Загрузка страницы

मल्हार भूजल सर्वेक्षण 9028453974

मल्हार भूजल शोधक - कराड - 9028453974. श्री. प्राध्यापक अवधूत कुलकर्णी सर हे 2011 सालापासून भूजल सर्वेक्षण व भूजल पुनर्भरण व पर्जन्यजल व्यवस्थापन या क्षेत्रात तज्ञ म्हणून कार्यरत असून, महाराष्ट्र कर्नाटक या राज्यांमध्ये हजारो यशस्वी सर्वे सरांनी केले आहेत.
मशिनने भूगर्भातील पाण्याचे स्त्रोत हूडकताना मशिनचे रिडींग घेण्याबरोबरच त्या जागेची भूगर्भ रचना, जमिनीचा उतार, पावसाचे प्रमाण, वनस्पती अच्छादन इत्यादी विविध घटकांचा विचार करून मगच निर्यणापर्यंत जाता येते.
भूजल सर्वेक्षण हा व्यवसाय नसून ती एक साधना आहे, निसर्गाची लूट न करता, हानी न करता पाण्याची गरज भागविण्यासाठी निसर्ग आणि मानव या दोहोंचा समन्वय साधण्याचे ते सुत्र आहे.
#groundwater
#भूजल
#groundwatersurvey
#waterdetection
#geology
#जमिनीतीलपाणी

Видео मल्हार भूजल सर्वेक्षण 9028453974 канала Malhar Bhujal Sarwekshan
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 сентября 2020 г. 16:03:27
00:00:40
Яндекс.Метрика