Загрузка страницы

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक झाला नाही तर … 11 एप्रिल नंतर तीव्र आंदोलन

इतिहासाची साक्ष देणारा पुणे येथील ऐतिहासिक "भिडे वाडा" राष्ट्रीय स्मारक व्हावे यांचा निर्णय जर येत्या 11 एप्रिल पर्यंत नाही झाला तर सरकार च्या विरोधात तीव्र आंदोलन करणार ~क्रांतिज्योती सावित्रिमाई फुले समता मंच, पुणे यांच्या अध्यक्ष सौ. अश्विनी कांबळे यांनी इशारा दिला. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी महाराष्ट्रात व देशात महिलांसाठी व दलित मागासवर्गीयांसाठी अनमोल असे समाज कार्य केलेले आहे.

ज्या काळात स्त्रीयांना इथल्या धर्म व्यवस्थेने शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांना गुलाम केले होते. त्याकाळात महात्मा जोतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा पुणे येथील भिडे वाड्यात चालू करून भारतातील अखंड महिलांसाठी शिक्षणाची द्वारे खुले केली.

या घटनेला आज १७४ वर्षांचा कालावधी लोटलेला आहे. सदरचा भिडेवाडा हा अखंड भारतीय महिलासाठी शिक्षणाचे द्वार खुले करणारा मोलाचा दगड ठरलेला असून त्यांच्या अस्मितेचे प्रतिक उरलेला आहे. तरी सदरचा ऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून क्रांतिज्योती सावित्रिमाई फुले समता मंच, पुणे यांच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

Видео भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक झाला नाही तर … 11 एप्रिल नंतर तीव्र आंदोलन канала Jagruti News
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
10 марта 2022 г. 20:19:24
00:07:35
Другие видео канала
ll ज्ञानशैली # 4 ll संभाजी महाराजांचे साहित्यिक अंग ll शैलाताई मोळक llll ज्ञानशैली # 4 ll संभाजी महाराजांचे साहित्यिक अंग ll शैलाताई मोळक ll।। बुद्ध-आंबेडकर प्रतिमा चोरी प्रकरण ।। नेमकं काय आहे ।।।। बुद्ध-आंबेडकर प्रतिमा चोरी प्रकरण ।। नेमकं काय आहे ।।।। कार्यक्रमाचे स्थळ बदलले ।। बुद्ध- आंबेडकर आस्थी वंदना ।। श्रीलंका, थायलंड, म्यानमारचे भंते येणार।। कार्यक्रमाचे स्थळ बदलले ।। बुद्ध- आंबेडकर आस्थी वंदना ।। श्रीलंका, थायलंड, म्यानमारचे भंते येणारll तेलंगणाचा उद्योजक फुले वाड्यात आला ll लेकीचे नाव "सावित्री" ठेवून पहा काय प्रेरणा घेऊन गेला llll तेलंगणाचा उद्योजक फुले वाड्यात आला ll लेकीचे नाव "सावित्री" ठेवून पहा काय प्रेरणा घेऊन गेला llll प्रकाश आंबेडकर -शरद पवार भेट ll कार्यकर्त्यांना काय वाटतं llll प्रकाश आंबेडकर -शरद पवार भेट ll कार्यकर्त्यांना काय वाटतं llll BJP धर्मांधच ll मुस्लिम, बौद्ध, जैन यांच्यानंतर आता ख्रिश्चनही रस्त्यावर llll BJP धर्मांधच ll मुस्लिम, बौद्ध, जैन यांच्यानंतर आता ख्रिश्चनही रस्त्यावर llll भिडेवाडा नाव ऐकलंय... पण "व्हेअर इज भिडेवाडा" ll ह्रदयमानवची ह्रदयस्पर्शी निर्मिती llll भिडेवाडा नाव ऐकलंय... पण "व्हेअर इज भिडेवाडा" ll ह्रदयमानवची ह्रदयस्पर्शी निर्मिती llवंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रवेश कार्यक्रम लातूरवंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रवेश कार्यक्रम लातूरll जयभीम च्या घोषणा देऊ नका ll पोलिसांची दादागिरी llll जयभीम च्या घोषणा देऊ नका ll पोलिसांची दादागिरी llसत्यवेध- 27 || बेजबाबदार सरकार भांडवलदार हवा-पाणीही विकणार....||सत्यवेध- 27 || बेजबाबदार सरकार भांडवलदार हवा-पाणीही विकणार....||।। तथागत बुद्ध आस्थीकलश वंदना ।।।। तथागत बुद्ध आस्थीकलश वंदना ।।ll वीज पडल्याने विजय स्तंभाला पडले तडे ll मंत्रालयावर मोर्चा llll वीज पडल्याने विजय स्तंभाला पडले तडे ll मंत्रालयावर मोर्चा llll महात्मा फुलेंना भारतरत्न आणि भिडेवाड्याची अवस्था ll रोकठोक प्रतिक्रिया llll महात्मा फुलेंना भारतरत्न आणि भिडेवाड्याची अवस्था ll रोकठोक प्रतिक्रिया ll।। बहुजनांनी आर्थिक नियोजन कसे करावे ll राम गायकवाड ll।। बहुजनांनी आर्थिक नियोजन कसे करावे ll राम गायकवाड llएस सी, एस टी उपवर्गीकरण षडयंत्राची चिरफाडएस सी, एस टी उपवर्गीकरण षडयंत्राची चिरफाडll संभाजी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी रद्द ll एका महिन्यात 750 जीआर llll संभाजी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी रद्द ll एका महिन्यात 750 जीआर llll भीमा कोरेगाव शौर्य दिन ll आत्ताची स्थिती llll भीमा कोरेगाव शौर्य दिन ll आत्ताची स्थिती llगीत भीमायन पुष्पांजली व अभिवादन सभा ।।शांताबाई गडपायले ।।गीत भीमायन पुष्पांजली व अभिवादन सभा ।।शांताबाई गडपायले ।।#Live प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद, #pune#Live प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद, #punell मोदीच्या सभेत देवांची गर्जना ll महिला म्हणतात आता अंगात येणे एवढेच बाकी llll मोदीच्या सभेत देवांची गर्जना ll महिला म्हणतात आता अंगात येणे एवढेच बाकी ll
Яндекс.Метрика