Загрузка страницы

Satypal Maharaj Kirtan | old Year 1988 | सत्यपाल महाराज यांचे 1988 चे तुफान विनोदी कीर्तन |

सप्तखंजेरी निर्माते राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज हे गेल्या ५२ वर्षांपासून समाज प्रबोधन करत आहेत. "बोले तैसा चाले" या जगद्गुरू तुकोबाराय यांच्या ओवीप्रमाणे त्यांनी संपूर्ण जीवन व्यथित केलं आहे.
पत्नीचे व आईचे देहदान आणि वडिलांचे नेत्रदान यासारखे ऐतिहासीक निर्णय त्यांनी घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कीर्तनातून व्यसनमुक्ती, तंटामुक्ती,प्रदूषणमुक्ती या विषयावर आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधन करतात. समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड दूर व्हावे याकरीता ते सतत कीर्तनातून जागृती करीत असतात. आपल्यासह हा समाज या अंधकारातून बाहेर निघावा या उदात्त हेतूने ते गावोगावी जाऊन प्रबोधन करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी जवळपास भारतातील १५ हजारांच्या वर गावात प्रबोधन केले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेकांनी विविध ५० च्यावर मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. अशा या महान समाज प्रबोधनकारास महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे हीच अपेक्षा.


#chideGurujiOfficial

This is "Chide guruji official" youtube channel.
Sapt khanjeri Vadak Prabodhankar
chide guruji
contact no. 7744929747
Youtube : Chide guruji official
Facebook : vikas chide guruji

Видео Satypal Maharaj Kirtan | old Year 1988 | सत्यपाल महाराज यांचे 1988 चे तुफान विनोदी कीर्तन | канала chide guruji official
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
9 августа 2020 г. 21:20:19
00:21:07
Другие видео канала
Satypal Maharaj Kirtan | सत्यपाल महाराज कीर्तन | Zee Marathi Awards 2010 | Zee MarathiSatypal Maharaj Kirtan | सत्यपाल महाराज कीर्तन | Zee Marathi Awards 2010 | Zee Marathiपरभणी येथे सत्यपाल महाराज ऐकायला रेकॉर्ड ब्रेक | विक्रमी गर्दी २५ जाने २०१९परभणी येथे सत्यपाल महाराज ऐकायला रेकॉर्ड ब्रेक | विक्रमी गर्दी २५ जाने २०१९दारुड्याच्या नांदीच लागू नका | चैतन्य महाराज राऊत कीर्तन | chaitanya maharaj raut | comedy kirtan |दारुड्याच्या नांदीच लागू नका | चैतन्य महाराज राऊत कीर्तन | chaitanya maharaj raut | comedy kirtan |सत्यपाल महाराज यांचे  गुणवंत बाबा बेलज फाटा संस्थान मधील  किर्तन #jjg #jayjaygunvant #gunababaसत्यपाल महाराज यांचे गुणवंत बाबा बेलज फाटा संस्थान मधील किर्तन #jjg #jayjaygunvant #gunababaSatyapal Maharaj सत्यपाल महाराज यांचे Letest Kirtan कै.शिवरामजी पवार तंत्रशिक्षण संस्था,नेहरूनगरSatyapal Maharaj सत्यपाल महाराज यांचे Letest Kirtan कै.शिवरामजी पवार तंत्रशिक्षण संस्था,नेहरूनगर07 सत्यपाल महाराज सप्तखंजरी वादक कीर्तन समापन अमरावती आयोजक मा, रवी भाऊ राणा07 सत्यपाल महाराज सप्तखंजरी वादक कीर्तन समापन अमरावती आयोजक मा, रवी भाऊ राणाभन्नाट कॉमेडी कीर्तन | सत्यपाल महाराज कीर्तन | SATYAPAL MAHARAJ | 2011 | भव्य_राज्यस्तरीय_कीर्तनभन्नाट कॉमेडी कीर्तन | सत्यपाल महाराज कीर्तन | SATYAPAL MAHARAJ | 2011 | भव्य_राज्यस्तरीय_कीर्तनदुसऱ्याच पायतो "वाकून"आपलं ठेवतो"झाकून" | "सत्यपाल ची सत्यवाणी" | लोहगांव भाग -३दुसऱ्याच पायतो "वाकून"आपलं ठेवतो"झाकून" | "सत्यपाल ची सत्यवाणी" | लोहगांव भाग -३खळखळून हसा, 2022 चे संपुर्ण कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtanखळखळून हसा, 2022 चे संपुर्ण कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtan05 सत्यपाल महाराज सप्तखंजरी वादक कीर्तन अमरावती प्रमुख उपस्थिती मा, कांबळे साहेब राज्यमंत्री05 सत्यपाल महाराज सप्तखंजरी वादक कीर्तन अमरावती प्रमुख उपस्थिती मा, कांबळे साहेब राज्यमंत्रीसंदीप पाल कीर्तन  || Sandeep pal kirtan || Original  Video  ||  Musicraftसंदीप पाल कीर्तन || Sandeep pal kirtan || Original Video || Musicraftब्रम्हचारी राहण इतकं सोपं नाही | सत्यपाल महाराज | भाग - २ | आष्टा(वडाळा)अमरावती |ब्रम्हचारी राहण इतकं सोपं नाही | सत्यपाल महाराज | भाग - २ | आष्टा(वडाळा)अमरावती |ग्रामपंचायत मेंम्बर होण्यासाठी वावर विकायचा धंदा करू नका | सत्यपाल महाराज | भाग ३ग्रामपंचायत मेंम्बर होण्यासाठी वावर विकायचा धंदा करू नका | सत्यपाल महाराज | भाग ३bhavika shukhdev khandakar saptkhanjari by Madhur sound service nagpur uttam chilhatebhavika shukhdev khandakar saptkhanjari by Madhur sound service nagpur uttam chilhateसत्यपाल महाराज यांचे मकरसंक्रांत स्पेशल किर्तन l Satyapal Maharaj Latest Kirtan 2019 l Aurangabadसत्यपाल महाराज यांचे मकरसंक्रांत स्पेशल किर्तन l Satyapal Maharaj Latest Kirtan 2019 l Aurangabadखंजिरी वाजवत केली खतरनाख कॉमेडी | संदीप पाल महाराज | Sandeep Paal Maharaj Full Comedyखंजिरी वाजवत केली खतरनाख कॉमेडी | संदीप पाल महाराज | Sandeep Paal Maharaj Full Comedyसत्यपाल महाराज कीर्तन || Satyapal Mahara Vol 12  || Original Video || Musicraftसत्यपाल महाराज कीर्तन || Satyapal Mahara Vol 12 || Original Video || Musicraftहंबरून वासरले | चाटते गाय | सत्यपाल महाराज किर्तन | Satyapal Maharaj Kirtanहंबरून वासरले | चाटते गाय | सत्यपाल महाराज किर्तन | Satyapal Maharaj Kirtanभाग 4 रामपाल महाराज कॉमेडी कीर्तन  Part 4 Rampal Maharaj comedy Kirtan  #Vip_Pro_Rampalभाग 4 रामपाल महाराज कॉमेडी कीर्तन Part 4 Rampal Maharaj comedy Kirtan #Vip_Pro_Rampal
Яндекс.Метрика