Загрузка...

हा Video तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो || Part 4 || Nilesh Jadhav

काही गोष्टी थेट सांगितल्या तर लोक विरोध करतात…
पण त्याच गोष्टी उदाहरणातून, अनुभवातून समजावल्या तर विचार करायला भाग पाडतात.
या व्हिडिओमध्ये आपण एका रोजच्या व्यवहारातून एक वेगळा दृष्टिकोन पाहणार आहोत —
निर्णय कसे घेतले जातात, पैशाचं गणित कसं समजून घेतलं जातं आणि व्यवसायात छोट्या गोष्टींचा मोठा परिणाम कसा होतो याबद्दल.
हा व्हिडिओ कोणावर बोट दाखवण्यासाठी नाही, तर प्रत्येकाने स्वतःकडे पाहण्यासाठी आहे.
शेवटपर्यंत बघा… कदाचित तुम्हालाही काही नवीन जाणवेल.
अशाच वास्तवावर आधारित, विचार करायला लावणारे व्हिडिओ पाहण्यासाठी
👉 Channel ला Subscribe करा
👉 व्हिडिओ आवडला तर Like करा
👉 तुमचं मत Comment मध्ये नक्की सांगा

Видео हा Video तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो || Part 4 || Nilesh Jadhav канала Nilesh Jadhav Marathi
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять