Загрузка страницы

भाद्रपद बैलपोळा - पुणे । श्री. सागरशेठ टिळेकर, धायरी गाव । Khillar Maharashtrachi Shaan | २०२०

नाद करायचा तर असाच करायचा !
पुणे शहरातील सर्व खिल्लार पालकांच्या पाठीशी असलेला ज्ञानेश्वर माउली व तुकाराम महाराजांचा आशीर्वाद . . .
आणि याचाच जोरावर पुण्याचे प्रसिद्द उद्योगपती व प्रगतशील शेतकरी श्री. सागरशेठ टिळेकर, धायरी गाव यांची बैलपोळाच्या सणानिमित्त केलेली बैलाची सजावट !
आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव म्हणजे श्री. सागरशेठ टिळेकर, आणि ते पण कशासाठी तर सर्वात मोठ्या मापाची खिल्लार बैल व बैलाचा जातिवंत पणा देखनेपणाला पण तोड़ नाही अशी दावण सध्या पुणे मध्ये आहे.
आज पुणे शहरातील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटावा अशी हि जातिवंत खिल्लार बैल ! जगातील कोणतीही गोष्ट या बैलाच्य पुढे फिकी पडेल अशी हि खिल्लार महाराष्ट्राची शान !

भाद्रपदी अमावस्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जा-राजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतांना आपल्याला दिसतात.
पुणे या शहराच्या आसपासची गावं आणि संपुर्ण महाराष्ट्रात बळीराजा मात्र आपल्या जिवाभावाच्या सोबत्याचा हा सण अत्यंत पारंपारीक पध्दतीने आजही साजरा करतांना दिसतो.
पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रितसर आमंत्रण देण्याची पध्दत आहे बरं का.

“आज आवतन घ्या उद्या जेवायला या!”
असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर न्यायचं, त्यांना झकास अंघोळ घालायची. घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके द्यायचे, शिंगाना बेगड, डोक्याला बाशिंग, गळयात कवडया आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमधे चांदीचे किंवा करदोडयाचे तोडे घालतात. नवी वेसण नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरली जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासीनी बैलांची विधीवत पुजा करतात.
बैलांना पोळयाच्या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही. गोडाधोडाचा पुरणपोळीचा घास त्याला भरवला जातो. बैलाची कायम निगा राखणाऱ्या गडयाला नवे कपडे दिल्या जातात.
बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते. सर्व शेतकरी आपापल्या जोडया घेउन एका ठिकाणी एकत्र येतात. आंब्याच्या पानांचे तोरण बांधुन बैलांना रांगेत उभे करण्यात येते. ढोल ताशे नगारे वाजवले जातात.
झडत्या (पोळयाची गितं) म्हंटली जातात. येथे बैलांच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. ज्याच्या जोडीला सर्वात चांगले तयार केले असेल त्या जोडीला पारितोषीक दिले जाते. आपापल्या गावातील परंपरेनुसार उत्सव साजरा झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न होतो. घरी निघतांना बैलांना घरोघरी नेल्या जाते तेथे आयाबाया बैलांची पुजा करतात. बैल नेणाऱ्यास ’बोजारा’ (पैसे) देण्यात येतो.
हिंदु संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजिवांना देखील पुजनीय मानल्या जातं. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे आपण पाहातो.
पुर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांप्रमाणे हे उत्सव आजही गावागावांमधुन साजरे होतांना आपल्याला दिसतायेत.

श्री. सागरशेठ टिळेकर आपल्या कार्याला आमचा मनाचा मुजरा, अशीच खिल्लार सेवा आपल्या हातून घडो हि माउलींच्या आणि महाराजांच्या चरणी प्राथर्ना
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com

Our Facebook official page👇
https://www.facebook.com/KhillarMaharashtrachiShaan/

Instagram Official page 👇
https://www.instagram.com/khillar_maharashtrachi_shaan_/?hl=en

TikTok Official page 👇
https://vm.tiktok.com/nWUd2W/

Official YouTube CHANNEL SUBSCRIBE👇 https://www.youtube.com/khillarmaharashtrachishaan

#khillarMaharashtrachiShaan

Видео भाद्रपद बैलपोळा - पुणे । श्री. सागरशेठ टिळेकर, धायरी गाव । Khillar Maharashtrachi Shaan | २०२० канала Khillar Maharashtrachi Shaan
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 сентября 2020 г. 8:30:13
00:04:05
Другие видео канала
एक रंगी एक शिंगी एकाच मापाची नादखुळा २ दाती जोड | Khillar Maharashtrachi Shaan | 2021एक रंगी एक शिंगी एकाच मापाची नादखुळा २ दाती जोड | Khillar Maharashtrachi Shaan | 2021सर्वात मोठ्या मापाचा बैल । श्री गिरीष शेडगे, वाकड, पुणे | Khillar Maharashtrachi Shaan | 2021सर्वात मोठ्या मापाचा बैल । श्री गिरीष शेडगे, वाकड, पुणे | Khillar Maharashtrachi Shaan | 2021पुणे शहरातील मोठ्या मापाचे जातिवंत खिल्लार बैल (माण मुळशी)KhillarOx/bull/SafarBazarachiपुणे शहरातील मोठ्या मापाचे जातिवंत खिल्लार बैल (माण मुळशी)KhillarOx/bull/SafarBazarachi❝शीर्षक गीत❞ खिल्लार महाराष्ट्राची शान । Khillar Maharashtrachi Shaan "Title Song " | २०२०❝शीर्षक गीत❞ खिल्लार महाराष्ट्राची शान । Khillar Maharashtrachi Shaan "Title Song " | २०२०Khillar Maharashtrachi Shaan | निशाण । Khillar । २०२०Khillar Maharashtrachi Shaan | निशाण । Khillar । २०२०बैलगाडी कशी बनवतात - भाग २ | कारागीर-विष्णू जयवंत थोरात | Khillar Maharashtrachi Shaan | 2020बैलगाडी कशी बनवतात - भाग २ | कारागीर-विष्णू जयवंत थोरात | Khillar Maharashtrachi Shaan | 2020पुसेगाव यात्रा/11 लाखांची सर्जा व सोन्याची जातिवंत खिल्लार बैल जोडी. सर्वात उंच बैल जोडी.पुसेगाव यात्रा/11 लाखांची सर्जा व सोन्याची जातिवंत खिल्लार बैल जोडी. सर्वात उंच बैल जोडी.गार डोंगराची हवा | टॉप १० देविकाळूबाई भक्तिगीते | छगन चौगुले | Gaar Dongarchi Hawaगार डोंगराची हवा | टॉप १० देविकाळूबाई भक्तिगीते | छगन चौगुले | Gaar Dongarchi HawaBabruvahana | ಬಬ್ರುವಾಹನ | Kannada Full Movie | Dr.Rajkumar | B.Saroja Devi | Mythological MovieBabruvahana | ಬಬ್ರುವಾಹನ | Kannada Full Movie | Dr.Rajkumar | B.Saroja Devi | Mythological Movieऑस्करवाडी| भाग #98| Oscarwadi| EP #98| Marathi Web Seriesऑस्करवाडी| भाग #98| Oscarwadi| EP #98| Marathi Web Seriesबैल खूप कमी_रेट  मध्ये मिळतात@Pravasbazarachaबैल खूप कमी_रेट मध्ये मिळतात@PravasbazarachaBhalavani bendur somaBhalavani bendur somaखळखळून हसा, 2022 चे संपुर्ण कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtanखळखळून हसा, 2022 चे संपुर्ण कीर्तन | इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन | Indurikar maharaj comedy kirtanदहा हजार पासून 1लाख रुपये पर्येंत बैल मिळतील@Pravasbazarachaदहा हजार पासून 1लाख रुपये पर्येंत बैल मिळतील@Pravasbazarachaहसून हसून पोट दुखेल l ज्ञानेश्वर महाराज पठाडे कॉमेडी कीर्तन l Mauli Maharaj Pathade Comedy Kirtanहसून हसून पोट दुखेल l ज्ञानेश्वर महाराज पठाडे कॉमेडी कीर्तन l Mauli Maharaj Pathade Comedy Kirtankhadaki tal wai bendur bail polakhadaki tal wai bendur bail polaचांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१८ || Chandal Chaoukadichya Karamati full episode no.18चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१८ || Chandal Chaoukadichya Karamati full episode no.18बैल पण नाही आणि गाय पण नाही । किशोर पायगुडे, पुणे । Khillar Maharashtrachi Shaan | 2022बैल पण नाही आणि गाय पण नाही । किशोर पायगुडे, पुणे । Khillar Maharashtrachi Shaan | 2022मारका बैल || चंदऱ्या बैलाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी ||The story of Chndaryaमारका बैल || चंदऱ्या बैलाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी ||The story of Chndarya
Яндекс.Метрика