Загрузка...

आप्पा प्रेमी बैलगाडी शर्यत अष्टा माळ 28/04/25

सहारा अ‍ॅग्रो मिरज

या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. – जिथे शेती, बैलगाडा शर्यत आणि गावाकडचं जीवन जपलं जातं.
इथे तुम्हाला शेतकरी बांधवांचे खरे अनुभव, शेतीतले नवे प्रयोग, पारंपरिक आणि आधुनिक शेतीचे तंत्र, तसेच मराठमोळ्या बैलगाडी शर्यतींचा थरार अनुभवायला मिळेल.

आमचं उद्दिष्ट आहे – आपल्या मातीतली शेती संस्कृती आणि ग्रामीण खेळांचं जगाला दर्शन घडवणं.

🌱 शेती विषयक माहिती, तंत्रज्ञान, बियाणं, खतं, हंगामी कामं आणि त्यासोबतच बैलगाडीच्या थरारक शर्यती इथे बघायला मिळतील.

आपला ग्रामीण वारसा आणि मेहनती शेतकऱ्यांचं जीवन जगाला दाखवायचा आमचा उद्देश आहे. सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडा!

बैलगाडी शर्यत | शेतकऱ्याचा आवडता आवाज | हे नाद कुणालाबी जमत नाही| #मैदान
#bailgadasharyat #बैलगाडीशर्यत #farmer #bullcartrace #kolhapur #sangli #pune #miraj #ichalkaranji #bedag #बेडग #सांगलीवाडी #sangliwadi #जयंत
@Nad8182‬ ‪@nad_sharyat_shokin_you_tube‬ ‪@sanglikarsudip‬ ‪@कर्नाटकशर्यतप्रेमी‬ ‪@killarkaranatakashan‬ ‪@fakt_nad‬ ‪@Nad.Bailgadicha‬ ‪@asmita2603‬ ‪@sandy_n_yadav‬ ‪@sanglikarfans‬ ‪@बैलगाडीशर्यतनादमर्दानी‬ ‪@RSP-wz9qe4ml5g‬ ‪@shivshaktiart-‬
#बाळूदादाहजारे
#ashtha

Видео आप्पा प्रेमी बैलगाडी शर्यत अष्टा माळ 28/04/25 канала Sahara Agro Miraj
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки