Загрузка...

Beed: Sakshi Kamble जात, से*क्स आणि ब्लॅकमेलचा घात – साक्षीचा मृत्यू की ‘प्लॅन्ड मर्डर’?" Beed

Beed: Sakshi Kamble हिला हवाई सुंदरी व्हायचं होतं. पण एका क्रूर प्रेम प्रकरणानं तिचं आयुष्य संपवलं. अभिषेक कदम – तिच्यावर प्रेम, मग जातीत हिणवणं, मग अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल... आणि पोलीस बहिणीच्या छायेखाली ‘सिस्टम’नं गप्प बसणं! साक्षीचं लग्न ठरलेलं असतानाही, त्या नराधमाच्या धमक्यांमुळे ती कायमची गेली...
ही आत्महत्या नव्हे – हे एक गुन्हा आहे, आणि तो अजूनही पचवलं जातोय!

हा व्हिडिओ फक्त साक्षीसाठी नाही, तर प्रत्येक मुलीच्या सुरक्षेसाठी आहे. बघा, शेअर करा… आणि आवाज उठवा!

#JusticeForSakshi #CasteCrime #BlackmailExposed #BheedMokliNahi #PoliceProtectionOrPressure #BheedchiMulgi #SavdhanMaharashtra #SpeakUp #SakshiKambleCase

Видео Beed: Sakshi Kamble जात, से*क्स आणि ब्लॅकमेलचा घात – साक्षीचा मृत्यू की ‘प्लॅन्ड मर्डर’?" Beed канала Maharashtra Live
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки