखेकड्याच्या शिकारीसाठी आधुनिक पिंजरा | New trap for crab catching at nightकोकणात खेकडे पकडण्याचा आधुनिक पिंजरा । कोकणातील खडपी खेकडे । new home made crab trap | mud crabकोकणात खेकडे पकडण्याचा आधुनिक पिंजरा । कोकणातील खडपी खेकडे । new home made crab trap | mud crabखोल समुद्रातील "सुरमई" माश्याची मासेमारी | King fish (surmai) catching in the deep sea of konkanखोल समुद्रातील "सुरमई" माश्याची मासेमारी | King fish (surmai) catching in the deep sea of konkanसातारा | ग्राहकांपर्यंत जिवंत मासे पोहोचवत आहेत हे तरुणसातारा | ग्राहकांपर्यंत जिवंत मासे पोहोचवत आहेत हे तरुणकोळंबी उत्पादनाचा प्रयोग | prawns farming | fish farming | namdev patil | taloja | maharashtraकोळंबी उत्पादनाचा प्रयोग | prawns farming | fish farming | namdev patil | taloja | maharashtraकोकणतील कुकुट पालन व्यवसाय । माहिती कोंबडी पालन विषयची । poultry farming in konkanकोकणतील कुकुट पालन व्यवसाय । माहिती कोंबडी पालन विषयची । poultry farming in konkanआम्ही मरळ मासा पकडला आणि एक्वेरियम मध्ये ठेवला,we caught the snake head and kept it in aquariumआम्ही मरळ मासा पकडला आणि एक्वेरियम मध्ये ठेवला,we caught the snake head and kept it in aquariumwe made simple pvc pipe boat | पी.व्ही.सी. पाईप पासुन बनवला तराफाwe made simple pvc pipe boat | पी.व्ही.सी. पाईप पासुन बनवला तराफाकोकणातील अद्वीतीय फळ आणि फुल झाडं । unique plants | Kalifornia 30 Farmsकोकणातील अद्वीतीय फळ आणि फुल झाडं । unique plants | Kalifornia 30 Farmsचढणीचे मोठे मासे पकडायची मजा | वलग्नीचे मासे Chadhniche Mase Fishing Roha, Nidiचढणीचे मोठे मासे पकडायची मजा | वलग्नीचे मासे Chadhniche Mase Fishing Roha, Nidiकोकणातील खाडीतील मासेमारी | २० लि. पाण्याच्या बाटलीचा बनवला मासे पकडायचा पिंजरा | Fishing Trapकोकणातील खाडीतील मासेमारी | २० लि. पाण्याच्या बाटलीचा बनवला मासे पकडायचा पिंजरा | Fishing Trapउकडा, सुरई , संकरीत भातापासुन तांदुळ काढणारी गीरण | कसा पॅालीश होतो तांदुळ | Rice Millउकडा, सुरई , संकरीत भातापासुन तांदुळ काढणारी गीरण | कसा पॅालीश होतो तांदुळ | Rice Millकोकणातील रतांब्याच्या फळापासुन बनवलेले कोकम बटर "मुठीयाल"| traditional method of making Kokum Butterकोकणातील रतांब्याच्या फळापासुन बनवलेले कोकम बटर "मुठीयाल"| traditional method of making Kokum Butter
Яндекс.Метрика