Загрузка...

Caste Census Explained: मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार, पण फायदे काय, तोटे काय? (BBC Marathi)

#bbcmarathi #cast #castcensus #census #modigovernment
जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (30 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण जातनिहाय जनगणनेचे फायदे काय, तोटे काय? जाणून घ्या या व्हीडिओमध्ये
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Видео Caste Census Explained: मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार, पण फायदे काय, तोटे काय? (BBC Marathi) канала BBC News Marathi
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки