- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
दुचाकी दुभाजकाला धडकून थेट पुलावरून खाली कोसळली, चालक गंभीर
ता. ५ जून । प्रुडंट मराठी
पणजी - गोव्यात सुरू असलेल्या अपघातांच्या सत्रात शुक्रवार, ५ रोजी सांताक्रूझमधील अपघाताची भर पडली. सांताक्रूझमधल्या उड्डाण पुलावरील दुभाजकाला धडक बसून अॅक्टिव्हा दुचाकी थेट पुलावरून खाली कोसळली. या स्वयंअपघातात मूळ आंध्रप्रदेशचे फ्रान्सिस नाल्चर (५०, रा. चिंबल) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंय. दरम्यान, त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
#Goa #GoaAccident #SantaCruzAccident #GoaRoadAccident #RoadSafety #TrafficAccident #BridgeCrash #TwoWheelerSafety #EmergencyResponse #GoaNews #InjuryUpdate #Hospitalized #DriveSafe #ProtectRiders #RoadAwareness #AccidentInvestigation #RoadSafetyNow #PrudentMarathi
Видео दुचाकी दुभाजकाला धडकून थेट पुलावरून खाली कोसळली, चालक गंभीर канала Prudent Marathi

Комментарии отсутствуют
Информация о видео
5 июня 2026 г. 13:56:25
00:00:42
Другие видео канала