- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
Real Success Story of High-Value Clients #digitalmarketing #marketingstrategy
#digitalmarketing #onlinemarketing #sociamediamarketing
---------------------------------
High-ticket clients मिळवणं सोपं नाही… पण योग्य strategy असेल तर impossible पण नाही 🚀
📌 Real Estate मध्ये आमचं काम = फक्त leads नाही तर Genuine Buyers आणणं.
याचं best example म्हणजे आमची recent success story
#realestatemarketing #highvalueclients #genuineleads #leadgeneration #businessgrowth #realestatesuccess #digitalmarketing #successstory #marketingstrategy #growwithdigital
Hello,
I am Dinesh Mhaskar!
D-Sense is a tech-enabled digital marketing solutions provider Company, creating custom strategies for our clients based on their needs & goals is our specialty. The Digital Marketing industry is expanding with billion dollar turnover worldwide. Technology, Internet, and social media are the key factors in the industry. India is also considered a large market in terms of the Digital Marketing Industry. Our D-sense digital marketing company has now achieved a good & faithful company tag in Mumbai & nearby Digital Market. D-Sense has not only focused on increasing share, likes, visits, or comments, but also focusing on conversion to business, sales sign-ups & relationship building. D-Sense serves to promote the product or brand names through various forms of digital media. Digital marketing is termed as the focused, quantifiable, and highly interactive platform for marketing products or services via digital technologies for reaching viewers, converting them into prospective customers, and retaining them.
-----------------------------
नमस्कार, मी दिनेश म्हस्कर!
'डिजिटल मार्केंटिंग विथ दिनेश' या आमच्या युट्यूब चॅनेलवर मी तुमचं स्वागत करतो. हल्लीच्या मार्केंटिंग क्षेत्रात अमूलाग्र बदल झालाय. पारंपरिक मार्केंटिंगच्या पद्धती आता मागे पडत असून ऑनलाईन क्षेत्राने मार्केंटिंग विश्वाचा ताबा घेतलाय. तुम्ही जर ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीने तुमच्या उत्पादनांचं किंवा तुमच्या दुकानाचं, कंपनीचं मार्केंटिंग करत नसाल तर तुम्हाला तोटा सुद्धा होऊ शकतो. कारण, आजकाल लोक सोशल मीडिया, मोबाईल अॅप्स, वेबसाईट, व्हीडिओ पाहून आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी करतात. भारतासह महाराष्ट्रातली डिजिटल मार्केटिंगची इंडस्ट्री सध्या 1 हजार कोटींवर पोहोचली आहे. काळजी करू नका. या मोठ्या संकल्पना तुमच्यासमोर मांडून आम्हाला तुम्हाला घाबरावायचं नसून फक्त सद्याच्या स्थितीबद्दल अवगत करायचंय.
यासाठीच आम्ही हे युट्यूब चॅनेल सुरू केलंय. आमच्या चॅनेलवर तुम्हाला अनेक प्रकारचे व्हीडिओ पाहायला मिळतील. या व्हीडिओंच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?, ते कसं करतात?, त्याचा मुख्यत्वे आपल्या धंद्यासाठी फायदा कसा करून घ्यायचा?, डिजिटल मार्केटिंग करून भरपूर ग्राहक कसे मिळवायचे?, तसेच डिजिटल मार्केटिंगमधून हजारो रुपये कसे कमवायचे? याच्या टीप्स आणि ठोस आम्ही तुम्हाला देणार आहोत. एक लक्षात ठेवा, इथून पुढच्या काळात डिजिटल मार्केटिंग हाच तुमच्या व्यवसायाचा, ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ठरणार आहे. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंगबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मराठीतून मिळणार आहे. त्यामुळे आमचे व्हीडिओ पाहायला विसरू नका.
-----------------
Contact Us,
Mr. Dines Mhaskar
Digital Marketing Expert
Mumbai
Office No.C5, CFE,1st floor, Kawali Building, S.K.Bole Road, Dadar west, Mumbai 400028.
Aryan Arcade, Badlapur West, Belavali, Thane, Maharashtra 421503
+91 7620779175
contact@dsense.in
https://dsense.in/
------------------------
DISCLAIMER: This is an Informative Initiative and All the information that we provide is just for Educational purposes and you should consult your financial adviser before taking any investment decision.
Thank you for the support!
Видео Real Success Story of High-Value Clients #digitalmarketing #marketingstrategy канала Digital Marketing with Dinesh

Digital Marketing Videos Social Media Marketing Facebook Marketing Online Marketing How to advertise business online Digital Marketing Online ad of business Social media marketing information tips for digital marketing Digital marketing with Dinesh Digital marketing videos in marathi Dinesh Mhaskar D - sense Digital D sense डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग फेसबुक मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग व्हीडिओ Videos on Digital Marketing
Комментарии отсутствуют
Информация о видео
23 октября 2025 г. 7:30:29
00:00:28
Другие видео канала