Загрузка страницы

Shri Devendra Fadnavis as Home Minister Shri Amit Shah ji inaugurates SSPM Lifetime Medical College

Shri Devendra Fadnavis in Sindhudurg as Hon. Union Home Minister Shri Amit Shah inaugurates the SSPM Lifetime Medical College on 7th February 2021

0:00 - वैद्यकीय महाविद्यालय उभारणे हा धाडसी निर्णय
लाईफ टाईम मेडिकल महाविद्यालयाचे सिंधुदुर्गमध्ये उद्घाटन. स्वप्न पाहणे सोप्पे, मात्र ते पूर्ण करणारे कमी, अशांपैकी एक म्हणजे श्री नारायणराव राणे. सिंधुदुर्गसारख्या ठिकाणी 650 बेडचे वैद्यकीय महाविद्यालय हे एक मोठे आव्हान. त्यात लागणारी गुंतवणूक आणि खर्च याचा मेळ बसत नसताना, आपल्या इतर व्यवसायातून त्यात पैसे घालणे, त्याला जगवणे आणि तगवणे हे श्री राणे साहेबांनी पेलवत वैद्यकीय रुग्णालय सुरु केले. अनेक तरतूदी पूर्ण. महाविद्यालयाची पहिली बॅचही सुरु.

3:48 - नवीन एनएमसी धोरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात नवीन क्रांती
कोविडमध्ये आरोग्य व्यवस्थेचा पुन्हा नव्याने विचार. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद आरोग्यावर. पायाभूत सुविधा तयार होऊ शकतात मात्र त्यासाठी चांगले डॉक्टर आवश्यक. देशातील रुग्ण आणि डॉक्टरांचे प्रमाण असमतोल. मात्र जेव्हापासून मा. मोदीजींचे सरकार आले तेव्हापासून नवीन वैद्यकीय महाविद्यालये तयार झाली. नवीन एनएमसी धोरणामुळे देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचार दूर करुन पारदर्शी पद्धतीने नवीन क्रांती.

5:27 - कोविड काळात ‘महाराष्ट्राची’ सर्वात वाईट कामगिरी
कोविडच्या काळात ज्यावेळी टेस्टिंगची व्यवस्था नव्हती त्यावेळी काही आमदार आणि श्री राणे साहेबांनी मिळून देशातील अत्याधुनिक टेस्टिंगची मशीन घेतली. सिंधुदुर्गवासियांच्या पाठी उभे राहिले आणि वेगाने टेस्टिंग झाले. केंद्र सरकारने जेव्हा आर्थिक पाहणीचा अहवाल मांडला, त्यात कोविड काळात कोणत्या राज्याने प्रभावी आणि कोणत्या राज्याने प्रभावी काम केले नाही याचे विश्लेषण. ज्या महाराष्ट्रात प्रचंड मोठी व्यवस्था,सर्वात जास्त जीडीपी आणि अर्थसंकल्प असतानाही राज्य सरकारची वाईट कामगिरी.

6:57 - भाजपाने राजकारण केले नाही
कोविडच्या काळात भाजपाचे राज्य सरकारला सहकार्य. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा केली. अन्नदानापासून फिव्हर क्लिनिक लावण्यापर्यंत, सॅनिटायझर देण्यापासून ते विविध मदत, प्लाझमा दान शिबीरे केली. राज्य सरकारला जागृत होण्याची आवश्यकता. पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राची कोरोना काळात इतकी वाईट स्थिती का झाली याचा विचार करावा लागेल.

7:39 - विरोधाशिवाय प्रकल्प होतो हे लक्षात आल्यावर श्रेय घेतात
समृध्दी महामार्गाला अनेकवेळा विरोध, आता मा. मुख्यमंत्रीही तो मार्ग चांगला आहे असे सांगतात. मुंबईच्या मेट्रोलाही विरोध झाला. चांगल्या विकासकामांना नेहमी विरोध होताना दिसतो.

#देवेंद्रफडणवीस #Devendrafadnavis #Maharashtra

Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔

Follow us to stay updated:

► Like us on Facebook: https://www.facebook.com/devendra.fadnavis/
► Follow us on Twitter: https://twitter.com/Dev_Fadnavis
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/devendra_fadnavis/

Видео Shri Devendra Fadnavis as Home Minister Shri Amit Shah ji inaugurates SSPM Lifetime Medical College канала Devendra Fadnavis
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
7 февраля 2021 г. 18:51:26
00:09:12
Другие видео канала
Union Home Minister Shri Amit Shah's interview to Times Now.Union Home Minister Shri Amit Shah's interview to Times Now.HM Shri Amit Shah inaugurates SSPM Lifetime Medical College in Sindhudurg, Maharashtra (07 Feb 2021)HM Shri Amit Shah inaugurates SSPM Lifetime Medical College in Sindhudurg, Maharashtra (07 Feb 2021)Watch 25 stories of  BJP president Amit ShahWatch 25 stories of BJP president Amit ShahHM Shri Amit Shah inaugurates SSPM Lifetime Medical College in Sindhudurg, Maharashtra.HM Shri Amit Shah inaugurates SSPM Lifetime Medical College in Sindhudurg, Maharashtra.Mamata Banerjee Exclusive | Battle For Bengal: The Last Lady Standing | India Today Conclave EastMamata Banerjee Exclusive | Battle For Bengal: The Last Lady Standing | India Today Conclave EastMir Mohammad Fayaz's Farewell Speech in Rajya Sabha | 09 February, 2021Mir Mohammad Fayaz's Farewell Speech in Rajya Sabha | 09 February, 2021Lok Sabha Debate On Article 370 Begins, Amit Shah Makes Statement | LiveLok Sabha Debate On Article 370 Begins, Amit Shah Makes Statement | LiveABP LIVE Special l Twenty stories of Maharashtra's new CM Devendra FadnavisABP LIVE Special l Twenty stories of Maharashtra's new CM Devendra FadnavisFirst Time Ever | Devendra Fadnavis Interviews Praniti Shinde and Pankaja MundeFirst Time Ever | Devendra Fadnavis Interviews Praniti Shinde and Pankaja MundeShri Amit Shah addresses a public meeting in Midnapore, West Bengal.Shri Amit Shah addresses a public meeting in Midnapore, West Bengal.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य मोदी द्वेष दर्शविणारे!मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य मोदी द्वेष दर्शविणारे!Kumar Vishwas ने की PM Narendra Modi व Amit Shah की तारीफ | पुरानी गलतियों को ठीक किया | Sahitya TakKumar Vishwas ने की PM Narendra Modi व Amit Shah की तारीफ | पुरानी गलतियों को ठीक किया | Sahitya TakMajha Katta 2014 | राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही म्हणाले होते देवेंद्र फडणवीस | माझा कट्टाMajha Katta 2014 | राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही म्हणाले होते देवेंद्र फडणवीस | माझा कट्टाAdhir Ranjan Chowdhury's Remarks | Motion of Thanks on the President's Address in Lok SabhaAdhir Ranjan Chowdhury's Remarks | Motion of Thanks on the President's Address in Lok SabhaInteraction with AajTak on Budget 2021. #AatmanirbharBharatKaBudgetInteraction with AajTak on Budget 2021. #AatmanirbharBharatKaBudgetMajha Katta | महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माझा कट्ट्यावर!Majha Katta | महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माझा कट्ट्यावर!भाजपा तुष्टिकरण की नहीं, सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास की राजनीति करती है।देवेंद्र फडणवीसभाजपा तुष्टिकरण की नहीं, सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास की राजनीति करती है।देवेंद्र फडणवीसNEELAM NARAYAN RANE 121NEELAM NARAYAN RANE 121विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांचे सभा संबोधन, ता. पंढरपूरविरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस यांचे सभा संबोधन, ता. पंढरपूरअमित शाह नारायण राणेंची इच्छा पूर्ण करणार? अमित शाह महाराष्ट्रात राजकीय फासे पलटवणार?अमित शाह नारायण राणेंची इच्छा पूर्ण करणार? अमित शाह महाराष्ट्रात राजकीय फासे पलटवणार?
Яндекс.Метрика