Загрузка...

Shiv Sena UBT Party MLAs Meeting | उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली

उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली. 22 तारखेला शिवालय येथे संध्याकाळी 4 वाजता आमदारांची बैठक होणार. खासदारांच्या बैठकीनंतर आमदारांची बैठक बोलावली. अधिवेशन आणि इतर बाबींवर उद्धव ठाकरे आमदारांना करणार मार्गदर्शन. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या बैठकीकडे लक्ष

#UddhavThackeray #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #PoliticalNews #MLAMeeting #BreakingNews #ShivSena #MaharashtraNews #PoliticalUpdate #MumbaiNews #OppositionPolitics #PartyStrategy
#pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews

पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : https://pudhari.news/
👍 फेसबुक : https://www.facebook.com/profile.php?id=61577065328424
📸इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/pudharinews/
🐦 ट्वीटर : https://twitter.com/pudharionline

📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟

माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Видео Shiv Sena UBT Party MLAs Meeting | उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली канала Pudhari News
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять