Chhagan Bhujbal यांच्या एन्ट्रीनंतर Dhananjay Munde यांच्या भवितव्याबाबत होतोय प्रश्न उपस्थित
#Maharashtra #dhananjaymunde #NCP #AjitPawar #ChhaganBhujbal #PoliticalGameplan #IndianPolitics #MarathiNews #todmarathi
राज्यात महायुतीचं सरकार आलं तेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. त्यामुळे भुजबळ नाराज होते. पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता त्यांची नाराजीदेखील दूर झाली असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर आता छगन भुजबळ यांची वर्णी लागली आणि भुजबळांनी मंत्रिमंडळात एंट्री घेतली.
पण आता दुसरीकडे भुजबळांच्या एन्ट्रीनंतर धनंजय मुंडे यांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थति केले जात आहेत. मुंडे यांची आता पुढच्या पाच वर्षात मंत्रिमंडळात एन्ट्री होणं कठीण असल्याची चर्चा सुद्धा होत आहेत. . मुंडे यांच्या राजकीय भवितव्याला त्याचा आगामी काळात फार धक्का बसण्याची शक्यता आता तरी कमी च दिसून येते. पण हे असं असलं तरी धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात लवकर कमबॅक करतील ? आणि आता धनंजय मुंडे नेमके आहेत कुठे ? असे प्रश्न तुम्हला हि पडले असतील... ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democrac
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - https://www.facebook.com/todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - https://www.instagram.com/todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - https://twitter.com/todmarathi
Telegram - https://t.me/TODMarathi
Видео Chhagan Bhujbal यांच्या एन्ट्रीनंतर Dhananjay Munde यांच्या भवितव्याबाबत होतोय प्रश्न उपस्थित канала TOD Marathi

TOD Marathi news channel TOD Marathi tod marathi news times of democracy marathi मराठी बातम्या latest marathi news times of democracy The biggest news of this moment has emerged from the political circle of Maharashtra dhananjay munde dhananjay munde news dhananjay munde live dhananjay munde latest news dhananjay munde ncp mla dhananjay munde dhananjay munde chahhangbhujabal dhananjay munde dhananjay munde newsdhananjaymundechahhangbhujbalMaharashtra Chief Minister
Комментарии отсутствуют
Информация о видео
21 мая 2025 г. 18:05:35
00:05:45
Другие видео канала