Загрузка...

आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने सासवडला 1 मे रोजी होणार मोफत सामुदायिक विवाह सोहळा

#@TheMaharashtraNews24 आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने पुरंदर सासवडला 1 मे रोजी होणार मोफत सामुदायिक विवाह सोहळा,
आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने गेली सतरा वर्ष मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते, 2024 हे वर्ष 18 वे असून याही वर्षी पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या भव्य पटांगणावर आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्मातील युवक युवतींचे लग्न पार पाडण्यात येतील, नवरदेव नवरी मुला मुलींसाठी ड्रेस कपडे, चप्पल,बूट , दहा ते पंधरा हजार लोकांसाठी सुरुची भोजनाची सोय, संपूर्ण सासवड शहरांमध्ये नवरदेवांची भव्य परन्या मिरवणूक, नववधू साठी मंगळसूत्र, भव्य दिव्य मंडप अशा अनेक सुविधा या सामुदायिक सोहळ्यामध्ये मिळणार असून जास्तीत जास्त लग्न इच्छुक युवक युवती कुटुंबाने आदर्श क्रांती संघटनेची संपर्क करावा असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय अण्णा जगताप, अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, संघटनेचे पदाधिकारी गणेश मोरे, अँड महेश बारटक्के, आरिफ आतार यांनी सांगितले
नाव नोंदणीसाठी अमोल मेडिकल प्रो बाळासाहेब भिंताडे -9822027050, लोकसेवा सहकारी पतसंस्था जेजुरी सासवड -9860335619,सचिन अशोक जगताप विमा प्रतिनिधी -9822065447, सावित्री महिला सहकारी पतसंस्था सासवड -9881181212 या ठिकाणी नाव नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी केले आहे

Видео आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने सासवडला 1 मे रोजी होणार मोफत सामुदायिक विवाह सोहळा канала The Maharashtra News
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять